Bookmark

Bookmark this Blog

Saturday, March 7, 2015

भारतीय डाक

: भारतीय
डाक
1. भारत में ईस्ट इंडिया कम्पनी ने किस वर्ष
अपना पहला डाकघर स्थापित किया?—
1927 ( कोलकाता के ओल्ड पोस्ट ऑफिस
स्ट्रीट मे है ) में

2. देश का सबसे पुराना डाकघर कहाँ है?—
कोलकाता में ( जनरल पोस्ट ऑफिस )

3. वर्ष 1766 में किस अंग्रेज शासक ने प्रथम
डाक व्यवस्था की शुरूआत की?— लार्ड
क्लाइव ने

4. वर्ष 1774 में किसने आम जनता के व्यक्तिगत
पत्रों को अपनी डाक व्यवस्था के माध्यम से
वितरित करना शुरू किया?— ईस्ट
इंडिया कम्पनी ने

5. वर्ष 1874 में इम्पीरियल पोस्ट ऑफिस के
लिए पोस्टमास्टर जनरल की नियुकित
की गई। प्रथम पोस्टमास्टर जनरल कौन थे?—
रेडफर्न

6. सरकारी कागजात एवं सामानों के लिए
पार्सल व्यवस्था 2 दिसम्बर, 1784 को आरम्भ
की गई। इस पार्सल व्यवस्था को किस नाम
से जाना जाता था।— भंगी (Bhangy) डाक

7. पंजीवमत डाक व्यवस्था की शुरूआत कब
की गई थी?— 1 नवम्बर, 1849 में ( बम्बई
प्रेसीडेंसी में )

8. पोस्टऑफिस के अतिरिक्त अन्य
स्थानों पर पत्र-पेटिका रखे जाने
की व्यवस्था कब शुरू की गई।— अक्टूबर 1854 में

9. बीमावमत डाक सेवा कब शुरू की गई।— 1
जनवरी, 1878 में

10. कलकत्ता शहर के व्यापार समुदाय
की मांग पर कब से वी.पी.पी. के
द्वारा अंतर्देशी पार्सल भेजने
की व्यवस्था की गई।— 1 दिसम्बर 1877 में

11. अन्तर्देशीय पोस्ट कार्ड कब चालू
किया गया?— 1 जुलाई, 1879 को

12. डाकघर बचत बैंक की व्यवस्था कब आरम्भ
की गई?—1 अप्रैल, 1982 को

13. रेलवे मेल सर्विस ( R.M.S. ) कब शुरू की गई?
— 1907 में

14. एयर मेल सर्विस की शुरूआत 18 फरवरी,
1911 को की गई। हवाई जहाज से डाक भेजने
वाला विश्व का पहला देश कौन है?— भारत

15. किन-किन शहरों के बीच कब एयर मेल
सेवा शुरू की गई थी?— 1920 में मुम्बई और
कराची के मध्य

16. भारत में पोस्टल आर्डर की सुविधा कब
शुरू की गई?— 1935 में

17. किस वर्ष नदी के मार्ग से स्टीमर
द्वारा डाक एक स्थान से दूसरे स्थान
पहुँचायी गयी। स्टीमर द्वारा यह डाक
सेवा एशिया में प्रथम थी?— 1828 में
( कलकत्ता से इलाहाबाद )

18. भारत में जारी किया जाने
वाला प्रथम डाक टिकट का नाम बताएं?—
SCINDEDAWK (Provinicial) ( 1 जुलाई, 1852
को कराची से जारी किया गया )

19. स्वतंत्रता प्रापित के पूर्व डाक टिकट
जारी करने वाली पहली भारतीय
रियासत कौन थी?— काटियावाड़
रियासत ( गुजरात )

20. 21 नवम्बर, 1947 को स्वतंत्र भारत
का पहला डाक टिकट किस नाम से
जारी किया गया?— जय हिन्द

21. विश्व का द्वितीय एवं
एशिया का प्रथम दो रंगी डाक टिकट कब
और किस देश में छपा?— 15 अक्टूबर, 1854
को भारत में

22. भारत का पहला संस्मारक डाक टिकट
कब जारी किया गया?— 9 फरवरी 1931
को ( नई दिल्ली की प्रमुख
युगांतकारी घटनाओं को दर्शाया गया )

23. भारत के डाक टिकट में सम्मानित होने
वाले पहले व्यक्ति कौन थे?—
महात्मा गांधी ( 15 अगस्त, 1948
को जारी )

24. आकार की दृष्टि से भारत का सबसे
बड़ा डाक टिकट किसका था?— राजीव
गांधी ( 1991 में जारी किया गया )

25. स्पीट पोस्ट सेवा की शुरूआत कब की गई?
— 1 अप्रैल, 1986 को

26. डाक के कुशल एवं उचित हैंडलिंग के लिए
पिन कोड प्रणाली किस वर्ष चालू
की गयी?— 1972 में

27. पिन कोड में कुल कितने अंक होते हैं?— 6
अंक

28. पूरे देश को कुल कितने डाक सूचक मंडलों में
बाँटा गया है?— आठ

29. देश में किस स्थान पर एकमात्र पिजन
( कबूतर ) पोस्ट केन्द्र हैं?— ओडिशा के कटक में
( 1946 में शुरू किया गया )

30. डाक विभाग द्वारा ‘इंदिरा विकास
पत्र’ योजना कब प्रारम्भ की गई?— नवम्बर
1986 में

31. केन्द्रीय भर्ती शुल्क टिकट कब
जारी की गई?— दिसम्बर 1986 को

32. किसान विकास पत्र योजना कब
प्रारम्भ हुई?— अप्रैल 1988 में

33. पिन कोड के छ: अंक क्या इंगित करते हैं?—
प्रथम अंक डाक सूचक मंडल, द्वितीय एवं तृतीय
अंक उप-मण्डल तथा अंतिम तीन अंक उप-मण्डल
में वांछित डाकघर की सही स्थिति बताते
है

Thursday, March 5, 2015

चालु घडामोडी ९

चालू‬ घडामोडी:-मार्च २०१५

०१) रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पुन्हा एकदा रेपो दरात कपात केली असून, रेपो दर ०.२५ टक्क्यांनी कमी करत किती टक्के केला आहे?
== ७.५० टक्के

०२) रिझर्व्ह बँकेचे नव्या आर्थिक वर्षांतील(२०१५-१६) पहिले पतधोरण कधी जाहीर होणार आहे?
== ९ एप्रिल २०१५

०३) रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांक कोणत्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला.
== ३० हजार(३०,०२४.७४)-(०४ मार्च २०१५)

०४) बीबीसीने घेतलेल्या ‘निर्भया’ प्रकरणातील कोणत्या आरोपीच्या मुलाखतीने वाद निर्माण झाला आहे?
== मुकेश सिंग

०५) देशात सर्वत्र स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव वाढत असून दिवसेंदिवस स्वाईन फ्लूने बळीं गेलेल्यांची संख्या वाढत चालली आहे.स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत आघाडीवर असलेले राज्य कोणते?
== गुजरात

०६) शेतक-यांच्या आत्महत्या २०१४
एकूण आत्महत्या:-१,१०९
महाराष्ट्र:-९८६,(२०१३-८७९)

०७) ड्रग्ज प्राइझ कंट्रोल ऑर्डर- २०१३ (डीपीसीओ) च्या आदेशानुसार ६२८ औषधांपैकी ५०९ जीवनावश्यक औषधांच्या किंमती कोणी याआधी निश्चित केल्या आहेत?
== राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (एनपीपी)
>५०९ औषधांपैकी १२७ औषधांच्या किंमतीत ४० टक्क्यांहून अधिक कपात
>३४ औषधांच्या किंमती ३५-४० टक्क्यांपर्यंत कपात
औषध मूल्य नियंत्रकाकडून ३० औषधांच्या किंमतीत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत कपात
>५७ औषधांच्या किंमतीत २५ ते ३० टक्के आणि ६५ औषधांच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

०८) २०१४ वाघ मृत्यू:-
*२०१४ -७८
*२०१३-६८
*२०१२-८९

०९) लोकसभा निवडणूक-२०१४ जमा-खर्च(सर्व आकडे कोटी रुपयांमध्ये)
>जमा निधी:-
*भाजप ५८८.४५ कोटी
*काँग्रेस ३५०.३९ कोटी
*राष्ट्रवादी काँग्रेस ७७.८५ कोटी
*सीपीआय९.५२ कोटी

>खर्च:-
*भाजप ७१२.४८ कोटी
*काँग्रेस ४८६.२१ कोटी
*राष्ट्रवादी काँग्रेस ६४.४८ कोटी
*सीपीआय ६.७२ कोटी

१०) भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त कोण आहेत?
== टी.सी.ए राघवन

११) फोर्ब्स अब्जाधीश देश:-
१)अमेरिका-५३६
२)चीन-२१३
३)जर्मनी-१०३
४)भारत-९०

१२) फोर्ब्स या जागतिक नियतकालिकाच्या श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी २१ अब्ज डॉलर संपत्तीसह सलग कितव्यांदा श्रीमंत भारतीयाचा मान कायम राखला आहे?
== आठव्यांदा(जागतिक यादीत ३९वे स्थान)
जागतिक स्तरावर बिल गेट्‌स(७९.२ अब्ज डॉलर) पहिल्या स्थानी

१३) अब्जाधीशांच्या जागतिक यादीत भारतातील जिंदाल ग्रूप कंपनीच्या सर्वेसर्वा सावित्री जिंदाल आणि कुटूंब (५.३ अब्ज डॉलर) संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहे.जागतिक यादीत त्या कितव्या स्थानी आहेत?
== २८३ व्या
जागतिक स्तरावर क्रिस्टी वाल्टन (४१.७ अब्ज डॉलर) पहिल्या स्थानावर

१४) भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने ११३ डावात २० शतके केली.होती त्याचा हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला किती डावांत २० शतके साकारत मोडला आहे?
== १०८ डावांत(१११ सामन्यांत)
>जलद २० शतके करणारे खेळाडू
१०८ – हाशिम आमला
१३३ – विराट कोहली
१७५ – एबी डेविलियर्स
१९७ – सचिन तेंडुलकर
२१४ - सौरव गांगुली

१५) विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्या संघाने पाच वेळा प्रतिस्पर्धी संघावर दोनशेहून अधिक धावांनी मात केली आहे?
== दक्षिण आफ्रिका

१६) विश्वचषकात एका लढतीत प्रथमच तीन वेळा तिस-या अंपायर्सची (डीआरएस पद्धत) मदत घेण्यात आलेला सामना कोणता?
दक्षिण आफ्रिका-आयर्लंड (मनुका ओव्हल स्टेडीयम,कॅनबेरा)

१७) आयसीसी क्रमवारी २०१४(एकदिवसीय क्रिकेट)
>ऑस्ट्रेलिया-भारत-दक्षिण आफ्रिका-श्रीलंका

१८) अर्जेंटिना ओपनचे जेतेपद पटकाविणारा खेळाडू कोण?
== राफेल नदाल

१९) आदर्श सोसायटी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दाखल केलेली याचिका कोणत्या न्यायालयाने फेटाळली आहे?
== मुंबई उच्च न्यायालय

२०) शहरी भागात राहणाऱ्या गरिबांना माफक दरामध्ये जेवणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून ओडिशा राज्य सरकार १ एप्रिलपासून कोणती योजना सुरु करणार आहे?
== आहार योजना
>योजनेअन्वये कटक भुवनेश्‍वर, संभळपूर, बेहरामपूर आणि राऊरकेला पाच जिल्ह्यांमधील नागरिकांना पाच रुपयांमध्ये डाळ-भात उपलब्ध करून दिला जाईल.

२१)अल्बिडो म्हणजे काय?
सूर्याचा प्रकाश ग्रहाच्या पृष्ठभागावर पडून त्यापैकी काही ऊर्जा परावर्तित होते. हे त्या ग्रहाच्या पृष्ठभागाच्या परावर्तनाचे मापक असते. तसेच, क्ष किरणांमध्ये दिसणाऱ्या अवकाशातील घटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रामध्ये (इन्फ्रारेड ऍस्ट्रॉनॉमी) एच बॅंड म्हणजे, 1.65 मायक्रॉनवर असलेली ट्रान्समिशन विंडो. या भागात येणारे घटक पृष्ठभागापासून कोणताही अडथळा न येता येतात. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाने पृष्ठभागाबद्दल माहिती मिळू शकते.
(भारताच्या मंगळयानाला नुकतीच त्या ग्रहावरील परावर्तित ऊर्जा (अल्बिडो) दिसली)

२२) "इसिस‘ या दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनी ट्‌विटरच्या कर्मचाऱ्यांसह संस्थापक असलेल्या कोणत्या व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी दिली आहे?
== जॅक डोर्सी (JustPaste.it या छायाचित्र शेअरिंग साइटवरून)

२३) निर्भया बलात्कारावरील बीबीसीची डॉक्युमेंट्री प्रसारीत करण्यावर कोणत्या कोर्टाने प्रसार माध्यमांना बंदी घातली आहे?
== दिल्ली हायकोर्ट (सरकारनेही बंदी घातली)

२४) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सात महिन्यांच्या खंडानंतर चर्चा सुरू झाली असून, सध्या सार्क यात्रेवर असलेले भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव असलेल्या कोणत्या अधिकार्याची भेट घेतली?
== एझाज चौधरी

२५) स्वाइन फ्लूचे निदान करण्यासाठीच्या पहिल्या स्वदेशी किटला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून बेंगळुरू येथील कोणत्या कंपनीने हे किट विकसित केले आहे?
== मोल्बिओ डायग्नॉस्टिक्स (किंमत ८५० रुपये)

२७) स्वाइन फ्लू (एच १ एन १), सीझनल फ्लू (एच ३ एन २) आणि टाइप बी यांसारख्या विषाणूंवरील कोणती लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमार्फत मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात उपलब्ध केली जाणार आहे?
== ट्राय व्हॅक्सिन

२८) केंद्र सरकारने किती एनजीओंना विदेशातून भारतात निधी आणण्यास बंदी घातली आहे?
== ६९

२९) विदेशातील काळा पैसा परत आणण्यात सरकार अपयशी झाल्यामुळे आणण्यात आलेल्या सुधारणा विधेयकात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावात विरोधकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या सभागृहात मंजूर झाल्या आहेत,या दुरुस्त्या कोणी सुचविल्या होत्या?
== सीताराम येचुरी आणि पी. राजीव (सीपीएम-CPM)
(दुरुस्तीवर मतदान घेण्यात आले व ११८ विरुद्ध ५७ मतांनी ती स्वीकारली गेली़)

३०) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावात विरोधकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या सभागृहात चौथ्यावेळी मंजूर झाली आहे.यापूर्वी असे कधी झाले होते?
>३० जानेवारी १९८० मध्ये जनता पार्टीच्या शासनकाळात
>२९ डिसेंबर १९८९ मध्ये व्ही़ पी़ सिंह यांच्या सरकारमध्ये
>१२ मार्च २००१ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारमध्ये

विनोद

Tuesday, March 3, 2015

Information Of Vitamins

Vitamins.
1. The Vitamins wasintroduced by?
Answer: Dr. Casmir Funk

2. What is HyperVitaminosis?
Answer: Havingexcess of Vitamins

3. What is Hypovitaminosis?
Answer: Havinglow levelof Vitamins

4. Fat solubleVitamins are?
Answer: A, D, E, K

5. WatersolubleVitamins are?
Answer: B, C

6. Goat milk is a rich sourceof?
Answer: Vitamin A (Retinol)

7. Vegetablesis a rich sourceof?
Answer: Vitamin A

8. Which Vitamin is essential for Vision?
Answer: Vitamin A

9. Visual pigmentssuchas rhodopsin of rod cells are synthesized from?
Answer: Vitamin A

10. Antixerophthalmic Vitamin?
Answer: Vitamin A

11. Unpolishedrice istherichestsources of?
Answer: Vitamin B (Thiamine)

12. Antiberiberi Vitamin?
Answer: Thiamine

13. Antineuritic Vitamin?
Answer: Thiamine

14. Deficiency diseases of Vitamin B?
Answer: Beriberi

15. If Milk is exposed to sunlight fora long time which Vitamin will lose?
Answer: Vitamin B2

16. Deficiency ofNiacin (B3) causes?
Answer: Pellagra

17. Theword ‘pellagra’means?
Answer: RoughSkin

18. TheVitamin essentialfor theformationand maturation ofred bloodcell?
Answer: B9

19. Cobaltcontaining Vitamin?
Answer: B12(Cobalamin)

20. SunshineVitamin?
Answer: Vitamin D

21. TheVitamin whichcannotbe had from any vegetables?
Answer: Vitamin D

22. AntirachiticVitamin?
Answer: Vitamin D

23. Vitaminessentialfor theabsorptionof calcium and phosphorus?
Answer: Vitamin D

24. Vitaminwhichis usedas hormone?
Answer: Vitamin E

25. Whichis AntisterilityVitamin?
Answer: Vitamin E

26. Vitaminwhichis a very goodAntioxidant?
Answer: Vitamin E

27. AntihaemorrhagicVitamin?
Answer: Vitamin K

28. Vitamineasily destroyedby cooking?
Answer: Vitamin C

29. VitaminC was firstisolatedfrom?
Answer: Lemonjuice

30. Deficiency ofVitamin C?
Answer: Scurvy.

List of Vitamins & their deficiency diseases >
1. Vitamin A--------- Night blindness
2. Vitamin B1---------Beriberi
3. Vitamin B2-------- Ariboflavinosis
4. Vitamin B3 --------Pellagra
5. Vitamin B5 --------Paresthesia
6. Vitamin B6 --------Anamia
7. Vitamin B7 ------ Dermatitis, enteritis
8. Vitamin B9 & Vitamin B12 ----- Megaloblastic anemia
9. Vitamin C ------ Scurvy, Swelling of Gums
10. Vitamin D ------ Rickets & Osteomalacia
11. Vitamin E ------ Less Fertility
12. Vitamin K ------ Non-Clotting of Blood.


For more Information
visit :
www.mahampsc.tk

चालु घडामोडी ८

‪#‎चालू‬ घडामोडी:-मार्च २०१५

०१)गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेल्या गोवंशहत्या बंदी (महाराष्ट्र प्राणीरक्षण दुरुस्ती) विधेयकावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कधी संमतीची मोहोर उमटवली?
== ०२ मार्च २०१५
(कलम २०१अन्वये)२६ फेब्रुवारी रोजीच या विधेयकाला संमती दिली.

०२)गोहत्या बंदी विधेयक:-
>गाय, बैल, वळू यांची हत्या करण्यावर बंदी
>गोवंशाची हत्या हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार
>गोहत्या करणाऱ्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजारांच्या दंडाची तरतूद
>आपण निर्दोष आहोत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपींवर

०३) तक्रारीसाठी रेल्वेचे नवीन अॅप व साइट
>वेबसाइट : www.indianrailways.gov.in.
>मोबाइल अॅप www.coms.indianrailways.gov.in.या वेबपेजवरून डाऊनलोड करता येईल.
>एसएमएस क्रमांक- - ९७१७६३०९८२

०४) काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष:-
>प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
>मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय निरुपम

०५) देशात १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीसंदर्भातील एका खटल्यात काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्या विरोधात कोणत्या कोर्टाने अब्रूनुकसानीचा आरोप निश्चित केला असून, त्यावरील सुनावणी सुरू झाली आहे?
== दिल्ली कोर्ट )ज्येष्ठ वकील एच. एस. फूलका यांच्यावर केलेल्या कथित आरोपांमुळे)
>भारतीय दंडविधानाच्या कलम ४९९, ५००अन्वये ही बाब शिक्षेस पात्र आहे.

०६) देशातील १०१ जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्गांचा (नॅशनल वॉटरवेज) दर्जा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत असून यासाठी या नव्या जलमार्गांचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी कशाची नेमणूक करण्यात आली आहे?
== इनलँड वॉटरवेज ऑथोरिटी ऑफ इंडिया

०७) जम्मू-काश्मीरमध्ये ४९ दिवसांची राज्यपालांची राजवट अखेर संपुष्टात येऊन पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे (पीडीपी) नेते असलेल्या कोणत्या नेत्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली?
== मुफ्ती महंमद सईद
>१९८९ - १९९० या काळात व्ही.पी. सिंग केंद्रीय सरकारमध्ये भारताचे गृहमंत्री
>जम्मू-काश्मीरचे बारावे मुख्यमंत्री
>जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा
>शपथविधी:- झोरावार स्टेडियममध्ये

०८) १९९९ मध्ये स्थापन झालेल्या 'जम्मू अँड काश्मीर पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी'चे संस्थापक कोण आहेत?
== मुफ्ती महंमद सईद

०९) सुप्रीम कोर्टाचा निर्णय:-
>काही विशेष आणि समर्थनीय कारणे असली, तर बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या गुन्हेगाराची शिक्षा कमी केली जाऊ शकते.
>भारतीय दंडविधान कलम ३७६ (२) (जी) नुसार

१०) 'पीएमओ'चे मोबाइल अॅप विकसित करण्यासाठी कोणत्या वेबसाइटवर नागरिकांकडून कल्पना मागवण्यात येणार असून, त्यासाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे?
== mygov.in

-Vishal Bhosale
Visit -
www.mahampsc.tk

Sunday, March 1, 2015

Budget 2015

बजेट
1. इन्कम टॅक्स 'जैसे थे'... स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीत.
2. गुटखा, सिगारेट, मोबाइल, घरं महागणार.
3. आरोग्य विम्यावरील सवलतीची सीमा १५ हजारावरून २५ हजारांवर, वरिष्ठ नागरिकांसाठी ३० हजार रुपयांवर.
4. एक लाख रुपयांच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड देणं बंधनकारक... आजवर ५० हजारांच्या व्यवहारासाठी द्यावं लागत होतं पॅनकार्ड.
5. हॉटेलिंग, फोन बिलसारख्या अनेक गोष्टी महागणार.
6. सेवाकर १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर.
7. श्रीमंतांसाठी करात वाढ केली जाणार... १ कोटींहून अधिक उत्पन्नावर २ टक्के अधिभार.
8. काळा पैसा परदेशात लपवल्यास सात वर्षांची शिक्षा होणार... इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये सांगावी लागणार परदेशातील संपत्ती.
9. पुढच्या चार वर्षांसाठी कॉर्पोरेट करात पाच टक्क्यांची घट.
10. उत्पन्न लपवल्यास १० वर्षांचा तुरुंगवास आणि ३०० टक्के दंडाची तरतूद.
11. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २.५ लाखच राहणार.
12. कॉर्पोरेट टॅक्सच्या दरात कपात.... ३५ वरून २५ टक्क्यांवर आणणार कॉर्पोरेट टॅक्स.
13. नमामि गंगे मोहिमेसाठी ४ हजार ७१ कोटींची तरतूद.
14. सिंगापूरप्रमाणे गुजरातमध्ये नवं वित्तीय केंद्र बनवणार.
15. पर्यटनवृद्धीसाठी एलिफंटा गुंफासाठीही मोठी तरतूद.
16. महाराष्ट्रात नव्या औषधनिर्माण संस्थेची घोषणा.
17. योजना खर्च ४ लाख ६६ हजार ७७ कोटी.
18. आरोग्य विभागासाठी ३३,१५२ कोटी रुपयांची तरतूद.
19. काळा पैसा रोखण्यासाठी रोख व्यवहार कमी करणार.
20. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देणार.
21. सरकारी खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी विशिष्ट प्रणाली बनवणार.
22. बिहार आणि पश्चिम बंगालला अतिरिक्त मदतीची घोषणा.
23. जम्मू-काश्मीर आणि आंध्र प्रदेशात आयआयएम.
24. प्रत्येक कुटुंबासाठी घर, ग्रामीण भागात २ कोटी घरे बांधणार .
25. महिला सुरक्षा- निर्भया फंडासाठी एक हजार कोटींची तरतूद.
26. देशात २५ जागतिक वारसा वास्तू आहेत... त्यांच्या जीर्णोद्धारासाठी निधी देणार..
27. अशोकचक्राची मुद्रा असलेली सोन्याची नाणी सरकार बाजारात आणणार.
28. गोल्ड अकाउंटमधील सोन्यावर मिळणार व्याज... गोल्ड बाँडही येणार.
29. ईपीएफमध्ये कर्मचाऱ्यांना ईपीएफ किंवा एनपीसी निवडण्याची मुभा मिळणार.
30. आंतरराष्ट्रीय स्तरावरील करप्रणाली देशात लागू करण्याचा सरकारचा विचार .
31. पीएम कृषि सिंचन योजनेसाठी ३ हजार कोटी अधिक देणार.
32. आयटी उद्योगासाठी सेतू नावाची योजना... १००० कोटींचा निधी देणार.
33. देशभरात पाच नवे अल्ट्रा मेगा वीज प्रकल्प सुरू करणार... पाच हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार.
34. ई-बिझनेस पोर्टल सुरू होणार... परवानग्यांसाठी भटकावं लागणार नाही.
35. जास्त कर मिळाल्यास मनरेगासाठी पाच हजार कोटी आणखी देणार.
36. २० हजार कोटींच्या इन्फ्रास्ट्रक्चर फंडची घोषणा... रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंडासाठी १५० कोटी..
37. रेल्वे आणि रस्तेविकासासाठीही करमुक्त बाँड्स आणणार.
38. गरिबांच्या सामाजिक सुरक्षेसाठी तीन योजना... अटल पेन्शन योजना, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, ज्योती ईपीएफ योजना.
39. करमुक्त इन्फ्रा बाँड्स सुरू करणार.
40. अटल पेन्शन योजनाही लवकरच... एक हजार रुपये सरकार देणार, एक हजार रुपये व्यक्तीचा वाटा .
41. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करणार... दरवर्षी १२ रुपये हप्ता, दुर्घटनेनंतर २ लाखांचा परतावा मिळणार.
42. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी ८.५ लाख कोटींची तरतूद .
43. मनरेगासाठी ३४,६०० कोटी रुपयांची तरतूद, तर ग्रामीण विकास निधीला २५ हजार कोटी देण्याची तरतूद.
44. श्रीमंत लोक गॅस सबसिडी घेणं बंद करतील, अशी आशा आहे... सबसिडी गरजवंताना देण्यावर भर राहील.
45. पुढच्या वर्षी वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणार.
46. २०२२ पर्यंत प्रत्येक व्यक्तीला रोजगार देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
47. २० हजार गावांपर्यंत वीज पोहोचवायची आहे .
48. जनधन मोबाइल योजनेचा उपयोग जनतेपर्यंत सबसिडी पोहोचवण्यासाठी केला जाईल.
49. शहरी भागात दोन कोटी, ग्रामीण भागात चार कोटी घरं देण्याचं लक्ष्य.
50. २०२२ पर्यंत देशातील गरिबी हटवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य.
51. देशभरात सहा कोटी शौचालयं बांधण्याचं उद्दिष्ट.
52. जीएसटी १ एप्रिल २०१६ ला लागू होणार.
53. एक हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे चामड्याचे शूज स्वस्त.
54. पेन्शन फंडावरील करसवलत १ लाखावरून १.५ लाखांपर्यंत वाढवली.
55. १६०० रुपयांपर्यंतचा प्रवासीभत्ता करमुक्त.
56. संरक्षण क्षेत्रासाठी २,४६,७२७ कोटींची तरतूद.