#हरित महामार्ग धोरण २०१५
*.केंद्र सरकारने हरित महामार्ग धोरण २०१५ चे उद्घाटन केले आहे.
*.धोरणाचे मूळ नाव : हरित महामार्ग (वृक्ष लागवड, सुशोभिकरण आणि देखभाल) धोरण २०१५
हरित महामार्ग धोरण २०१५ :--
*.देशातील महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहने धावतात. त्यातून मोठे प्रदूषण होते. धूळ निर्माण होते.
*.ते टाळण्यासाठी या महामार्गांभोवतीच्या परिसरात झाडे लावली जातील.
*.ह्या झाडांमुळे मातीची धूप होणार नाही. परिणामी रस्त्यांचे भराव टिकून राहतील.
*.झाडे लावण्याची कंत्राटे या स्वयंसेवी संस्था (NGO), खाजगी कंपन्या, सरकारी संस्था यांना दिली जातील.
*.त्यातून ग्रामीण भागात ५ लाख रोजगार निर्माण होईल.
*.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री – नितीन गडकरी
No comments:
Post a Comment