Bookmark

Bookmark this Blog

Monday, April 20, 2015

धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे

धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांची आज १५८ वी जयंती :

 
> धोंडो केशव कर्वे (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२)महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला.

>`पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आले. 

>अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठ, बनारस हिन्दू विश्वविद्यालय,   ).

>एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

कार्य :

> स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.

> इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती.

>इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली. पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे त्याचे नामकरण करण्यात आले.

>१९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते.

>त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे नामकरण करण्यात आले.

>विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.

>मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले.

>आजही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठ स्थापना :

>इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. 

>सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली.

>या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले.

>अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.

>इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची माहिती जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या.

लॉर्ड आयर्विन (१९२६ – १९३१)

 
==========================
लॉर्ड आयर्विनच्या काळातील महत्वपूर्ण घटना –
=====================
१) सायमन कमिशन :
=====================
१) १९१९ च्या माँटेग्यु चेम्सफोर्ड कायद्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतात सायमन कमिशन पाठविण्याची घोषणा केली. तेंव्हा ब्रिटनचे पंतप्रधान सर रॅम्से mमॅक्डोनॉल्ड हे होते. घोषणेनुसार त्यांनी ७ सदस्य असलेली एक समिती इस. १९२७ मध्ये नियुक्त केली. या समितीच्या अध्यक्षपदी सर जॉन सायमन यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीतील सातही सदस्य इंग्रज असल्यामुळे भारतीयांनी सायमन कमिशनला विरोध केला. 

२) इस. १९२८ मध्ये सायमन कमिशनने भारतभर दौरा केला. ठिकठिकाणी “सायमन गो बॅंक” ही घोषणा देवून सायमन कमिशनला विरोध करण्यात आला. अशाच एका मोर्चाचे नेतृत्व करणा-या लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला. थोड्या दिवसातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

३) १० ऑगस्ट १९२८ रोजी नेहरू अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. मुस्लीम लीग व हिंदू महासभेने नेहरू अहवाल फेटाळून लावला. 

४) लॉर्ड आयर्विनने ऑक्टोबर १९२९ मध्ये भारताला “डोमेनियन स्टेट” चा दर्जा देण्याची घोषणा केली. यालाच “दीपावली घोषणा” असे म्हटले गेले. 

५) इस. १९२९ मध्ये कॉंग्रेसचे लाहोर येथे अधिवेशन भरले. लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. २६ जानेवारी १९३० रोजी प्रथम स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.
=====================
२) सविनय कायदेभंग चळवळ :
=====================
६) इंग्रजांनी नेहरू अहवाल फेटाळल्यामुळे महात्मा गांधीजीनी १२ मार्च १९३० रोजी सविनय कायदेभंग आंदोलन सुरु केले.
================
३) गोलमेज परिषद :
================
७) सायमन कमिशनच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी इंग्लंडमध्ये १९३० मध्ये पहिली गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली. सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु असल्यामुळे कॉंग्रेसचा एकही प्रतिनिधी पहिल्या गोलमेज परिषदेला हजर नव्हता.

८) सायमन कमिशनने केलेल्या शिफारशी नुसार भारतातील विविध पुढा-याना इंग्लडमधे भारतीय कायद्या विषयी विचार विनिमय करण्यासाठी बोलावण्यात आले.

९) ४ ऑक्टो १९३० रोजी बाबासाहेब ’व्हॉइसरॉय ऑफ इंडिया”  या बोटीने मुंबईहुन लंडनला निघाले. याच काळात भारतात गांधीजीनी असहकारतेची चळवळ संपुर्ण ताकत लावुन उभी केली. ब्रिटिशाना सळो की पळो करणारी असहकारतेची चळवळ  अत्यंत प्रखरतेने चालविण्यात सर्व शक्ती एकवटुन कामाला लागल्या मुळे व सायमन कमिशनवर बहिष्कार टाकल्यामुळे गांधी या गोलमेज परिषदेस गेले नाही.

१०) १९३१ मध्ये दुसरी तर १९३३ मध्ये तिसरी गोलमेज परिषद लंडनला आयोजित करण्यात आली.
=====================
गांधी – आयर्विन करार (१९३१) :
=====================
११) महात्मा गांधीजीनी सविनय कायदेभंग आंदोलन मागे घ्यावे आणि लंडनमध्ये आयोजित केलेल्या दुस-या गोलमेज परिषदेला हजर राहावे, याकरिता व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन व महात्मा गांधी यांच्यात ०३ मार्च १९३१ रोजी एक करार झाला.

१२) करारातील प्रमुख कलमे खालीलप्रमाणे होते

अ) जकीय कैद्यांची सुटका व्हावी. त्यांच्यावरील दावे काढून टाकावेत. वटहुकूम परत घ्यावेत.

ब) मिठावरील कर काही प्रमाणात रद्द व्हावा. गरिबांना मीठ तयार करण्यास परवानगी मिळावी.

क) परदेशी दारू व माल विकणार्या दुकांनांवर शांततामय निदर्शने करण्याचा हक्क असावा.

ड) कायदेभंग चळवळीत सरकारने ज्यांची मालमत्ता जप्त केली आहे, ती त्यांना परत करावी.

इ) कायदेभंग चळवळ स्थगित व्हावी.

ई) राष्ट्रसभेने गोलमेज परिषदेत सहभाग घ्यावा.

फ) बहिष्कार चळवळ मागे घ्यावी.

१२) या करारानुसार महात्मा गांधीनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन मागे घेतले व ७ सप्टेंबर १९३१ रोजी सुरु झालेल्या दुस-या गोलमेज परिषदेत भाग घेतला.

१३) गोलमेज परिषदेच्या दुस-या अधिवेशनाला हजर राहिलेले महात्मा गांधी हे राष्ट्रीय कॉंग्रेसचे एकमेव प्रतिनिधी होते. 

१४) भगतसिंग व त्यांच्या क्रांतिकारी मित्रांनी सँडर्सची गोळ्या घालून हत्या केली. 

१५) दिल्ली विधानसभेत बॉम्बस्फोट घडवून आणण्यात क्रांतिकारी यशस्वी ठरले. 

१६) १९२९ मध्ये तुरुंगात असताना जतीन दास यांनी ६४ दिवसांचे उपोषण करून प्राणत्याग केला.

चालु घडामोडी २३

‪#‎चालू‬ घडामोडी:-एप्रिल २०१५

०१) नेपाळमध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाल्यानंतरचे पहिले पंतप्रधान व १९६३ ते २००४ या दरम्यान पाचवेळा पंतप्रधान झालेल्या कोणत्या माजी पंतप्रधानांचे नुकतेच निधन झाले आहे?
== सूर्य बहादूर थापा

०२) विधानसभा पोटनिवडणुक निकाल
*वांद्रे (पूर्व):- तृप्ती सावंत
*तासगाव-कवठेमहांकाळ:- श्रीमती सुमनताई पाटील

०३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट‘ असणाऱ्या स्मार्ट शहरांच्या उभारणीला आता हिरवा कंदील मिळाला असून, देशातील पहिली स्मार्ट सिटी कोठे तयार करण्यात येणार आहे?
== साबरमती नदीच्या तीरावर-गुजरात
-देशातील स्मार्ट शहरांच्या उभारणीसाठी सरकारने 60 अब्ज रुपयांची अर्थसंकल्पी तरतूद केली आहे.
-या स्मार्टसिटीला "गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी‘ (गिफ्ट) असे नाव देण्यात आले असून, हे शहर मोठे आर्थिक केंद्रही असेल.
-"आय. एल. अँड एफ. एस.‘ इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्‍शनच्या सहकार्याने या शहराची उभारणी केली जात आहे.

०४) नेट न्युट्रॅलिटीची संकल्पना:-
सर्व वेबसाईट्स सारख्याच वापरता आल्या पाहिजेत. सर्व वेबसाईट्सचा डाऊनलो़डिंग स्पीड सारखाच असला पाहिजे. तसेच शुल्कही सारखेच असले पाहिजे, अशी नेट न्युट्रॅलिटीची संकल्पना आहे. थोडक्यात सांगयाचे तर इंटरनेट सेवा पुरविणा-या सर्व कंपन्यांच्या सेवेचा दर्जा सारखा असावा. तसेच सेवेची किंमतही सारखी असावी.

०५) नेट न्युट्रॅलिटी कशासाठी ?
-कोणत्याही वेबसाईटमध्ये दुजाभाव होऊ नये. सर्व प्रकारच्या वेबसाईट्स स्पीड सारखा राहील.
-एका वेबसाईटसाठी जास्त शुल्क, दुस-या वेबसाईटसाठी कमी शुल्क असले प्रकार होऊ नयेत.
-नेट युजर्सवर टेलिकॉम कंपन्यांचे नियंत्रण राहू नये.
-इंटरनेट कंपन्यांना परवानाराज पद्धतीमध्ये गुंतवू नये.

०६) नेट न्युट्रॅलिटीला सेवा प्रदाता कंपन्यांकडून विरोध का?
-पूर्वी टेलिकॉम कंपन्यांना मेसेजिंग आणि कॉलिंग या दोन्हीच्या माध्यमातून नफा मिळत होता. मात्र, आता मोबाईलवर इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे मेसेजिंग, कॉलिंग यांच्यामार्फत मिळणारा नफा कमी झाला.
-याउलट गुगलसारख्या कंपन्या चांगलाच नफा कमवत आहेत.
-त्यावर उपाय म्हणून टेलिकॉम कंपन्यांनी इंटरनेट वापरावर बंधन आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
-या कंपन्यांना त्यांना वाटतील त्या गोष्टींना त्यांना हवे ते दर लावायची परवानगी हवी आहे.

०७)"नेट न्युट्रॅलिटी‘ नियमन कायदा करणारा जगातला पहिला देश कोणता?
== चिली-२०१० मध्ये

०८) मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपींच्या जामीन याचिकांवर सुनावणी करताना कोणत्या कायद्याचा विचार केला जाऊ नये,असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
== महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा(मोक्का)
- याला अपवाद फक्‍त राकेश धावडे या आरोपीचा असेल
-मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण बॉंबस्फोटामध्ये सात लोक ठार झाले होते.
-यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित आणि स्वामी दयानंद पांडे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.दयानंद पांडे हा या स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता,
- न्या. एफ.एम.आय. कलिफुल्ला आणि न्या. शिवकीर्ती सिंग

०९) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत की नाही, यावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे?
== कॅबिनेट सचिव अजित सेठ
-समितीत पंतप्रधान कार्यालय, गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, रॉ आणि गुप्तचर विभागातील (आयबी) अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
-बोस यांच्याशी संबंधित सुमारे 90 फायलींपैकी 27 फायली परराष्ट्र मंत्रालयाशी, तर उर्वरित पंतप्रधान कार्यालयाशी निगडित आहेत. गृह मंत्रालयाशी निगडित कोणतीही फाईल नाही.

१०) पिपल्स डेमोक्रेटिक पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे संयुक्त सरकार जम्मू-काश्मिरमध्ये स्थापन झाल्यानंतर फुटीरतावादी नेता मसरत आलमला कोणत्या तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते?
== बारामुल्ला

११) अमेरिकेमधील जॉर्जिया राज्यामधील एका हिंदु मंदिराच्या पुजाऱ्यास आर्थिक गैरव्यवहार व फसवणूक केल्याप्रकरणी २७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. या पुजाऱ्याचे नाव काय आहे?
== अन्नामलाई अन्नामलाई उर्फ स्वामीजी श्री सेल्वम सिद्धार

१२) भारतात मोबाईल क्षेत्रात आघाडीवर असलेली नोकिया कंपनी लवकरच कोणती
फ्रेंच दूरसंचार कंपनीची खरेदी करणार आहे?
== अल्काटेल-ल्यूसेंट

१३) अमेरिकेमध्ये येमेनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेचा कोणता एक वरिष्ट नेता ठार झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे?
== इब्राहिम अल-रुबैश

१४) राज्य सरकार संचलित कलकत्ता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बसचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी किती बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत?
== ६३२
-जवाहलाल नेहरू राष्ट्रीय शहर पुनर्विकास मोहिमेच्या विस्तारित प्रकल्पाअंतर्गत

१५) आदिवासी विकास योजना:-
- तीन हजार ग्रामपंचायतींना मिळणार प्रत्येकी दहा लाखांचा निधी
- गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, धुळे, नंदूरबार, नाशिक, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील काही भागांतील ग्रामपंचायतींचा लाभार्थींमध्ये समावेश
- विकासासाठी निधी खर्च करण्याची ग्रामपंचायतीला स्वायत्ता
- एक मे रोजी अभिनव योजनेचे लोकार्पण
- योजनेच्या अंमलबाजवणीसाठी "यशदा‘कडून ग्रामसभांना प्रशिक्षण
-आदिवासी विभागासाठी यंदा पाच हजार १४० कोटी रुपयांची तरतूद केली असून, या योजनेसाठी २५० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
-ही योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य असून, एक कोटी पाच लाख लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या ६० लाख जनतेला याचा फायदा होणार आहे.

१६) गीर अभयारण्यातील बेकायदा हॉटेलवर गुजरात उच्च न्यायालयाने कारवाईचा हातोडा उगारला असून, यामुळे जंगल परिसरातील ताज समूहाचे कोणते प्रसिद्ध हॉटेल बंद होणार आहे?
== गेट-वे गीर फॉरेस्ट

१७) अमेरिकेच्या "टाइम‘ या नियतकालिकाने ऑनलाइन मतचाचणी घेतल्यानंतर जगभरातील १०० प्रभावी व्यक्तींच्या यादीत स्थान मिळविणारे भारतीय कोण?
== पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
-"टाइम‘च्या या यादीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पहिले स्थान मिळविले आहे.

१८) जागतिक बँकेचा अहवाल:-
-‘रेमिटन्स‘च्या (पैसे पाठविणारे) बाबतीत भारत देश सर्वाधिक आघाडीवर आहे.
-इतर देशात काम करणाऱ्या स्थलांतरित/अनिवासी भारतीयांकडून २०१४ मध्ये भारतात ७०अब्ज डॉलर्सचा निधी पाठविण्यात आला आहे.
-विकसनशील देशांमधील ‘रेमिटन्स‘ची संख्या २०१५ मध्ये ४४० अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षीच्या मानाने ०.९ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
-भारताशिवाय चीन, फिलिपिन्स, मेक्सिको आणि नायजेरिया या देशांच्या स्थलांतरित नागरिकांकडून सर्वाधिक पैसा आपल्या देशात परत पाठवला जातो.
-अमेरिका, सौदी अरेबिया, जर्मनी, रशिया आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) या देशांमध्ये स्थलांतरीतांची संख्या सर्वाधिक आहे.

१९) जागतिक बँकेचा सहामाही अहवाल:-
-भारताचा २०१७ पर्यंत राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) वाढीचा दर ८% होणार असल्याची शक्यता.
-आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर ७.५% राहण्याची शक्यता आहे.
-परंतू २०१६ ते २०१८ काळात देशातील गुंतवणूकीत १२% वाढ होईल.
-त्यामुळे २०१७-१८ पर्यंत भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ८ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे

२०) शेतकरी शून्य आत्महत्या अभियान:-
- आत्महत्याप्रवण गावातील प्रत्येक घरापर्यंत पोचणे
- कर्ज, आजार, मालकीची जमीन, सिंचन, लग्नयोग्य मुलांची माहिती घेणे
- शेतीच्या जोडव्यवसायासाठी प्रोत्साहन देणे
- प्रत्येक कुटुंबाचे समुपदेशन
- आर्थिक मदत देणाऱ्या पर्यायी योजना तयार करणे
- कर्जफेडीसाठी उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देणे
-"कन्व्हर्जन्स ऑफ ऍग्रिकल्चर इंटरव्हेन्शन इन ऍग्रिकल्चर‘ असे या अभियानाचे नाव
-आत्महत्याग्रस्त प्रत्येक गावासाठी ५०लाख रुपयांची, तर गावांचे गट तयार करून त्यासाठी १० कोटींची मदत निश्‍चित करण्यात येणार आहे.
-एक हजार कोटी खर्च करून तयार होणाऱ्या या योजनेत डिस्ट्रेसची पातळी तीव्र वाटल्यास अधिक आर्थिक सोय करण्यात येणार आहे.

General knowledge

1. राजस्थान की प्रथम लोकप्रिय (उत्तरदायी) सरकार के मुख्यमंत्री/ राजस्थान के प्रथम मुख्यमंत्री- श्री हीरालाल शास्त्री ( 7 अप्रैल, 1949 को)
2. राजस्थान के प्रथम राज्यपाल- सरदार गुरूमुख निहाल सिह (1 नवम्बर, 1956 को)
3. राजस्थान में प्रथम लोकतांत्रिक सरकार के प्रथम मुख्यमंत्री- कांग्रेस के टीकाराम पालीवाल (3 मार्च, 1952)
4. राजस्थान विधानसभा के प्रथम अध्यक्ष- श्री नरोत्तम लाल जोशी ( झुंझुनूं )
5. राजस्थान विधानसभा में विपक्ष के प्रथम नेता- कुंवर जसवंत सिंह
6. राजस्थान विधानसभा के प्रथम उपाध्यक्ष- श्री लाल सिंह शक्तावत
7. राज्य की प्रथम महिला मुख्यमंत्री- श्रीमती वसुंधरा राजे
8. राज्य की प्रथम महिला राज्यपाल- श्रीमती प्रतिभा पाटील
9. राज्य की प्रथम महिला विधानसभा अध्यक्ष- श्रीमती सुमित्रा सिंह
10. राजस्थान की प्रथम महिला मंत्री- कमला बेनीवाल
11. राजस्थान की प्रथम महिला उपमुख्यमंत्री- कमला बेनीवाल
12. राष्ट्रीय महिला आयोग की पहली राजस्थानी अध्यक्ष- डॉ. गिरिजा व्यास
13. राजस्थान की प्रथम महिला विधायक- यशोदा देवी (बाँसवाड़ा 1953)
14. देश की प्रथम जिला प्रमुख- नगेन्द्र बाला
15. मेग्सेसे पुरस्कार विजेता राजस्थान की प्रथम महिला- अरुणा राय
16. राजस्थान की प्रथम महिला जिला कलेक्टर- अंतिमा बोर्दिया
17. राजस्थान की प्रथम महिला मुख्य सचिव- कुशल सिंह
18. राजस्थान के राज्य महिला आयोग की पहली अध्यक्ष- कांता खतूरिया
19. राजस्थान के प्रथम मुख्य न्यायाधीश- कमलाकांत वर्मा
20. राजस्थान की प्रथम महिला पायलट- नम्रता भट्ट
21. राजस्थान से राज्य सभा में मनोनीत होने वाले प्रथम व्यक्ति- नारायण सिंह माणकलाव
22. प्रथम राज्य वित्त आयोग के अध्यक्ष- कृष्णकुमार गोयल
23. राज्य लोक सेवा आयोग के प्रथम अध्यक्ष- एस. के. घोष
24. राज्य मानवाधिकार आयोग की प्रथम अध्यक्ष- श्रीमती कांता भटनागर
25. प्रथम पुलिस महानिरीक्षक- श्री पी. बनर्जी
26. प्रथम पुलिस महानिदेशक- श्री रघुनाथ सिंह
27. प्रथम महिला फ्लाइंग ऑफिसर- निवेदिता

**** भारतातील सर्वात उंच, सर्वात मोठे ****

१. सर्वोच्च पुरस्कार - भारतरत्न
२. सर्वोच्च शौर्य पुरस्कार - परमवीर चक्र
३. सर्वात लांब नदी - गंगा (२५२५ किमी)
४. सर्वात मोठी उपनदी - यमुना (१३७६ किमी)
५. सर्वात मोठा तलाव - वुलर तलाव (कश्मीर)खारट पाण्याचा
६. सर्वात मोठा तलाव - चिल्का (ओरिसा)
७. सर्वात मोठा मानवनिर्मित तलाव - गोविंद वल्लभपंत सागर (रिहंद धरण)
८. सर्वात उंच शिखर - काराकोरम (८६११ मी)
९. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर - मुंबई आकाराने
१०. सर्वात मोठे राज्य - राजस्थान
१०. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य - उत्तरप्रदेश
११. सर्वात उंच धबधबा - कुंचिकल धबधबा (४५५ मी, शिगोमा कर्नाटक)
१२. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (पश्चिम बंगाल)त्रिभुज प्रदेश नसणारी
१३. सर्वात मोठी नदी - नर्मदा आणि तापीनदीवरील
१४. सर्वात मोठा पूल - महात्मा गांधी सेतू, पटना (५५७५ मी)
१५. सर्वात मोठे गुहा मंदिर - एल्लोरा
१६. सर्वात लांब रोड - ग्रांड ट्रंक रोड  
१७. सर्वात उंचीवरील रोड - खारदुंगला मधील रोड (लेह-मनाली भागामध्ये)
१८. सर्वात मोठी मस्जिद - जामा मस्जिद (दिल्ली)
१९. सर्वात उंच दरवाजा - बुलंद दरवाजा,
२०. ५३. मी (फत्तेहपुर सिक्री)
२१. सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक - भारतीय स्टेट बँक
२२. सर्वात लांब कनाल - इंदिरा गांधी कनाल (राजस्थान)
२३. सर्वात मोठा घुमट - गोल घुमट (बीजापुर)
२४. सर्वात मोठे प्राणी संग्रहालय- झूलॉजिकल गार्डन (अलीपुर, कोलकाता)
२५. सर्वात मोठे म्यूजियम - इंडिया म्यूजियम (कोलकाता)
२६. सर्वात उंच धरण - तेहरी धरण,२६० मी
२६. सर्वात मोठे वाळवंट - थार वाळवंट (राजस्थान)
२८. सर्वात मोठा जिल्हा - कुच्छ (गुजरात)
२९. सर्वात जलद ट्रैन - शताब्दी एक्सप्रेस (दिल्ली-भोपाळ)
३०. सर्वात जास्त समुद्र किनारा असणारे राज्य - गुजरात, १६६० किमी
३१. सर्वात जास्त समुद्र किनारा असणारे दक्षिण भारतातील राज्य - आंध्र प्रदेश, ९७२ किमी
३२.सर्वात लांब रेल्वे मार्ग - आसाम ते कन्याकुमारी, ४२७२ किमी
३३.सर्वात मोठा प्लॅटफॉर्म - खरगपुर,८३३ मी (पश्चिम बंगाल)
३४.सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक - घूम (पश्चिम बंगाल)
३५. क्यूबा – जगातील साखरेचे कोठार.
३६. क्रांतीसिंह– नाना पाटील यांची उपाधी.
३७. क्लोरोफिल – झाडाची पाने या घटकामूळे हिरवी असतात.
३८. क्षत्रिय – हिंदूंच्या चार वर्णांपैकी दुसरा वर्ण.
३९. क्षय – बीसीजी लस ही या रोगाच्या प्रतिबंधतेसाठी वापरतात.
४०. खंडी – २० मणाचे माप.
४१. खंडेदाअमृत – गुरु गोविंदसिंग यांनी सुरु केलेला शीख दीक्षाविधी.
४२. खंबायत – भारतात सर्वप्रथम क्रिकेट येथे खेळले गेले.
४३. खडकवासला – नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे आहे.
४४. खालसा – गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेला पंथ.
४५. खैर – या झाडापासून कात मिळतो.
४६. खोपोली – महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र.
४७. खोरासान – मध्ययुगात अफगाणिस्तानला या नावाने ओळखलं जाई.
४८. ख्रिश्चन – सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म.
४९. गंगटोक – सिक्कीमची राजधानी.
५०. गंगा – गंगोत्री येथे उगम स्थान असणारी हि नदी उ.प्रदेश, बिहार, प.बंगाल या राज्यातून एकुण २५१० किमी चा प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते.
५१. गंगा – भारताची राष्ट्रीय नदी.
५२. गंगा – भारतातील सर्वात लांब नदी.
५३. गंगाखेड – परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ.
५४. गंगापूर – महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.
५५. गंगोत्री – गंगा नदीचे उगम स्थान.
५६. गणेश – महाभारत लिहीणारा व्यासांचा लेखणिक.
५७. गतिशास्त्र – गती व प्रेरणा यांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राचीएक उपशाखा.
५८. गरमसूर – वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर.
५९. गरूड – पक्ष्यांचा राजा, विष्णुचे वाहन.
६०. गलगंड – आयोडीन या घटका अभावी होणारा रोग.
६१. गांडिव – महाभारतातील अर्जुनाचे धनुष्य.
६२. गांधार – कौरवांचा मामा शकुनी हा य़ा देशाचा राजकुमार होता.
६३. गागोदे – आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यातील जन्मगाव.
६४. गाडगेबाबा –डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव.
६५.
गिजुभाई बधेका – भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक.
६६. गिरसप्पा – कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा.
६७. गीतगोविंद – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य.
६८. गीतांजली – रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.
६९. गुगामल – मेळघाट (अमरावती) येथील राष्ट्रीय उद्यान.
७०. गुजरात – हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे.
७१. गुरु – या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यास १० तास लागतात.
७२. गुरु – लाल रक्तरंजी ठिपका या ग्रहावर आहे.
७३. गुरु – सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह.
७४. गुरुग्रंथ साहेब – शिखांचा पवित्र आद्यग्रंथ.
७५. गुरुनानक – शिखांचे पहिले गुरु.
७६. गुलामगिरी – म.फुले यांनी अमेरिकन लोकांना अर्पण केलेला ग्रंथ.
७७. गुस्ताव आयफेल – जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची निर्मिती करणारे शिल्पकार.
७८. गॅनीमिड – हा सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे.
७९. गॅलिलिओ – हवेला वजन असते असे याने सिद्ध केले.
८०. गेंजी मोनोगातारी – जपानी लिपीतील पहिली कादंबरी.
८१. गोंदिया – महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा.
८२. गोदावरी – जायकवाडी प्रकल्प या नदीवर आहे.
८३. गोदावरी – महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी.
८४. गोपाळ गणेश आगरकर – यांना जिवंतपणातच आपली प्रेत यात्रा पाहावी लागली.
८५. गोपाळकृष्ण गोखले – गांधीजींचे राजकीय गुरु.
८६. गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.
८७. गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.
८८. गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.
८९. गोविंद – बुटक्या तांदळाची जात.
९०. ग्रामपंचायत– पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.
९१. ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.
९२. ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.
९३. ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.
९४. ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.ब
९५. ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.
९६. घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.
९७. घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.
९८. घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.
९९. घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.
१००. घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.
१०१. चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.
१०२. चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.
१०३. चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.
१०४. चंद्रपुर – महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण.
१०५. चंद्रपूर - हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण आहे.
१०६. चार्लस् डार्विन – याने पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
१०७. चित्रगुप्त – यमाच्या दरबारातील मानवाच्या पाप-पुण्याचा हिशोबनीस.
१०८. चिपरीपेटा – सक्तीची पहिली शिक्षणाची शाळा या ठिकाणी श
१०९. चिपरीपेटा – सक्तीची पहिली शिक्षणाची शाळा या ठिकाणी शाहू महाराजांनी सुरु केली.
११०. चेरापुंजी – भारतातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश.
१११. चैत्यभुमी – डॉ. आंबेडकर यांची समाधी येथे आहे.
११२. चैत्र – हा महिना लिप ईयर वर्षात २२ मार्च ऐवजी २१ मार्चला सुरु होतो, त्यामुळे हा लिप वर्षात ३१ दिवसांचा होतो.
११३. चोंडी – अहमदनगर जिल्हयातील अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थळ.
११४. जनक – सीतेच्या वडीलांचे नाव.
११५. जनार्दनस्वामी – संत एकनाथांचे गुरु.
११६. जपान – उगवत्या सुर्याचा देश.
११७. जयदेव – जागतीकू रसकाव्यातील पहिलं रसकाव्य लिहिणारे भारतीय संस्कृत कवी.
११८. जयपूर – भारतातील गुलाबी शहर.
११९. जयपूर – हवामहल या शहरात आहे.
१२०. जवाहरलाल नेहरु – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान.
१२१. जहागीर – इंग्रजांना व्यापारी सवलती देणारा पहिला मोगल सम्राट.
१२२. जांभळा – इंद्रधनुष्यातलासर्वात खालचा, शेवटचा रंग.
१२३. जिओव्हानी आग्रेली – फियाट या मोटार कंपनीचे संस्थापक.
१२४. जिनिव्हा – गॅटचे मुख्यालय येथे आहे.
१२५. जिनीव्हा – जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय येथे आहे.
१२६. जिराफ – केवळ याच्याच पिलांना जन्मतःच शिंग असतात.
१२७. जिल्हा परिषद – पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्थर.
१२८. जीभ – मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू.
१२९. जेम्स प्रिन्सेप – भारतीय नाणी शास्त्राचे जनक.
१३०. जेम्स मॅडिसन – अमेरिकेच्या राज्यघटनेचे जनक.
१३१. जेम्स रॉस – उत्तर चुंबकीय धृव शोधून काढणारा ब्रिटीश नौदल अधिकारी.
१३२. जेम्स लेन – शिवाजी द हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया या वादग्रस्त पुस्तकाचा लेखक.
१३३. जॉन गॉरी – रेफ्रिजरेटरचा शोध या अमेरिकन संशोधकाने लावला.
१३४. जॉन स्पेक – नाईल नदीचा उगम शोधून काढणारा शोधक.
१३५. जॉन स्मिथ – व्हर्जिनियाचा संस्थापक.