Bookmark

Bookmark this Blog

Thursday, October 8, 2015

चालु घडामोडी ४५

* चालू घडामोडी:-
----------------------------------------------------------------------------------
१) -------- यांना २०१५चा रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार जाहीर झाले:-स्वीडनचे थॉमस लेदाल, अमेरिकेचे पॉल मॉड्रीच आणि आणि तुर्कीचे अझीज सँकार
२) ------------- यांना यंदाचा हृदयनाथ पुरस्कार घोषित करण्यात आला,एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे :-ए. आर. रेहमान
(आतापर्यंत लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, अमिताभ बच्चन, सुलोचनादीदी व पं. हरिप्रसाद चौरासिया यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.)
३) संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) लडाखमधील पेंगाँग सरोवराजवळच्या छांगला येथे समुद्र पातळीपासून ------- फूट उंचीवर आपले जमिनीवरचे केंद्र स्थापन केले आहे. हे जगातील सर्वाधिक उंच स्थळी असलेले केंद्र आहे :- १७६००
४) ---------- या मराठी चित्रपटाने वॉशिंग्टन मधल्या चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट असे दोन महत्त्वाचे पुरस्कार पटकावले:- परतु
५) कोणत्या तीन नव्या 'एम्स'ना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिली:-नागपूर (महाराष्ट्र), मंगलगिरी (आंध्र प्रदेश) आणि कल्याणी (प. बंगाल)
६) पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे ---------हे देशातील पहिले राज्य ठरले :- राज्यस्थान
( दुसरे राज्य:- हरियाना)
७) १६ सप्टेंबर २०१५ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र ला ---------- वर्ष पूर्ण झाले :- ८०
८) --------- या राज्यात ९ सप्टेंबर हा दिवस हिमालय दिवस म्हणून साजरा केला जातो:- उत्तराखंड
९)---------- या देशाने १५ ऑगस्ट २०१५ या दिवसापासून आपला टाईम झोन ३० मिनिटाच्या फरकाने बदलला आहे :- उत्तर कोरिया
१०)----------- यांना २०१५ चा रामानुजन पुरस्कार जाहीर झाला:- अमलेन्दू कृष्णा
११) फोर्बेस या मासिकाने जाहीर केलेल्या कर्जबाजरी देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे :-३५
(पहिल्या स्थानावर जपान तर दुसर्या वतिसर्या स्थानावर अनुक्रमे आयर्लंड व सिगापूर हे आहेत)
१२) युनिसेफच्या सर्वक्षेनानुसार हागणदारीमुक्त खेड्याची सर्वात जास्त संख्या कोणत्या जिल्हात आहे :- सिंधुदुर्ग
( पुणे दुसर्या क्र्माकावर आहे)
१३) चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर-------- राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडून (आयएमएफ) व्यक्त करण्यात आला:- ७.५ %

भारतातील महत्वाची शहरे

भारतातील महत्वाची शहरे :

क्र महत्वाचे शहरे
1. अमृतसर - सुवर्ण मंदिर
2. अहमदाबाद - साबरमती आश्रम
3. आग्रा - लाल किल्ला
4. कन्याकुमारी - महात्मा गांधी मेमोरिअल
5. कानपूर - कातड्याच्या वस्तु
6. कोडाई कॅनॉल - थंड हवेचे ठिकाण
7. कोणार्क - सूर्य मंदिर
8. गंगोत्री - गंगा नदीचा उगम
9. चंदिगड- पंजाब व हरियानाची संयुक्त राजधानी
10. जयपूर - जंतर मंतर वेधशाळा
11. जोधापूर - मोती महल
12. डलहौसी - थंड हवेचे ठिकाण
13. औरंगाबाद - बावत्र दरवाजांचे शहर
14. नागपूर - मध्यवर्ती वसलेले शहर
15. मुंबई - नैसर्गिक बंदर
16. नाशिक -सात टेकड्यांवर वसलेले शहर
17. पोरबंदर - महात्मा गांधींचे जन्म स्थ
18. हैदराबाद - चारमिनार

रसायनशास्त्र आणि साहित्य व न्युट्रिनोचे कोडे सोडविणार्यांना नोबेल २०१५


रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2015 :

ऑक्टोबर 2015 महिन्यामध्ये या वर्षीचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे. या लेखामध्ये आम्ही वैद्यकशास्त्रात मिळालेल्या नोबेल पुरस्काराची माहिती देत आहोत.

'गुणसूत्रांतील दुरुस्तीचा तांत्रिक अभ्यास' याविषयीच्या संशोधनासाठी स्वीडनचे संशोधक थॉमस लिंडाल, अमेरिकेचे पॉल मॉड्रीच व अमेरिकन-तुर्कीश शास्त्रज्ञअझीज सॅंसर यांना या वर्षीचा रसायनशास्त्रातील "नोबेल" पारितोषिक जाहीर झाले आहे.
 गुणसूत्रांतील दुरुस्तीच्या तांत्रिक अभ्यासामुळे जीवित पेशींच्या कार्यपद्धतीविषयीची मूलभूत माहिती जगासमोर येण्यास मदत होणार आहे.
 कर्करोगाच्या उपचारांसहित इतर बाबींमध्ये सुधारणा होण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे रॉयल स्विडीश ऍकॅडमी ऑफ सायन्सने म्हटले आहे.
 लिंडाल (वय 77) हे फ्रान्सिस क्रीक इन्स्टिट्यूट या संस्थेचे प्रमुख व ब्रिटनस्थित क्‍लॅरे हॉल लॅबोरेटरीमधील कर्करोग संशोधन विभागाचे संचालक म्हणून ते काम पाहत आहेत.
 तर मॉड्रीच हे सध्या हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक असून, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना प्रांतातील ड्युरहॅममधील ड्यूक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडीसीन येथे ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
 तसेच नॉर्थ कॅरोलीना प्रातांतील चॅपेल हिल भागातील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये सॅंसर (69) प्राध्यापक आहेत.

# बेलारूस येथील प्रसिद्ध लेखिका स्वेतलाना एलेक्सीविच (67) यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्यात नोबेल पुरस्कार पटकावणार्‍या स्वेतलाना या 14 व्या महिला ठरल्या आहेत.

* न्यूट्रिनोंचे कोडे सोडविणाऱ्यांना नोबेल
--------------------------------------------------------------------------------
* न्यूट्रिनों कणांविषयी सखोल ज्ञान देणाऱ्या संशोधनासाठी जपानचे ताकाकी काजिता व कॅनडाचे आर्थर मॅकडोनल्ड यांना यंदा भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.
* न्यूट्रिनो कणांचे गुणधर्म रंग बदलणाऱ्या श्ॉमेलिऑन सरडय़ासारखे बदलत असतात व त्यांचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत असते, असे या अभ्यासकांनी संशोधनाद्वारे दाखवून दिले.
* काजिता व मॅकडोनल्ड यांनी अनुक्रमे सुपर कामियोकँडे डिटेक्टर (जपान) व सडबरी न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी (कॅनडा) येथे संशोधन केले आहे
* विजेत्यांना ८० लाख क्रोनर म्हणजे ९ लाख ६० हजार अमेरिकी डॉलर्स विभागून मिळणार आहेत.

* ताकाकी काजिता:-
* काजिता (वय ५६) हे टोकियो विद्यापीठात प्राध्यापक असून ‘इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्मिक रे रीसर्च’ या संस्थेचे संचालक आहेत.
* १९९८ मध्ये काजिता यांनी न्यूट्रिनो कण पकडले होते व वातावरणामध्ये त्यांच्यावर होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला होता
* २००२ मधील नोबेल विजेते मासतोशी कोशिबा यांचे विद्यार्थी आहेत. कोशिबा यांचे संशोधनही न्यूट्रिनोवरच आहे.

* आर्थर मॅकडोनल्ड:-
* मॅक्‌डोनाल्ड (72) हे कॅनडातील किंग्स्टनमधील क्विन्स विद्यापीठात "प्रार्टिकल फिजिक्‍स‘चे प्राध्यापक आहेत

१८५७ चा उठाव व महाराष्ट्र

1857 चा उठाव व महाराष्ट्र

1. रंगो बापुजी गुप्ते

सातार्‍याचा राजा प्रतापसिंह याचा वकील.
प्रतापसिंहचे सरकार खालसा होवू नये म्हणून प्रयत्न केला.
यासाठी सतत इंग्लंड मध्ये 12 वर्ष वास्तव्य
इंग्रजांनी मागणी मान्य न केल्यामुळे भारतात परतल्यावर इंग्रजांविरुद्ध सशस्त्रं उठावाची योजना रंगो बापूजीने बनवली.
मांग, रामोशी, कोळी, यांना भरती करून छुपे सैन्य उभारले.
सातारा व महाबळेश्वर येथे उठावाची योजना होती.
परंतु उठाव फसला, योजना यशस्वी झाली नाही.
रंगो बापुजी गुप्ते पळून जाण्यास यसस्वी.
2. नानासाहेब व तात्या टोपे :

इंग्रजांविरुद्ध 1857 च्या उठावात भाग
18 एप्रिल 1859 - तात्या टोपेला फाशी
उत्तरेकडील 1857 च्या उठावाला मराठी माणसांनी नेतृत्व पुरविले.
कोल्हापुरातील उठाव: :

1. जुलै 1857 - 21 व्या आणि 28 व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांचा उठाव.
2. डिसेंबर 1857 - कोल्हापूर छत्रपतीला लहान भाऊ चिमा साहेबाच्या नेतृत्वाखाली उठाव, बेळगाव, धारवाडा, कोन्हार परिसरातील हिंदी शिपायांनी योजना आखली
पण हा उठाव फसला.
वरील दोन्ही उठाव मोडून काढण्यात पोर्तुगीज सेनापती जेकबने सहाय्य केले.
जमाखिंडी संस्थानातील उठाव :

आप्पासाहेब पटवर्धन यांचा सहभाग
बेकायदेशीर शस्त्रसाठा जमा करून ठेवल्याबद्दल अटक व राजपद काढून घेतले.
1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार आप्पासाहेबांची सुटका व राजपद परत मिळेल.
मुधोळमधील बेरडांचा उठाव :

1857 ल लागू केलेल्या शस्त्रबंदी कायद्यानुसार भारतीयांना विनापरवाना शस्त्र वापरण्यास बंधी घातली.
या शस्त्रबंदी कायद्याच्या विरुद्ध मुधोळमधील बेरडांनी उठाव केला.
बेरडांना सार्वजनिक ठिकणी फाशी देण्याचे तंत्र इंग्रजांनी वापरले.
सुरगाणा संस्थान मधील उठाव :

सुरगाणा संस्थानचा राजा नीळकंठराव भगवंतराव पवार यांनी भिल्ल व कोळी लोकांना हाताशी धरून उठाव घडवून आणला.
इंग्रजांनी उठाव मोडून काढला.
पेठच्या राजाला फाशी दिली.
खानदेशातील भिल्लाचा उठाव: :

सातपुडा भागात
नेतृत्व - काजीसिंग, भागोजी नाईक, शंकरसिंह
1500 पेक्षा अधिक भिल्ल सहभागी
सरकारी खजिना लुटला
इंग्रजांनी उठाव मोडून काढला
औरंगाबादेतील उठाव :

औरंगाबादेतील घोडदळाच्या पलटणीत मुस्लिम बहसंख्य
मुघल बादशाहाविरुद्ध उत्तरेकडे लढाईसाठी जाण्यास ब्रिटिश घोडदळातील मुस्लिम सैनिक नाखुन होते.त्यामुळे उठाव केला.
नेतृत्व - फिदाअली
नागपूरमधील उठाव :

नागपूरमधील मराठे मंडळींची उठावाला फूस
युरोपीयन अधिकार्‍यांची दारूगोळा, तोफा हस्तगत करणे, सीताबर्डीचा किल्ला हस्तगत करणे असे उठावाचे पूर्वनियोजित स्वरूप होते.
या उठावाला भोसले कुळातील बाकाबाई हिचा विरोध
बाकाबाई सारखी माणसे देशद्रोहि राहिल्यामुळे उठाव फसला.
निकष :
- 1857 च्या उठावात मराठी जनतेने भाग घेतला असला तरी त्याचे सहभागीत्व अत्यंत मर्यादित होते. ते महाराष्ट्राच्या विशिष्ट भागापुरते मर्यादीत होते. या भागात राष्ट्रीयत्वाच्या - - भावना तेवड्या प्रखरतेने उदयास आल्या नव्हत्या.
- परकीय राजवटीविरुद्ध चीड, संताप, हा प्रामुख्याने संस्थानिकांत राज्य गमावलेल्या वर्गात होता.आदिवासी जमातीत होता.
- 1857 च्या उठावात मराठी माणसांनी नेतृत्व पुरविले.
नारायण मल्हार जोशी :

कामगार नेते
All India trade union congress च्या स्थापनेत पुढाकार - 1920
AITUC चे 1925 ते 1929 या काळात general secretary होते.
1931 मध्ये जोशींनी AITUC सोडली & All India Trade union Federation ची स्थापना केली.
AITUC मध्ये डाव्यांचे प्रमाण वाढल्यामुळे म्हणून जोशींनी ALTUC सोडली.
भारतातील कामगार चळवळ :

1850 ते 1900 भारतातील कामगार वर्गाच्या उदयाचा कालखंड. या काळात ब्रिटीशांनी भारतात औद्योगिकीकरणास प्राधान्य दिले नाही. त्यामुळे भारतात औद्योगिक विकासाचा वेग कमी होता पर्यायाने कामगार वर्गाची संख्या कमी होती.
1900 ते 05 नंतर ब्रिटिशांनी त्यांच्या गरजेतून भारतीय भांडवलदारांचा औद्योगिक कारखाने उभारण्यास प्रोत्साहन दिले. यानंतर भारतात औद्योगिक कारखाने स्थापन करायला चालना मिळाली पर्यायाने कामगार वर्गाची संख्या वाढली.
1920-All India trade union congress ची स्थापना
नारायण मेघाजी लोखंडे

जन्म - 1848 ठाणे
भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते.
महात्मा फुलेचे अनुयायी होते.
Bombay mill hands Association ची स्थापना - 1881 ला.
महाराष्ट्रातील शेतकरी उठाव :

1857 - पुणे व अहमदनगर, सातारा जिल्ह्यात या प्रदेशात अस्तित्वात असलेली महसुलाची पद्धती-रयतवारी
रयतवारी पद्धतीचा दोषाप्रमाणे या भागातील शेतकरी सावकारांच्या तावडीत सापड्लेले
या भागातील सावकार बाहेरून आलेले मारवाडी, गुजराती होते.
1860 च्या दशकात पूर्वार्धात अमेरिकेतील यादवी युद्धमुळे कापसाची निर्यात वाढल्याने कापसाचे भाव वाढत गेले.
1964 मध्ये यादवी युद्ध संपल्यावर कापसाची निर्यात कमी होवून कापसाच

सायबर गुन्हेगारी

‪#‎सायबर‬ गुन्हेगारी!
●सायबर गुन्हेगारांसाठी कायदा:-
सायबर गुन्ह्यांच्या विरोधात प्रामुख्याने भारतीय दंडसंहिता या पारंपरिक कायद्याचा वापर केला जात असला तरी माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० या गुन्ह्यांमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या कायद्याला मे २००० मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या कायद्यात सायबर गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याचे नेमके अधिकार कुणाला आहेत, त्यात लायसन्स देणे, नाकारणे, सायबर अपील न्यायाधिकरण, भारताबाहेरील गुन्ह्यांसाठी असलेली कायदेशीर तरतूद यांचा समावेश आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या गोपनीय माहितीचे महत्त्व आणि त्याचे उल्लंघन झाल्यास काय कारवाई करता येईल, याचाही उल्लेख आहे.
माहिती तंत्रज्ञान नियम-२००० आणि सायबर विनियम अपील न्यायाधिकरण (कार्यपद्धती) २००० याविषयी माहिती देण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियमाचे एकूण १३ भाग असून, त्यात एकूण ९० उपघटकांचा समावेश आहे. त्यात पूर्वीचे चार कायदे समाविष्ट केले आहेत. त्यामुळे त्याचे पूर्ण स्वरूप एकूण ९४ उपटकांत समाविष्ट केले आहे. बनावट आयडी, दुसऱ्याच्या नावाने प्रोफाइल-ई-मेल आयडी, दुसऱ्याच्या नेटवर्कचा गैरवापर करणे, संगणकामध्ये जाणूनबुजून व्हायरस पाठविणे, माहितीची चोरी करणे, चाइल्ड पोर्नोग्राफी व इतर प्रकारचे सायबर गुन्हे आयटी ऍक्‍टमध्ये आले आहेत. यामध्ये तीन वर्षांपासून ते आजन्म तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे.
●सोशल मीडियाबद्दल आय-टी कायद्यातील काही तरतुदी
●कलम- ६६ अ:- एखाद्यास बदनामीकारक, खोडकर संदेश पाठविणे किंवा एखादी खोटी माहिती पसरविणे ज्यामुळे कुणाची अडचण, कुंचबणा होणे. धोका निर्माण होऊन त्रास, मानहानी, इजा होणे. आकस, शत्रुत्व निर्माण होण्याची शक्‍यता असते किंवा द्वेषभावना वाढीस लागू शकते किंवा एखाद्या संदेशाचे मूळ स्रोत लपविणे किंवा खोटे भासविणे अशा कृती केल्यास तीन वर्षे कैद आणि दंडाची तरतूद आहे.
●कलम-६६ सी:- दुसऱ्याचा पासवर्ड चोरी करणे, त्याच्या परवानगीशिवाय वापरणे, डिजिटल हस्ताक्षर व फिंगर प्रिंटचा गैरवापर यासाठी तीन वर्षे आणि शिक्षा एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो.
●कलम- ६६ डी:- दुसऱ्याचा डुप्लिकेट आयडी, मेल आयडी, प्रोफाइल तयार करणे, वेबपेज चोरी करणे, दुसऱ्याच्या नावाने एसएमएस, फसविण्याच्या हेतूने ई-मेल पाठविणे यामध्ये तीन वर्षे शिक्षा आणि एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो.
●कलम- ६६ ई:- चोरून कुणाचे अश्‍लील फोटो, व्हिडिओ तयार करणे व ते इंटरनेटवर टाकणे यामध्ये तीन वर्षे शिक्षा व एक लाखापर्यंत दंडाची तरतूद.
●कलम- ६७ बी :-चाइल्ड पोर्नोग्राफीमध्ये पाच वर्षे शिक्षा आणि दहा लाखांपर्यंत दंड.
●कलम ६७ सी:- इंटरनेट, संगणकाचा वापर करणाऱ्या प्रत्येक युजरचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक. जर रेकॉर्ड ठेवले नाही तर गुन्हा समजला जाईल. यासाठी तीन वर्षे शिक्षा, एक लाखापर्यंत दंडाची तरतूद.
●कलम- ६९ :- मोबाईल, सेवा सुविधा प्रदान करणाऱ्या कंपन्यांनी मास्टर की सरकारला देणे बंधनकारक केले आहे. यामध्ये सात वर्षे सक्तमजुरी शिक्षा.

विज्ञान

विज्ञान ||★
काही धातुंची धातुके
१) लोह :- - हेमेटाइट (Fe2O3)
- मॅग्नेटाइट (Fe2O3)
- लिमोनाइट (2FeO3, 3H2O)
- आयर्न पायराइट (FeS2)
- सिडेराइट (FeCO3)
२) अॅल्युमिनियम. - बॉक्साइट
- क्रायोलाइट
- फेल्डस्पार
३) कॅल्शियम. - लाईमल्टोन
- अलॅबॅस्टर
- जिप्स
४) तांबे - कॉपर पायराईट्स
- क्युप्राईट
- कॉपर ग्लॉन्स
५) शिसे - गॅलिना
- लिथार्ज
- Serusite
६) सल्फर. - गॅलिना
- किझोराइट
- आयर्न पायराइट
- अँग्लेसाइट
- कॉपर पायराइट
७) मॅग्नेशिअम. - मॅग्नेसाइट.
- डोलोमाइट
- कार्नेलाइट
८) पारा - सिन्नाबार
९) पोटॅशिअम. - सॉल्टपिटर
१०) चांदी - Argentite.
११) सोडिअम. - रॉक सॉल्ट
- क्रायोलाइट
१२) युरेनियम. - पिचब्लेंड
१३) फॉस्फरस. - फॉस्फोराइट
- फ्युओर अॅपॅराइट
- क्लोर अॅपॅराइट
- वेव्हेलाइट
१) व्हिनेगार. - अॅसेटिक आम्ल
२) संत्री/लिंबु - सायट्रिक आम्ल
३) चिंच. - टार्टारिक आम्ल.
४) दही - लॅक्टिक आम्ल.
५) मुंगी/ मधमाशी - लॅक्टिक अॅसिड.
• पाण्यात विरघळणारी - B, C
• स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारी - A, D,
E, K.
१) जीवनसत्व अ - रेटिनॉल.
२) जीवनसत्व बी १. - थायमीन
जीवनसत्व बी २. - राबोफ्लेवीन.
जीवनसत्व बी ३. - निकोटिनेमाइड, निअॅसिन
जीवनसत्व बी ५. - पेन्टाॅथेनिक अॅसिड.
जीवनसत्व बी ६. - पायरीडॉक्सिन
जीवनसत्व बी ७. - बायोटिन.
जीवनसत्व बी ९. - फॉलिक अॅसिड.
जीवनसत्व बी १२. - सायनोकोबॅलॅमिन.
३) जीवनसत्व क. - अॅस्कॉर्बिक अॅसिड.
४) जीवनसत्व ड. - कॅल्सिफेरॉल
५) जीवनसत्व इ. - टोकोफेरॉल
६) जीवनसत्व के - फालोक्विनोन.
१) संसर्गजन्य रोग. :-
• रोगी व्यक्तीच्या संपर्कात आल्याने
• जीवाणु, विषाणु, एकपेशीय आदिजीवी, कवक
, कृमीमुळे होतात.
• विषमज्वर, पटकी, डिप्थेरिया, धनुर्वात,
डांग्या खोकला, क्षयरोग, कुष्ठरोग,
न्यूमोनिया
२) विषाणुजन्य रोग :-
• देवी, कांजण्या, गोवर, रुबेला, गालफुगी,
पोलिओ, इन्फ्ल्युएन्झा, रॅबीज, हेपॅटिटिस,
एड्स,
३) आदिजीवामुळे होणारे रोग :-
• हिवताप/ मलेरिया, अमिबिऑसिस,
स्लिपिंग सिकनेस, काला आजार
४) कवकांमुळे होणारे आजार :-
• गजकर्ण/नायटा, Athlete's foot,
Dhobi- Itch (चिखल्या)
५) कृमीमुळे होणारे रोग :-
• अॅस्कॅरिआसिस, हत्तीरोग
६) लैंगिक रोग :-
• गोनो-हीआ, कँक्राइड, डोनाव्हनॉसिस,
चॉज, लिम्फोग्रॅन्युल ोमा व्हेनेरियम (LGV).
२) असंसर्गजन्य रोग :-
३) अभावात्मक रोग :-
-:-:-:-:- जीवाणुजन्य रोग -:-:-:-:-
१) विषमज्वर :-
• salmonella typhi या जिवाणूमुळे.
• TAB - Typhoid Type A and B)
२) पटकी :-
• vibrio cholerae या जिवाणुमूळे.
• लस - हाफकीनची लस
३) डिफथेरिया :-
• Coryenbacterium diphtheriae
या जीवाणुमूळे
• above 5 years child
• TAB :- DPT - Dyphtheria
Pertussis & Tetanus.
४) धनुर्वात :-
• Clostridium Tetani या जीवाणुमूळे.
• TAB :- DPT.
५) डांग्या खोकला :-
• Hemophilus pertussis या
जीवाणुमूळे.
• TAB - DPT
६) क्षय रोग :-
• Mycobacterium Tuberculisus या
जीवाणुमूळे.
• TAB - Streptomycin,
• TAB - BCG - Baccilus Calmeti
Guerine.
• DOTS - Directly Observed
Treatment Short Course.
७) कुष्ठरोग :-
• Mycobacterium Leprae या
दंजाकृती जीवाणुमूळे.
• शोध - नॉर्वेच्या डॉ. आर्मर हॅन्सन.
• TAB - Multi Drug Therapy(DDS -
Dapsone Diamino - Diphenyle
Sulphoelne).
८) न्यूमोनिया :-
• Diplococcus Pneumoniae या
जीवाणुमूळे.

९) प्लेग :-
• Yersinia pestis या जीवाणुमूळे.
-:-:-:- विषाणुजनय रोग -:-:-:-
१) देवी
• variola या विषाणुमूळे

२) कांजण्या :
• Vericella-zoste r
३) गोवर :-
• Myxo

जेष्ठ नागरीकांना धान्य व साखर योजना

ज्येष्ठ नागरिकांना धान्य व साखर योजना :

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर प्रत्येकी 35 किलो धान्य व साखर देण्यासाठी राज्य शासनाचा विचार सुरू असून आगामी सहा महिन्यांत ही योजना सुरू केली जाणार असल्याची घोषणा अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीष बापट यांनी शनिवारी केली.

तसेच ज्या वृद्धांना मुलेसांभाळत नाहीत, त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मानधन देण्यासाठीही शासकीय पातळीवर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
'चेरॉन' या सर्वात मोठ्या चंद्राची छायाचित्रे :

नासाच्या न्यू होरायझन यानाने प्लुटोच्या 'चेरॉन' या सर्वात मोठ्या चंद्राची आजवरची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे टिपली आहेत.

त्यामुळे प्लुटोच्या अनेक भूगर्भीय रहस्यांचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचा आणि प्लुटोच्या गहन आणि भीषण इतिहासावर प्रकाश पडणार असल्याचा दावा 'नासा'तर्फे करण्यात आला आहे.

प्लुटो या सूर्यमालेतील ग्रहाबद्दल फारशी माहिती नाही.

प्लुटोचा 'चेरॉन' हा सर्वात मोठा चंद्र प्लुटोच्या व्यासाच्या निम्म्या आकाराचा येतो.

'चेरॉन' हा चंद्र केवळ पर्वतीय आणि ओबडधोबड असल्याचा समज होता पण तो पर्वतीय, उंच शिखरे, सपाट भूप्रदेश आणि भूपृष्ठावर वेगवेगळे रंग असणारा असल्याचे नव्या चित्रावरून दिसून येते.

'न्यू होरायझन' यानाने 14 जुलै रोजी प्लुटोभोवती फेरी मारली आणि त्यावेळी टिपलेली छायाचित्रे 21सप्टेंबर रोजी पाठविली.

त्यात या चंद्राच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर ओबडधोबड, पर्वतीय भाग दिसतो

वित्तसंस्था

वित्तसंस्था

भारताचे औद्योगिक वित्त महामंडल (IFCI)- भारतात औद्योगिक विकास जलद गतीने व्हावा या उद्द्श्याने 1948 साली भारत सरकारने या महामंडळाची स्थापना केली आहे. देशातील मगास भागात, तसेच इतर सर्व ठिकाणी उद्योजकांना दिर्घ व मध्यम मुदतीचे कर्ज हे महामंडळ देते. हे महामंडळ मोठ्या उद्योजकांना वित्त पुरवठा करते. 

 

राज्य वित्त महामंडळ(SFCS)- देशातील लहान व मध्यम उद्योगांची वित्तपुरवठ्याची गरज भागविन्यासाठी या महामंडळाची स्थापना 1951 साली करण्यात आली. विविध राज्यांन मध्ये असी महामंडळे असून सत्री उद्योजकांना या महामंडळाकडून विशेष साहाय्य मिळते.

 

राष्ट्रीय उद्योगिक विकास महामंडळ (NIDC)- खाजगी क्षेत्रातील उद्योगांची वित्तविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी हे महामंडळ भांडवल पुरविते. नव्या उद्योगांची उभारणी, उद्योगांचे आधुनिकरण, इंजिनिअरींग उद्योगांला तांत्रिक सल्ला. अशा कामासाठी हे महामंडळ मदत करते. 

 

भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI)- ही बँक रिझर्व्ह बँकेची सहाय्य असून प्रत्यक्षपणे किंवा इतर बँकांनद्वारे उद्योगांना वित्तपुरवठा करते. 1976 पासून या बँकेचे सर्व भांडवल केंद्र शासनाकडे हस्तांतरित झाल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सर्व वित्तिय संस्थांमध्ये भारतीय औद्योगिक विकास बँक एक महत्त्वाची संस्था आहे. 

 

भारताचे औद्योगिक पत आणि गुंतवणुक महामंडळ (ICICI)- ही वित्तसंस्था उद्योगांना दीर्घ मुदतीसाठी कर्जपुरवठा करते. प्रामुख्याने यंत्र, जमीन, कारखान्याची इमारत आणि इतर भांडवली वस्तूंच्या खरीदीसाठी ही वित्त संस्था कर्जपुरवठा करते. 

 

यूनियन ट्रस्ट ऑफ इंडिया(UTI)- लहान गुंतवणुकदार आणि भांडवलबाजार यांच्यात वित्तीय मध्यस्थी करणारी ही संस्था 1964 मध्ये स्थापन झाली. कनिष्ट व मध्यमवर्गीयांना भांडवलबाजाराशी प्रत्यक्ष संपर्क साधता येत नाही. म्हणून हे मंडळ 10 रू पासून दर्शनी मूल्याचे यूनिटय विक्रीस काढते. 

 

राष्ट्रीय लघू उद्योग महामंडळ (NSIC)- लघू उद्योगांना वित्तीय मदत करण्यासाठी  या महामंडळाची स्थापना  1955 मध्ये झाली. लघु उद्योगांना वित्तीय मदत करणे, लघू उद्योगांची विभागणी करणे, त्यांना बाजारपेठा उपलब्ध करून देने. 

 

आयूर्विमा महामंडळ(LIC)- सार्वजनिक क्षेत्रातील ही एक प्रमुख वित्तीय संस्था आहे. लोकांकडून जिविताचा विमा उतरवून हे महामंडळ लोकांकडून सूलभ हफत्यात पैस जमा करते. विम्याची मूदत संपताच विमाधारकास बोनससह एकरकमी संचयित पैसा देते. पॉलिसीधारकास मध्येच मृत्यू झाल्यास संपूर्ण रक्कम त्याच्या वारसाला मिळते.