-----------------
1. लोकसभेच्या सभापतीची _________.
उत्तर >> लोकसभेचे सदस्य निवड करतात.
2. कल्याणकारी राज्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे _________.
उत्तर >> विकास कामाव्दारे लोकांच्या कल्याणाचा प्रयत्न करणे.
3. भारताच्या संविधानातील सरनामा महत्त्वाचा आहे कारण ______________.
उत्तर >> त्यात भारतीय नागरिक काय करू इच्छितात हे नमूद आहे.
4. खालीलपैकी कोणती भाषा संयुक्त राष्ट्र संघटनेची अधिकृत भाषा नाही ?
उत्तर >> इटालियन
5. विधानपरिषदेस राज्यातील स्थायी सभागृह म्हणता येईल कारण _________.
उत्तर >> गृहाचे सर्व सदस्य एकाचवेळी निवृत्त होत नाहीत
6._________ हा दिवस 'संयुक्त राष्ट्र दिवस' म्हणून साजरा केला जातो.
उत्तर >> 24 ऑक्टोबर
7. भारताच्या संसदीय पध्दतीत __________.
उत्तर >> लोकसभेला वरिष्ठ सभागृह समजतात.
8. बालकामगारांचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे कारण _________.
A. बालकामगारांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.
B. कामाच्या रेट्यामुळे त्यांचा मानसिक विकास खुंटतो.
C. कामाच्या ठिकाणची अव्यवस्था व प्रदूषण आरोग्याला अपायकारक ठरतात.
उत्तर >> वरीलपैकी सर्व कारणांमुळे
9. लोकसभेपुढील विधेयक हे वित्तविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
उत्तर >> लोकसभा सभापती
10. लोकसभेने ________ पध्दतीने शिफारस केली तर, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना पदावरून कमी करता येते.
उत्तर >> साध्या बहुमताने
Bookmark
Bookmark this Blog
Friday, June 5, 2015
चालु घडामोडि २७
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment