Bookmark

Bookmark this Blog

Thursday, May 21, 2015

Imp Facts About India

Some Important Facts about INDIA  

--The largest democratic country
--The 2nd largest population
--The 7th largest country in land size
--The largest Hindu population
--The largest Sikh population
--The largest Jain population
--The 3rd largest Muslim population
--The 6th largest Buddha population
--The 4th largest military
--The largest English speaking country
--There is 17 major languages and 844 dialects spoken in India.
--India was one of the richest countries on earth until the British invasion in the early 17th century.
--India invented the number system and
Aryabhatta was the scientist who invented the digit zero.
--Chess was invented in India.
--India has the most number of mosques.
It has 300,000 mosques which is much more than the Muslim world.
--India is one of the largest exporter of computer software products.
--Before 1986, India was the only place in the world where Diamonds could be found.
--The biggest and the largest employer in the world is Indian railways employing over a million people.
--India has the most number of post offices in the world.

✏For More information ...
Visit -
www.mahampsc.tk

Some General Knowledge

1. टमाटर का रंग किस कारण लाल होता है ?
उत्तर : लाइकोपीन के

2. क्रिकेट मैचों का भारत में T.V. पर सीधा
प्रसारण 1966 में कहाँ प्रारंभ हुआ था ?
उत्तर : दिल्ली में

3. 1 KB बराबर होता है ?
उत्तर : 1024 बाइट्स

4. मधुबनी कला का सम्बन्ध किस राज्य से है ?
उत्तर : बिहार

5. बनारस हिन्दू विश्वविद्यालय की स्थापना
मदन मोहन मालवीय ने कब की थी ?
उत्तर : 1916 ई में

6. कला की ' गंधार शैली ' को किस शैली की
संज्ञा दी जाती है ?
उत्तर : ग्रीक-बौद्ध शैली

7. अकबर का राज्याभिषेक 14 वर्ष की आयु में
कहाँ हुआ था ?
उत्तर : कालानौर में

8. राष्ट्रीय ध्वज की डिज़ाइन किसने बनाई
थी ?
उत्तर : पिंगाली बेंकैया

9. हुमायूं के मकबरे का निर्माण किसने किया
था ?
उत्तर : मीरक मिर्ज़ा ग्यासबेग ने

10. विश्व कि सबसे चौड़ी जलसंधि कौन -सा
है ?
उत्तर : डेविस जलसंधि

11. इलाइची की खेती के लिए सबसे उपयुक्त
मिट्टी होती है ?
उत्तर : लैटेराइट

12. पृथ्वी का औसत तापमान कितना है ?
उत्तर : 15°C

13. भारत में प्रथम प्रेस की स्थापना 1550 में
किसने की थी ?
उत्तर : पुर्तगालीयों ने

14. अशोक स्तंभ को दिल्ली किसने लाया
था ?
उत्तर : फिरोजशाह तुगलक ने

15. अवध का अंतिम नवाब कौन था ?
उत्तर : वाजिद अली शाह

16. ' माउण्ट एवरेस्ट ' का नाम भारत के किस
महासर्वेक्षक के नाम पर पड़ा है ?
उत्तर : जॅान एवरेस्ट

17. शारदा एक्ट किससे सम्बन्धित है ?
उत्तर : बाल विवाह

��अधिक माहितिसाठि भेट द्या
www.mahampsc.tk

चालु घडामोडी २६

चालू घडामोडी (15 मे 2015) :

भारत व चीनने केली  24 करारांवर स्वाक्षरी :

भारत व चीनने अंतराळ, विज्ञान, रेल्वे, स्मार्ट सिटी, पर्यटन, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी तब्बल 10 अब्ज डॉलर्सच्या 24 करारांवर स्वाक्षरी केली.
 
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात दौ-यावर आले होते त्यावेळी 18 करारांवर स्वाक्षरी केली होती.
 
शांघाई येथे गांधवादी व भारतीय केंद्राची स्थापना, कुनंमिग येथे योग महाविद्यालय, चेन्नई व चीनमधील चोंगकिक तसेच हैदराबाद व किंगदाओ या शहरांना सिस्टर स्टेट बनवणे असे विविध करार याप्रसंगी करण्यात आले.
चित्रकार पाब्लो पिकासो यांच्याकलाकृतीची 17.94 कोटी डॉलर किमतीला विक्री :

जगप्रसिद्ध प्रतिभाशाली चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या एका कलाकृतीची न्यूयॉर्क येथील लिलावामध्ये नुकतीच 17.94 कोटी डॉलर किमतीला विक्री झाली.
 
या किमतीमुळे नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. 'विमेन ऑफ अल्जियर्स' या नावाची ही चित्रनिर्मिती आहे.
 
पिकासो यांनी 1954-55 मध्ये निर्माण केलेल्या 15 चित्रांच्या मालिकेमधील हे एक चित्र आहे.
 
याच लिलावामध्ये अल्बर्टो जियाकोमेत्ती या ख्यातनाम स्वीस शिल्पकाराचे 'पॉइंटिंग मॅन' हे शिल्प विक्रमी किमतीत (14.12 कोटी डॉलर) विकले गेले.
 
या दोन्ही कलाकृती विकत घेणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
 
या लिलावासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे नाव 'लूकिंग फॉरवर्ड टू द पास्ट' असे होते.
 
या लिलावामध्ये विसाव्या शतकामधील 36 कलाकृतींपैकी 35 कलाकृतींचा लिलाव करण्यात आला. या एकूण लिलावाची किंमत 70.6 कोटी डॉलर
'नमस्ते रशिया' उत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते :

रशियात भारतीय कला, चित्रपट आणि संस्कृतीचे दर्शन घडवून आणणाऱ्या 'नमस्ते रशिया' उत्सवाचे उद्घाटन मॉस्को दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.
 
पुढील सहा महिन्यांत हा उत्सव रशियातील विविध प्रांतांपर्यंत पोहोचून भारतीय संस्कृती व कलेचा प्रचार करणार आहे.
वीरेंद्रसिंग यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी बदली :

मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक वीरेंद्रसिंग यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे.
 
जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांची बदली महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, मुंबईच्या सह संचालकपदावर झाली आहे.
 
विक्रमकुमार यांच्याकडे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) चा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे

��अधिक माहितिसाठि भेट द्या...
www.mahampsc.tk

सामान्य ज्ञान - मानवी शरीर

१. मानवी डोक्याचे वजन: - १४०० ग्रॅम.

२. सामान्य रक्तदाब : - १२०/८० मि. मी. पा-याची उंची.

३. शरीरातील सर्वात मोठी पेशी : - न्यूरॉन.

४. लाल रक्त पेशींची संख्या : -
पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.

५. शरिरातील एकूण रक्त : - ५ ते ६ लीटर.

६. सर्वात लहान हाड : - स्टेटस ( कानाचे हाड )

७. सर्वात मोठे हाड : -फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )

८. लाल रक्तपेशींचा जीवनकाळ : - १२० दिवस.

९. पांढरा-या रक्तपेशींचा संख्या : - ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.

१०. पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ : - २ ते ५ दिवस.

११. रक्तातील प्लेटलेट्स माऊंट : -२ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.

१२. हिमोग्लोबिनचे प्रमाण : -
पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
स्ञिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.

१३. ह्रदयाचे सामान्य ठोके : - ७२ ते ७५ प्रति मिनिट.

१४. नाडी दर (पल्स रेट) : - ७२ प्रतिमिनिट.

१५. सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी : - थायरॉईड ग्रंथी.

१६. सर्वात मोठा स्नायू - ग्लुटियस म्याक्सीमस.

१७. एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या - ६३९.

१८. रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या -
-- मोनोसाईटस - ३ ते ८%.
-- बेसोफिल्स - ०.५%.
-- लिम्फोसाईटस - २० ते २५%.
-- न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.

१९. शरीराचे तापमान - ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.

२०. प्रौढांमधील दातांची संख्या - ३२.

२१. लहान मुलांमधील दातांची संख्या - २० दूधाचे दात.

२२. सर्वात पातळ त्वचा - पापणी (कंजक्टायव्हा).

पाणी  पिणे  वाढवा -

पाण्याचे  महत्व  ---
१)  शरीराचा  ७० %  भाग  पाण्याने  बनलेला  आहे.

२)  दिवसभरात  ३  ते  ३.५०  लिटर  पाणी  पिणे  आवश्यक  आहे.

३)  कोमट  पाणी  पिणे  फायद्याचे  आहे.

४)  सकाळी  अनोशापोटी  पाणी  पिणे  अमॄता  समान  आहे.

५)  रक्ताभिसरण  चांगले  होते.

६)  रक्त  पातळ  होते.

७)  बद्धकोष्ठता  नष्ट  होते.

८)  आळसपणा  कमी  होतो.

९)  डोक्यावरील  केस  गळत  नाहीत.

१०)  स्किनचे  प्राँब्लम्स  होत  नाहीत.

११)  तारूण्य  टिकून  राहते.

१२)  शरीर  आतून  स्वच्छ  होते.

१३)  किडनी  स्टोन  होत  नाहीत.

१४)  अन्नपचन  चांगले  होते.

१५)  मेंदूला  योग्य  प्रकारे  रक्त  पूरवठा  होतो.

��For More Information...
Visit -
www.mahampsc.tk

पंचायतराज

● पंचायत राज स्पेशल

महाराष्ट्रातील पंचायत राज- महत्त्वपूर्ण तथ्य

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून
ओळखतात ?
==> स्थानिक स्वराज्य संस्था
2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension
Programme) सुरुवात कधी झाली होती ?
==> 2 ऑक्टोबर 1953
3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक
कधी केली ?
==> 16 जानेवारी 1957
4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून
त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने
कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
==> वसंतराव नाईक समिती
5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
==> 27 जून 1960
6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत
होते ?
==> महसूल मंत्री
7. वसंतराव नाईक समितीने एकूण
किती शिफारसी केल्या होत्या ? ==>226
8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक
महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक
म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज
व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
==> जिल्हा परिषद
9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)
10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ
कधी झाला ?
==> 1 मे 1962
11.
‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये
करण्यात आली आहे ?
==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966
12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य
संख्या किती असते ?
==> 7 ते 17
13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे
राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
==>जिल्हाधिकारी
14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार
कोणाला आहे ?
==> जिल्हाधिकारी
15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
==> 5 वर्षे
16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून
मोजला जातो ?
==> पहिल्या सभेपासून
17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/
पीठासन अधिकारी कोण असतात?
==> तहसीलदार
18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर
अंतिम निर्णय कोण घेते ?
==> विभागीय आयुक्त
19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य
आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> सरपंच
20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> पंचायत समिती सभापती
21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव
पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> दोन तृतीयांश (2/3)
22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव
पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> तीन चतुर्थांश (3/4)
23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत
समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> पंचायत समिती सभापती
24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे
देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे
देतात ?
==> संबंधित विषय समिती सभापती
26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे
सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे
देतात ?
==> विभागीय आयुक्त
28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र
ग्रामपंचायतीचा नोकर नसतो? ==> ग्रामसेवक
29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
==> जिल्हा परिषदेचा
30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून
31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’
म्हणून कोण कार्य पाहतो ?
==> ग्रामसेवक
32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)
33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार
कोणाला आहे ? ==> राज्यशासनाला
34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम
पाहते ?
==> विस्तार अधिकारी
35. गटविकास
अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
==> ग्रामविकास खाते
36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्ह्याचे पालकमंत्री
37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
==> जिल्हाधिकारी
38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)
39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम,
वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व
बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द
अध्यक्ष कोण असतात ? ==> जिल्हा परिषद अध्

For More Information
Visit-
www.mahampsc.tk