Bookmark

Bookmark this Blog

Saturday, June 6, 2015

चालु घडामोडी २८

चालू घडामोडी:-
1.----------येथे झालेल्या तिसऱ्या ब्रिक्स
परीषदेत द.आफ्रिकेचा समावेश करण्यात
आला होता:- चीन
२. भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC)
कोणत्या देशात व्यवसाय करण्याची
परवानगी देण्यात आली :- बांगलादेश
३.केंद्र सरकार ने 1 जून 2015 पासुन सेवा करा
मध्ये किती टक्यानी वाढ केली
:- १.६४%
४. दादरच्या शिवाजी पार्कच्या 'आस्वाद'
हॉटेलच्या मिसळपावला लंडनमध्ये पार
पडलेल्या 'फूडी हब' या पुरस्कार सोहळ्यात
सर्वोत्कृष्ट चव असलेल्या शाकाहारी
पदार्थाचा सन्मान मिळाला
५.फिफा‘च्या ताज्या क्रमवारीमध्ये जागतिक
फुटबॉल क्रमवारीमध्ये भारत
कितव्याक्रमांकावर आहे.:- १४१
(फुटबॉल खेळणाऱ्या आशियाई देशांच्या
यादीत भारत 22 व्या क्रमांकावर आहे)
‘फिफा‘ची क्रमवारी :-१. जर्मनी २ बेल्जियम
३ अर्जेंटिना ४ कोलंबिया ५ ब्राझील)
६.ई-कॉमर्स सेवा पुरवणार्या कोणत्या
कंपनीचे इन्फोसिसने संपादन केले
आहे ?:- स्कॅवा
७.कचरामुक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्र
दुष्काळमुक्त करण्याच्या जलयुक्त शिवार
अभियानात या दोन्ही योजनांमध्ये
लोकसहभाग वाढविण्यासाठी कोणत् या
सिनेअभिनेत्या ने पुढाकार घेतला आहे:-
आमिर खान
८. केंद् सरकारने कोणाची पश्चिम आशिया
आणि अफगाण-पाकिस्तान प्रदेशासाठी
विशेष दूत म्हणून नेमणूक केली ?:- सईद
असिफ इब्राहिम (गुप्तवार्ता विभागाचे
(इंटेलिजन्स ब्युरो) माजी प्रमुख,आयबी‘च्य
ा प्रमुख पदावरून इब्राहिम हे ३१ डिसेंबर
२०१४ रोजी निवृत्त झाले)
९.'द कंप्लीट स्टोरी ऑफ इंडियन रिफॉर्म्स"
हे पुस्तक कोणी लिहीले:- प्रदीप बैजल (ट्राई
चे माजी अध्यक्ष)
१०.कोणत्या सरकारच्या आरोग्य विभागाने 1
जून 2015 पासून खुल्या सिगारेटच्या
विक्रीवर बंदी घातली आहे :- महाराष्ट्र
(देशात सर्व प्रथम पंजाब आणि हरियाणाची
राजधानी असणार्या चंदीगडमध्ये खुल्या
सिगारेटच्या विक्रीस बंदी घालण्यात आली)
११. अलीकडेच भारतातील कोणत्या पहिल्या
सेमी हाय स्पीड ट्रेनची चाचणी घेण्यात
आली ?:- गतीमान एक्सप्रेस (दिल्ली ते
आगरा. स्पीड:- २०० की मी)
१२.जागतिक दूध दिवस कोणत्या तारखेला
साजरा केला जातो:-१ जून

No comments:

Post a Comment