Bookmark

Bookmark this Blog

Thursday, October 8, 2015

चालु घडामोडी ४५

* चालू घडामोडी:-
----------------------------------------------------------------------------------
१) -------- यांना २०१५चा रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार जाहीर झाले:-स्वीडनचे थॉमस लेदाल, अमेरिकेचे पॉल मॉड्रीच आणि आणि तुर्कीचे अझीज सँकार
२) ------------- यांना यंदाचा हृदयनाथ पुरस्कार घोषित करण्यात आला,एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे :-ए. आर. रेहमान
(आतापर्यंत लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, अमिताभ बच्चन, सुलोचनादीदी व पं. हरिप्रसाद चौरासिया यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.)
३) संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) लडाखमधील पेंगाँग सरोवराजवळच्या छांगला येथे समुद्र पातळीपासून ------- फूट उंचीवर आपले जमिनीवरचे केंद्र स्थापन केले आहे. हे जगातील सर्वाधिक उंच स्थळी असलेले केंद्र आहे :- १७६००
४) ---------- या मराठी चित्रपटाने वॉशिंग्टन मधल्या चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट असे दोन महत्त्वाचे पुरस्कार पटकावले:- परतु
५) कोणत्या तीन नव्या 'एम्स'ना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिली:-नागपूर (महाराष्ट्र), मंगलगिरी (आंध्र प्रदेश) आणि कल्याणी (प. बंगाल)
६) पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे ---------हे देशातील पहिले राज्य ठरले :- राज्यस्थान
( दुसरे राज्य:- हरियाना)
७) १६ सप्टेंबर २०१५ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र ला ---------- वर्ष पूर्ण झाले :- ८०
८) --------- या राज्यात ९ सप्टेंबर हा दिवस हिमालय दिवस म्हणून साजरा केला जातो:- उत्तराखंड
९)---------- या देशाने १५ ऑगस्ट २०१५ या दिवसापासून आपला टाईम झोन ३० मिनिटाच्या फरकाने बदलला आहे :- उत्तर कोरिया
१०)----------- यांना २०१५ चा रामानुजन पुरस्कार जाहीर झाला:- अमलेन्दू कृष्णा
११) फोर्बेस या मासिकाने जाहीर केलेल्या कर्जबाजरी देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे :-३५
(पहिल्या स्थानावर जपान तर दुसर्या वतिसर्या स्थानावर अनुक्रमे आयर्लंड व सिगापूर हे आहेत)
१२) युनिसेफच्या सर्वक्षेनानुसार हागणदारीमुक्त खेड्याची सर्वात जास्त संख्या कोणत्या जिल्हात आहे :- सिंधुदुर्ग
( पुणे दुसर्या क्र्माकावर आहे)
१३) चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर-------- राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडून (आयएमएफ) व्यक्त करण्यात आला:- ७.५ %

No comments:

Post a Comment