Bookmark

Bookmark this Blog

Monday, May 4, 2015

भारतातील सर्वाधिक

भारतातील सर्वाधिक-

१. उष्ण हवेचे ठिकाण - गंगानगर, राजस्थान

२. पाऊस - मावसिनराम, मेघालय

३. साक्षरता - केरळ

४. लोकसंख्या - उ. प्रदेश

५. लोकसंख्येची घनता - प. बंगाल

६. मोठा रस्ता - ग्रँड ट्रंक रोड

७. स्ञियांचे प्रमाण - केरळ

८. शहरीकरण - महाराष्ट्र

९. थंड हवेचे ठिकाण - गुलमर्ग, काश्मिर

१०. लांब बोगदा - करबुडे, रत्नागिरी

No comments:

Post a Comment