Bookmark

Bookmark this Blog

Saturday, June 6, 2015

चालु घडामोडी २८

चालू घडामोडी:-
1.----------येथे झालेल्या तिसऱ्या ब्रिक्स
परीषदेत द.आफ्रिकेचा समावेश करण्यात
आला होता:- चीन
२. भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC)
कोणत्या देशात व्यवसाय करण्याची
परवानगी देण्यात आली :- बांगलादेश
३.केंद्र सरकार ने 1 जून 2015 पासुन सेवा करा
मध्ये किती टक्यानी वाढ केली
:- १.६४%
४. दादरच्या शिवाजी पार्कच्या 'आस्वाद'
हॉटेलच्या मिसळपावला लंडनमध्ये पार
पडलेल्या 'फूडी हब' या पुरस्कार सोहळ्यात
सर्वोत्कृष्ट चव असलेल्या शाकाहारी
पदार्थाचा सन्मान मिळाला
५.फिफा‘च्या ताज्या क्रमवारीमध्ये जागतिक
फुटबॉल क्रमवारीमध्ये भारत
कितव्याक्रमांकावर आहे.:- १४१
(फुटबॉल खेळणाऱ्या आशियाई देशांच्या
यादीत भारत 22 व्या क्रमांकावर आहे)
‘फिफा‘ची क्रमवारी :-१. जर्मनी २ बेल्जियम
३ अर्जेंटिना ४ कोलंबिया ५ ब्राझील)
६.ई-कॉमर्स सेवा पुरवणार्या कोणत्या
कंपनीचे इन्फोसिसने संपादन केले
आहे ?:- स्कॅवा
७.कचरामुक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्र
दुष्काळमुक्त करण्याच्या जलयुक्त शिवार
अभियानात या दोन्ही योजनांमध्ये
लोकसहभाग वाढविण्यासाठी कोणत् या
सिनेअभिनेत्या ने पुढाकार घेतला आहे:-
आमिर खान
८. केंद् सरकारने कोणाची पश्चिम आशिया
आणि अफगाण-पाकिस्तान प्रदेशासाठी
विशेष दूत म्हणून नेमणूक केली ?:- सईद
असिफ इब्राहिम (गुप्तवार्ता विभागाचे
(इंटेलिजन्स ब्युरो) माजी प्रमुख,आयबी‘च्य
ा प्रमुख पदावरून इब्राहिम हे ३१ डिसेंबर
२०१४ रोजी निवृत्त झाले)
९.'द कंप्लीट स्टोरी ऑफ इंडियन रिफॉर्म्स"
हे पुस्तक कोणी लिहीले:- प्रदीप बैजल (ट्राई
चे माजी अध्यक्ष)
१०.कोणत्या सरकारच्या आरोग्य विभागाने 1
जून 2015 पासून खुल्या सिगारेटच्या
विक्रीवर बंदी घातली आहे :- महाराष्ट्र
(देशात सर्व प्रथम पंजाब आणि हरियाणाची
राजधानी असणार्या चंदीगडमध्ये खुल्या
सिगारेटच्या विक्रीस बंदी घालण्यात आली)
११. अलीकडेच भारतातील कोणत्या पहिल्या
सेमी हाय स्पीड ट्रेनची चाचणी घेण्यात
आली ?:- गतीमान एक्सप्रेस (दिल्ली ते
आगरा. स्पीड:- २०० की मी)
१२.जागतिक दूध दिवस कोणत्या तारखेला
साजरा केला जातो:-१ जून

राज्यो के नाम Tricks

** राज्यों के नाम याद रखने में
परेशानी होती है । इसके समाधान के लिए एक छोटा सा प्रयास किया है । राज्यों के लिए एक
पंक्ति बनाई है । जिसके एक वर्ण से एक राज्य बनता है ।
शायद साथियों को ये प्रयास
पसन्द आए -
राज्यों के लिए पंक्ति-

" मित्र अतरा मुझसे कहता है मैं अपने छ: बागों में आम की उपज उगाऊ" ।

मि-मिजोरम
त्र -त्रिपुरा
अ - असम
त - तमिलनाडू
रा - राजस्थान
मु -मणिपुर
झ - झारखंड
से - सिक्किम
क -केरल
ह -हरियाणा
ते - तेलंगाना
है - हिमाचल
में - मेघालय
अ - अरूणाचल
प - प. बंगाल
ने - नागालैंड
छः - छत्तीसगढ
बा - बिहार
गों -गोवा
में - मध्यप्रदेश
आ - आंध्रप्रदेश
म - महाराष्ट्र
की -कर्नाटक
उ - उत्तराखंड
प - पंजाब
ज - जम्मू - कश्मीर
उ - उड़ीसा
गा - गुजरात 
उ- उत्तरप्रदेश
*************
अगर आपको ये जानकारी पसंद आये तो हमें थेँक्स
कहना ना भूले ... धन्यवाद !!!

भारत कि स्थल सीमा पर पडोसी देश

भारत की स्थल सीमा पर पड़ोसी देश
TRICK — “बचपन मेँ MBA किया”
ब——-बंग्लादेश———(4,096KM)
च——-चीन————-(3,917KM)
प——-पाकिस्तान——-(3,310KM)
न——-नेपाल————(1,752KM).
मेँ——-(silent)
M——-म्यामार———-(1,458KM)
B——–भूटान———–(587KM)
A——–अफगानिस्तान–(80KM) किया—(silent)

लक्षात ठेवण्याच्या काही Tricks

लक्ष्यात ठेवण्याच्या काही SAIMkatta ट्रिक्स:-

=>भारतामधून पश्चिमेकडून पूर्वकडे जाणारे कर्कवृत:-

( गुझाती रामपंछमी )

गु-गुजरात
झा-झारखंड
ती-त्रिपुरा

रा-राजस्थान
म-मध्यप्रदेश
पं-पं बंगाल
छ-छतीसगड
मी-मिझोराम


=>महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ति:-

(मका आबा जे भीम कर)

म -महर्षी कर्वे-1958
का -काणे वामन पांडुरंग-1963
आ-आचार्य विनोबा भावे-1883
बा-बाबासाहेब आंबेडकर-1990
जे-जे आर डी टाटा-1992
भी-भीमसेन जोशी-2000
म-मंगेशकर लता-2001
कर-तेंडूल कर सचिन-2013

=>भारतरत्न पुरस्कार प्राप्त महिला:-

( इंदिरा MASL बनव किंवा इंदिरा MMAL)

इंदिरा-इंदिरा गांधी-1971
M-मदर तेरेसा-1980
A-अरुणा असफअली-1997
S-शुब्बलक्ष्मी एम एस-1998
L-लता मंगेशकर-2001

          किंवा

इंदिरा-इंदिरा गांधी
M-मदर तेरेसा
M-एम एस सुब्बलक्ष्मी
A-अरुणा असफअली
L-लता मंगेशकर

=> G-8 देश

ACF JEJE R   (ACF जेजेआर )

A-अमेरिका
C-कैनडा
F-फ्रांस
J-जर्मनी
E-ईटली
J-जपान
E-इग्लंड
R-रशिया
------------------------------------

=> G-5 देश

MBBS C

M-मेक्सिको
B-भारत
B-ब्राझील
S-सा.आफ्रिका
C-चीन

------------------------------------

=>G-20 सदस्य देश

AAP MUJE ABCD STR लगे

A = आर्जेन्टीना

A= आस्ट्रेलीया

P = फ्रांस

M = मेक्सिको

U = युरोपीय महासंघ

J = जर्मनी, जपान

E =  इटली, इंडोनेशिया

 A = अमेरिका

B = ब्राझील, ब्रिटन, भारत

C = चीन, कॅनडा  

D = दक्षिण आफ्रिका ,द. कोरिया

 S = सौदी अरेबिया

T = तुर्कस्तान

R = रशिया

------------------------------------

=>सार्क सदस्य देश

MBBS PANI

M-मालदीव
B-भूटान
B-बांग्लादेश
S- श्रीलंका
P-पाकिस्थान
A-अफगानिस्थान
N-नेपाळ
I-इंडिया

------------------------------------

=>पंचायतराज स्वीकारणारे राज्य:-

RAAT KO PUMP
रात को पम्प लाना है.

R-राजस्थान
A-आंधप्रदेश
A-आसाम
T-तामीडनाडू
K-कर्नाटक
O-ओरिसा
P-पंजाब
U-उत्तर प्रदेश
M-महाराष्ट्र
P-प.बंगाल.

------------------------------------

=>विधानपरिषद असलेले सात राज्य...

आज उमक TB न मेला

आ-आंधप्रदेश
ज-जम्मू काश्मीर
उ-उत्तर प्रदेश
म-महाराष्ट
क-कर्नाटक
T-तेलंगाना
B-बिहार

------------------------------------

=>भारताच्या इतर देशाच्या सीमा

बचपन MBA

ब-बांग्लादेश
च-चीन
प-पाकिस्थान
न-नेपाळ
M-म्यानमार
B-भूटान
A-अफगानिस्थान

------------------------------------

=> महाराष्ट्रातील इतर राज्याच्या सीमा

MKG G  AC

मोहनदास करमचंद गांघी गुजरात मध्ये AC त बसत होते.

M-मध्यप्रदेश
K-कर्नाटक
G-गोवा
G- गुजरात
A-आंध्रप्रदेश
C-छतीसगड

------------------------------------

=>सर्वाधिक क्ष्रेत्रफळ असलेले देश

RCC AB AB

R-रशिया
C-कँनडा
C-चीन
A-अमेरिका
B-ब्राझील
A-आस्ट्रेलिया

B-भारत

Friday, June 5, 2015

चालु घडामोडि २७

-----------------
1. लोकसभेच्या सभापतीची _________.
उत्तर >> लोकसभेचे सदस्य निवड करतात.
2. कल्याणकारी राज्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे _________.
उत्तर >> विकास कामाव्दारे लोकांच्या कल्याणाचा प्रयत्न करणे.
3. भारताच्या संविधानातील सरनामा महत्त्वाचा आहे कारण ______________.
उत्तर >> त्यात भारतीय नागरिक काय करू इच्छितात हे नमूद आहे.
4. खालीलपैकी कोणती भाषा संयुक्त राष्ट्र संघटनेची अधिकृत भाषा नाही ?
उत्तर >> इटालियन
5. विधानपरिषदेस राज्यातील स्थायी सभागृह म्हणता येईल कारण _________.
उत्तर >> गृहाचे सर्व सदस्य एकाचवेळी निवृत्त होत नाहीत
6._________ हा दिवस 'संयुक्त राष्ट्र दिवस' म्हणून साजरा केला जातो.
उत्तर >> 24 ऑक्टोबर
7. भारताच्या संसदीय पध्दतीत __________.
उत्तर >> लोकसभेला वरिष्ठ सभागृह समजतात.
8. बालकामगारांचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे कारण _________.
A. बालकामगारांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.
B. कामाच्या रेट्यामुळे त्यांचा मानसिक विकास खुंटतो.
C. कामाच्या ठिकाणची अव्यवस्था व प्रदूषण आरोग्याला अपायकारक ठरतात.
उत्तर >> वरीलपैकी सर्व कारणांमुळे
9. लोकसभेपुढील विधेयक हे वित्तविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
उत्तर >> लोकसभा सभापती
10. लोकसभेने ________ पध्दतीने शिफारस केली तर, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना पदावरून कमी करता येते.
उत्तर >> साध्या बहुमताने

Some imp question

४४ वि घटना दुरुस्ती मध्ये काश्याची तरतूद
आली ?
Ans --》》 लोकसभा ,विधानसभांची मुदत
पुन्हा ५ वर्ष

Q.2. वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे
महत्वाचे उर्जा- साधन कोणते ?
Ans--》》दगडी कोळसा

Q.3. महाराष्ट्राच्या अमरावती
जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी
जमात आढळते ?
Ans--》》 कोरकू

Q.4. किमान गरजा कार्यक्रम कोणत्या
योजनेदरम्यान सुरु करण्यात आला ?
Ans--》》 पाचव्या

Q.5. इ. स. 1924 मध्ये डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी ही संस्था
स्थापन केली.....हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.
Ans--》》शिकवा, चेतवा व संघटित करा

Q.6.इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते
करणार हे आगरकरांनी चालविलेल्या....
.........या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते.
Ans--》》सुधारक

Q.7. सर्वोच्च न्यायालयात
न्यायाधीशांच्या संख्या मध्ये वृध्दि
करण्याचा अधिकार कोणाला दिले आहे ?
Ans--》》संसद

Q.8. पंचायती राज विषय कोणत्या सूची मध्ये
आहे ?
Ans--》》 राज्य सूची

Q.9.ब्लिचिंग पावडर चा उपयोग
खालीलापिकी कश्यासाठी केला जातो ?
Ans--》》पाण्याचे निर्जंतुकरण

Q.10.खालीलपैकी कशास लाइमस्टोन असे
म्हणतात ?
Ans--》》चुनखडी

Current affairs of June

फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांचा
राजीनामा :
फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी
अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या (2018 आणि 2022)
यजमानपदाचे हक्क देताना लाचखोरी केल्याचा आरोप
असल्यामुळे ब्लॅटर यांना अमेरिका, इंग्लंड यांच्यासह युरोपियन
फुटबॉल संघटनेने घेरले होते.
प्रचंड विरोध असतानाही त्यांनी
अध्यक्षपदाची बहुचर्चित निवडणूक
जिंकली होती.
ब्लॅटर सलग चौथ्यांदा निवडून आले होते.
रवी शास्त्री यांची
बांगलादेश दौऱ्यासाठी संघ संचालक म्हणून निवड
कायम :
डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर टीम
इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध संपलेला नसल्यामुळे
रवी शास्त्री यांची
आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी संघ
संचालक म्हणून निवड कायम ठेवण्यात आली
आहे.
कसोटी सामना फतुल्ला येथे 10 जूनपासून सुरू
होईल, तर तीन एकदिवसीय सामने
मीरपूर (18, 21 आणि 24 जून) येथे होणार
आहे.
ऑस्ट्रेलिया दौरा आणि त्यानंतरच्या विश्वकरंडक स्पर्धेत
शास्त्री टीम इंडियाचे संघ संचालक
होते.
विश्वकरंडक स्पर्धेबरोबर फ्लेचर यांच्याशी
असलेला करार संपुष्टात आल्यानंतर अजून नव्या प्रशिक्षकाचा शोध
सुरू असल्यामुळे बांगलादेशच्या दौऱ्यासाठी
शास्त्री यांच्याकडेच टीम
इंडियाची सूत्रे देण्याचा निर्णय
बीसीसीआयने घेतला
आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन, माधुरी
दीक्षित आणि प्रीती
झिंटा यांच्यावर गुन्हा दाखल :
शरीराला अपायकारक घटक आढळलेल्या
मॅगीची जाहिरात
केल्याप्रकरणी अभिनेते अमिताभ बच्चन,
माधुरी दीक्षित आणि
प्रीती झिंटा यांच्यासह नेस्ले
कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मॅगीची प्रसिद्धी
करण्यासाठी या सर्व सेलिब्रेटींवर
गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री डॉ. ऍस्टन कार्टर
तीन दिवसांच्या भारतभेटीवर :
अमेरिकेचे संरक्षणमंत्री डॉ. ऍस्टन कार्टर
तीन दिवसांच्या भारतभेटीवर आले
आहेत.
भारत-अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार (इंडो-
यूएस डिफेन्स टेक्नॉलॉजी अँड ट्रेड
इनिशिएटिव्ह) या कराराचे शिल्पकार म्हणून मानल्या जाणाऱ्या कार्टर
यांची ही भेट महत्त्वपूर्ण
मानली जाते.
संरक्षणमंत्री या नात्याने कार्टर
यांची ही पहिलीच
भारतभेट आहे.
यापूर्वी जुलै 2012 व त्यानंतर सप्टेंबर
2013मध्ये संरक्षण उपमंत्री या नात्याने
त्यांनी भारताला भेट दिली
होती.
बीएसएनएलतर्फे 15 जूनपासून
"फ्री रोमिंग" मोबाईल सेवा :
सरकारी टेलिकॉम कंपनी
बीएसएनएलतर्फे 15 जूनपासून
"फ्री रोमिंग" मोबाईल सेवा दिली जाणार
आहे.
त्याचप्रमाणे एक जुलैपासून पूर्णपणे मोबाईल नंबर
पोर्टेबिलिटी लागू होणार आहे.
केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर
प्रसाद यांनी आज ही घोषणा
केली.
जुलैपासून संपूर्ण मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवा सुरू
होणार आहे.
तसेच दोन प्रमुख पर्यटन स्थळांवर
बीएसएनएलची वाय-फाय सेवा सुरू
होणार असल्याचीही घोषणा
त्यांनी केली.
"स्टेट बॅंक ऑफ इंडिया"ची
महिलांसाठीच्या "हर घर हर कार‘
नावाची योजना :
"स्टेट बॅंक ऑफ इंडिया‘ने महिलांसाठीच्या खास
योजनेमध्ये वाहनकर्जावर सूट देणारी
नवी "हर घर हर कार‘ नावाची
योजना सादर केली आहे.
महिलांना बळ देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूने
एसबीआयने अलिकडेच महिलांसाठी
"हर घर" नावाची योजना आणली
होती.
या योजनेत गृहकर्जदरात 0.25 टक्के सूट देण्यात
आली होती. त्यामुळे महिलांना
केवळ 10 टक्के व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध झाले होते.
"हर घर हर कार" या योजनेमध्ये महिलांना 10 टक्के कर्जदराने
वाहनकर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच या योजनेशिवाय वाहनकर्ज घेणाऱ्या महिलांना 10.25 टक्के
व्याजदराने वाहनकर्ज उपलब्ध आहे.
29 जुलैपासून "विंडोज टेन" विनामूल्य उपलब्ध :
विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असलेल्या
जगभरातील युजर्ससाठी 29
जुलैपासून "विंडोज टेन" विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
अलिकडेच मायक्रोसॉफ्टच्यावतीने
त्याबाबतची घोषणा करण्यात आली
आहे.
यापूर्वीच्या "विंडोज"च्या व्हर्जनमधून वगळण्यात
आलेल्या स्टार्ट मेन्युचा "विंडोज टेन"मध्ये पुन्हा समावेश
करण्यात आला आहे.
स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तसेच
अधिकाधिक युजर्सपर्यंत पोचण्यासाठी
मायक्रोसॉफ्टने जानेवारीमध्ये विंडोज 7 आणि विंडोज
8.1 वापरकर्त्यांसाठी विनामूल्य
अपग्रेडेशनची सुविधा देण्याची
जानेवारीमध्ये घोषणा केली
होती.
"विंडोज टेन‘ हे होम, मोबाईल, प्रो, एंटरप्राईज आणि एज्युकेशन
एडिशनमध्ये उपलब्ध आहे.
त्यापैकी होम एडिशनम अधिकाधिक ग्राहकांना
केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात
आली आहे.
त्यामुळे ती डेस्कटॉप
पीसीज्, लॅपटॉप्स आणि अन्य
डिव्हाईसेसमध्ये वापरता येणार आहे.
"विंडोज टेन‘मध्ये नव्या सुविधांसह विंडोज एज ब्राऊजर, चेहरा
ओळखण्याची सुविधा, बोटाच्या ठशांद्वारे
लॉगीनची सुविधा यासह फोटो,
नकाशे, मेल, कॅलेंडर आदींसाठी विविध
विंडोज ऍप्सही असणार आहेत. तर "विंडोज प्रो‘
एडिशनही व्यावसायिक वापरासाठी
उपयोगी ठरणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले
आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी
जास्तीचा एक सेकंद वाढविण्यात येणार :
लीप वर्षाचे गणित पूर्ण करण्यासाठी
यंदाच्या जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी
जास्तीचा एक सेकंद वाढविण्यात येणार असल्याचे
जगभरातील घड्याळी वेळेचे अचूक
नियंत्रण करणाऱ्या पॅरिस येथील वेधशाळेने
जाहीर केले आहे.
आण्विक कालगणनेची गती निरंतर
स्थिर असते. पण पृथ्वीची
स्वत:भोवती फिरण्याची परिवलन
गती मात्र दररोज एका सेकंदाच्या दोन हजाराव्या
भागाइतक्या गतीने मंदावत चालली
आहे.
तसेच या दोन्हींमध्ये मेळ
साधण्यासाठी यंदाच्या घड्याळी वेळेत
हे एक जास्त सेकंद धरण्यात येणार आहे.
फ्रान्समधील ‘इंटरनॅशनल अर्थ रोटेशन सर्व्हिस’
या वेधशाळेतील वैज्ञानिक पृथ्वीच्या
परिवलन गतीवर सतत लक्ष ठेवून असतात व
त्यात होणाऱ्या बदलानुसार घड्याळी
वेळेची जुळणी करीत
असतात.
अशाच प्रकारे याआधी सन 2012 मध्ये
घड्याळी वेळेत एक सेकंद वाढविले गेले होता.
अशा प्रकारे घड्याळी वेळेमध्ये एक
जास्तीचे सेकंद सर्वप्रथम 1972 मध्ये वाढविले
गेले होते.
त्यानंतर अशा प्रकारे सेकंद वाढविले जाण्याची
ही 26 वी वेळ आहे.
यामुळे 30 जून रोजी घड्याळांमध्ये 11:59:59
वाजल्यानंतर दुपारचे 12 न वाजता घड्याळे 11:59:59
अशी वेळ दाखवतील.
दिनविशेष :
1947 - भारत-पाकिस्तान फाळणीची
घोषणा.
1890 - प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट निर्माते व
दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांचा जन्म, कालमहर्षी
म्हणून त्यांना गौरविले जात