Bookmark

Bookmark this Blog

Friday, February 27, 2015

भारतीय रेल्वेज्ञान


*भारतीय रेल्वे १६१ वर्षांंपूर्वी सुरू झाली.
पहिली प्रवासी गाडी मुंबई ते ठाणे ३३
किमी धावली. तिला चौदा डबे होते व
त्यात ४०० पाहुणे होते. ती बोरीबंदरहून
दुपारी साडेतीनला सुटली,
त्यादिवशी सार्वजनिक सुटी देण्यात
आली होती.

*रेल्वेचे राष्ट्रीयीकरण १९५१ मध्ये करण्यात आले,
त्यात आशियामध्ये भारतीय
रेल्वेची यंत्रणा मोठी असून जगातील
दुसरी मोठी रेल्वे यंत्रणा आहे. एकूण ११५०००
किमी लांबीचे रेल्वेमार्ग आहेत व एकूण १२६१७
गाडय़ा २३ दशलक्ष प्रवाशांची रोज वाहतूक
करतात.म्हणजे एकूण
ऑस्ट्रेलियाएवढय़ा लोकसंख्येइतके
प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात. एकण ७१७१
रेल्वे स्थानके आहेत.

*रोज ७४२१ मालगाडय़ा ३० लाख टन माल
वाहून नेतात. चीन, रशिया व
अमेरिका वार्षिक १० अब्ज टन
मालाची वाहतूक करतात त्यांच्या रांगेत
आपणही आहोत. एकूण २३९२८१ मालडबे असून
५९७१३ प्रवासी डबे व ९५४९ इंजिने आहेत.

*१९२०-२१ मध्ये अॅकवर्थ समितीने प्रथम रेल्वे
अर्थसंकल्प मांडण्याची कल्पना मांडली.
विल्यम अकवर्थ हे ब्रिटिश अर्थतज्ज्ञ होते.
केंद्रीय अर्थसंकल्पापासून रेल्वे अर्थसंकल्प १९२४
मध्ये वेगळा काढण्यात आला.

*स्वातंत्र्योत्तर काळात रेल्वेने ७५ टक्के
सार्वजनिक वाहतूक, ९० टक्के मालवाहतूक इतके
प्रमाण गाठले आहे. त्यामुळे स्वतंत्र अर्थसंकल्प
आवश्यक झाला.

*२४ मार्च १९९४ रोजी लालूप्रसाद यादव रेल्वे
मंत्री असताना रेल्वे अर्थसंकल्पाचे प्रथम थेट
प्रक्षेपण करण्यात आले. ते २००४ ते २००९ पर्यंत
रेल्वेमंत्री होते. त्यांनी लागोपाठ सहा रेल्वे
अर्थसंकल्प सादर केले होते.

*रेल्वे अर्थसंकल्प सादर
करणाऱ्या पहिल्या महिला रेल्वे
मंत्री ममता बॅनर्जी आहेत व त्यांनी २००० व
२००२ मध्ये रेल्वे अर्थसंकल्प सादर केला होता.
एनडीए व यूपीए या दोन्ही सरकारांचे
अर्थसंकल्प त्यांनी सादर केले होते.

*भारताची सर्वात वेगवान गाडी ताशी १६०
किमी वेगाची आहे.
दिल्ली-आग्रा प्रवास आता निम्न वेगवान
गाडय़ांमुळे १ तासाचा होईल, आता तो ९०
मिनिटांचा आहे.

*नवी दिल्ली-भोपाळ शताब्दी ही सर्वात
वेगाने जाणारी गाडी असून तिचा वेग
फरिदाबाद-आग्रा भागात ताशी दीडशे
किलोमीटर आहे. मेतुपालयम-
उटी निलगिरी गाडी ताशी दहा कि.मी.
वेगाने धावते व ती सर्वात कमी वेगाने
जाणारी गाडी आहे.

*नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला जगातील सर्वात
मोठे ‘रूट रिले इंटरलॉकिंग सिस्टीम’
साठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये मान
मिळाला आहे. अगदी जास्त
वाहतुकीच्या काळातही गाडय़ा वळवणे
त्यामुळे शक्य होते.

*रेल्वेमध्ये १.४ दशलक्ष कामगार असून जगातील
सातवा मोठा नियोक्ता म्हणून रेल्वेकडे
बघितले जाते.

*उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वे
स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचे नूतनीकरण करण्यात आले
असून तो सर्वात लांब म्हणजे १३६६ मीटरचा आहे.
पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे १०७२ मीटर
लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. शिकागोत सेंटर सबले
स्टेशन १०६७ मीटरचे आहे.

*रेल्वेने आतापर्यंत जगात सर्वाधिक रेल्वे पूल
बांधले असून त्यांची एकूण उंची कुतुब
मिनारपेक्षा पाच पट जास्त व आयफेल टॉवर
पेक्षा ३५ मीटर जास्त भरेल.

*भारतीय रेल्वेत काश्मीर खोऱ्यात जम्मूतील
बनिहाल नजीक पीर पांजाल बोगदा सर्वात
मोठा असून तो ११.२ कि.मी लांबीचा आहे.
जास्त मोठा मार्ग असलेली रेल्वे ‘विवेक
एक्सप्रेस’ असून ती दिब्रुगड -
कन्याकुमारी दरम्यान धावते व ४२८६ कि.मी.
अंतर ८२ तास व ३० मिनिटात तोडते.

*भारतीय रेल्वेत प्रसाधनगृहे १९०९ मध्ये आली.
१९८६ मध्ये रेल्वे जागांचे संगणकीकरण करण्यात
आले.

*सर्वात संक्षिप्त नावाचे स्टेशन ओडिशातील
‘आयबी’ हे आहे तर सर्वात मोठय़ा नावाचे
स्टेशन ‘वेंकटनरसिहराजुवरीपेटा’ हे २९
अक्षरी नावाचे आहे.

*भारतीय रेल्वेची चार ठिकाणे
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहेत.
त्यात दार्जिलिंग, हिमालयन रेल्वेचा १९९९
मध्ये समावेश झाला. मुंबई सीएसटी इमारत असे
नामकरण २००४ मध्ये झाले. नीलगिरी रेल्वेज हे
नाव २००५ मध्ये देण्यात आले. काल्का-
शिमला रेल्वे हे नाव २००८ मध्ये देण्यात आले.

*नवी दिल्ली व राजस्थानमधील अल्वर
दरम्यान ‘द फेअरी क्वीन’ ही गाडी धावते.
ती जगातील सर्वात जुनी वाफेवर
चालणारी गाडी आहे. तिची नोंद गिनीज
बुकात झाली असून
तिला वारसा पुरस्कारही मिळाला आहे.

*रेल्वेचे दक्षिण, मध्य, पश्चिम, पूर्व, उत्तर, ईशान्य,
आग्नेय, ईशान्य फ्रंटियर, दक्षिण मध्य,
कोलकाता मेट्रो, पूर्व मध्य, उत्तर पश्चिम, पूर्व
किनारा, उत्तर मध्य, दक्षिण-पूर्व -मध्य,
दक्षिण पश्चिम, पश्चिम मध्य असे विभाग आहेत.

*रेल्वे डबे व इतर सामुग्री रायबरेली, जमालपूर,
मुझफ्फरपूर येथे
तयार होते.

*मालगाडीचे प्रकार बीओएक्सएनएचएल,
बीओबीवायएन, बीसीएन व बीसीएनएचएल असे
आहेत.

*परदेशांना जोडणाऱ्या रेल्वे सेवा-
पाकिस्तान- थर एक्सप्रेस, समझौता एक्सप्रेस,
बांगलादेश- मैत्री एक्सप्रेस
(ढाका- कोलकाता)म्यानमार- मणिपूर-
म्यानमार

*रेल्वे सेवांचे प्रकार- दुरांतो एक्सप्रेस
या गाडय़ा राजधानी एक्सप्रेसपेक्षा वेगवान
असून त्यांना फार थांबे नसतात.

*राजधानी एक्सप्रेस- या वातानुकूलित
गाडय़ा नवी दिल्लीला जोडलेल्या आहेत. वेग
ताशी २०० किमी करण्याचा प्रस्ताव.

भारत का इतिहास

1. मनुष्य ने सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया।
Ans. तांबा
2. भारत का भूगोल नामक पुस्तक किसने लिखी।
Ans. टॉलमी
3. सुभाष चंद्र बोस का सर्वप्रथम नेताजी किसने कहा था।
Ans. एडोल्फ हिटलर
4. महात्मा गांधी को अधनंगा फकीर किसने कहा था।
Ans. चर्चील
5. बल्लभ भाई पटेल को सरदार की उपाधि किस आंदोलन के बाद प्रदान की थी।
Ans. बारदोली सत्याग्रह
6. जय हिंद का नारा किसने दिया था।
Ans. सुभाष चंद्र बोस
7. ‘भारत को तलवार के बल पर विजित किया गया है, और तलवार के बल ही इसकी रक्षा की जाएगी’ यह कथन है।
Ans. लॉर्ड एल्गिन
8. जनवरी 1879 में ब्रिटेन की महारानी विक्टोरिया को किस उपाधी से सम्मानित करने के लिए दिल्ली दरबार का आयोजन किया गया।
Ans. कैसर-ए-हिंद
9. चौदहवीं लोकसभा के अध्यक्ष कौन थे।
Ans. सोमनाथ चटर्जी
10. सरिस्का में बाघों के विलुप्त होने की घटना की जांच हेतु केंद्र सरकार ने किसकी अध्यक्षता में कार्यदल बनाया है।
Ans. सूनीता नारायण
11. पहली लोकसभा के अध्यक्ष कौन थे।
Ans. गणो वासुदेव मावलंकर, एम अनंतशयनम आयंगर
12. प्रथम लोकसभा का गठन कब हुआ था।
Ans. 6 मई 1952
13. विदेशों के लिए भारतीय राजदूतों को नियुक्त कौन करता है।
Ans. राष्ट्रपति
14. राष्ट्रपति को क्षमादान की शक्ति संविधान के किस अनुच्छेद के अंतर्गत दी गई है।
Ans. अनुच्छेद72
15. झंडा समिति के अध्यक्ष कौन थे।
Ans. जे.बी.कृपलानी
16. संविधान निर्माण की प्रक्रिया में कुल कितना समय लगा।
Ans. दो वर्ष, 11 माह, 18 दिन
17. संविधान सभा का गठन कब किया गया।
Ans. जुलाई 1946
18. अभ्रक के उत्पादन में भारत का विश्व में कौनसा स्थान है।
Ans. प्रथम
19. देश में सर्वाधिक सोना किस राज्य से प्राप्त होता है।
Ans. कर्नाटक
20. आधुनिक ओलम्पिक खेल प्रतियोगिता का प्रारंभ कब हुआ।
Ans. 1896 ई.
21. भारतीय ओलम्पिक परिषद की स्थापना कब हुई।
Ans. 1924 ई.
22. ओलम्पिक मशाल जलाने की प्रथा कब से शुरू हुई।
Ans. 1928 ई. (एम्सटर्डम ओलम्पिक)
23. ओलम्पिक खेलों का टीवी पर विस्तृत प्रसारण कब से शुरू हुआ।
Ans. 1960 ई. से
24. राष्ट्रमंडल खेलों की शुरूआत कब से हुई।
Ans. 1930 ई.
25. भारत ने पहली बार कब राष्ट्रमंडल खेलों में भाग लिया।
Ans. 1934 ई. (दूसरे राष्ट्रमंडल खेल)
26. एशियाई खेल का प्रारंभ कब व कहां हुआ।
Ans. 4 मार्च 1951 ई. को नई दिल्ली में
27. क्रिकेट खेल का जन्मदाता कौनसे देश को माना जाता है।
Ans. इंग्लैंड
28. फुटबॉल खेल का जन्म कहां हुआ।
Ans. इंग्लैंड
29. वॉलीबॉल का जन्म किस देश में माना जाता है।
Ans. संयुक्त राज्य अमेरीका
30. आधुनिक गोल्फ की सर्वप्रथम शुरूआत कहां हुई।
Ans. स्कॉटलैंड
31. अमेरीका का राष्ट्रीय खेल कौनसा है।
Ans. बेसबॉल
32. सांड युद्ध कौनसे देश का राष्ट्रीय खेल है।
Ans. स्पेन
33. चीन का राष्ट्रीय खेल कौनसा है।
Ans. टेबल टेनिस
34. क्रिकेट कौनसे देश का राष्ट्रीय खेल है।
Ans. इंग्लैंड, ऑस्ट्रेलिया
35. भूटान का राष्ट्रीय खेल कौनसा है।
Ans. तीरंदाजी
36. बैडमिंटन कौनसे देश का राष्ट्रीय खेल है।
Ans. मलेशिया
37. पाकिस्तान का राष्ट्रीय खेल कौनसा है।
Ans. हॉकी
38. घुड़सवारी खेल के मैदान का क्या कहा जाता है।
Ans. एरीना
39. साइकिलिंग के मैदान का क्या कहा जाता है।
Ans. वेलोड्रम
40. बोरलॉग पुरस्कार किस क्षेत्र में दिया जाता है।
Ans. कृषि क्षेत्र
41. व्यास सम्मान का संबंध किस क्षेत्र से है।
Ans. साहित्य क्षेत्र
42. नोबेल पुरस्कार किन क्षेत्रों में दिया जाता है।
Ans. चिकित्सा, साहित्य, शांति, रसायन, भौतिकी (1901 से ) और अर्थशास्त्र (1969)
43. नोबेल पुरस्कार किसकी याद में दिया जाता है।
Ans. वैज्ञानिक अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल
44. फिल्म जगत में दिया जाने वाला सबसे प्रतिष्ठित अंतर्रराष्ट्रीय पुरस्कार कौनसा है।
Ans. ऑस्कर
45. विश्व में पत्रकारिता के क्षेत्र में दिया जाने वाला पुरस्कार कौनसा है।
Ans. पुलित्जर
46. भारत का सबसे बड़ा राष्ट्रीय पुरस्कार कौनसा है।
Ans. भारत रत्न
47. एशिया का नोबेल पुरस्कार किसे कहा जाता है।
Ans. रमन मैग्सेसे पुरस्कार
48. भारत में वीरता के लिए सैनिकों को दिया जाने वाला सवोच्य पुरस्कार कौनसा है।
Ans. परमवीर चक्र
49. गांधी शांति अंतर्राष्ट्रीय पुरस्कार कब शुरू किया गया।
Ans. 1995 में
50. देश में कलिंग पुरस्कार कब शुरू किया गया।
- 1952 में
51. ग्रेमी पुरस्कार का संबंध किस क्षेत्र से है।
Ans. संगीत क्षेत्र
52. कश्मीर का अकबर किसे कहा जाता है।
Ans. जैनुल आबदीन
53. यामिनी कृष्णमूर्ति का संबंध किस शास्त्रीय नृत्य से है।
Ans. भरतनाट्यम्
54. हेमामालिनी, श्रीदेवी का संबंध किस शास्त्रीय नृत्य से है।
Ans. मोहिनीअट्टम
55. लच्छू महाराज का संबंध किस शास्त्रीय नृत्य से है।
Ans. कत्थक
56. गोवा दिवस कब मनाया जाता है।
Ans. 19 दिसम्बर
57. गुजरात एवं महाराष्ट्र दिवस कब मनाया जाता है।
Ans. एक मई
58. जलसेना का प्रधान कौन होता है।
Ans. ऐडमिरल
59. थलसेना का प्रधान कौन होता है।
Ans. जनरल
60. भारत की संसद किनसे मिलकर बनती है।
Ans. राष्ट्रपति, राज्य सभा व लोक सभा
61. राज्य सभा के सदस्यों का कार्यकाल कितना होता है।
Ans. छह वर्ष
62. संविधान के किस अनुच्छेद में उपराष्ट्रपति निर्वाचित होता है।
Ans. अनुच्छेद 63
63. कैबिनेट मंत्रियों में सबसे बड़ा कार्यकाल किस का रहा है।
Ans. जगजीवन राम (लगभग 32 वर्ष)
64. सबसे कम समय तक एक कार्यकाल में प्रधानमंत्री रहे।
Ans. अटल बिहारी वाजपेयी (13 दिन)
65. प्रधानमंत्रीयों में सबसे बड़ा कार्यकाल किनका रहा।
Ans. जवाहर लाल नेहरू (16 वर्ष नौ माह 13 दिन)
66. संविधान में उपराष्ट्रपति से संबंधित प्रावधान किस देश के संविधान से लिया गया है।
Ans. अमेरिका के संविधान से
67. राज्य सभा के सदस्यों की अधिकतम संख्या कितनी हो सकती है।
Ans. 250
68. लोक सभा में राष्ट्रपति द्वारा कितने सदस्य मनोनित होते हैं।
Ans. दो
69. राज्य सभा में राष्ट्रपति द्वारा कितने सदस्य मनोनित किये जाते हैं।
Ans. 12
70. मरुभूमि विकास कार्यक्रम किस वर्ष शुरू किया गया।
Ans. 1977-78
71. जवाहर रोजगार योजना किस वर्ष शुरू की गई।
Ans. 1989
72. राष्ट्रीय रोजगार गारंटी कार्यक्रम कब शुरू हुआ।
Ans. 2006
73. देश में पहला लौह इस्पात कारखान कहां पर स्थापित किया गया।
Ans. कुल्टी (पश्चिम बंगाल में 1874)
74. भारत का रूर किस पठार को कहा जाता है।
Ans. छोटानागपुर का पठार
75. संविधान सभा की संचालन समिति का अध्यक्ष कौन था।
Ans. डॉ. राजेंद्र प्रसाद
76. कौनसी देशी रियासत थी जिसके प्रतिनिधि संविधान सभा में सम्मलित नहीं हुए थे।
Ans. हैदराबाद
77. नासिरूद्दीन महमूद ने बलबन को कौनसी उपाधि प्रदान की।
Ans. उलूंग खां
78. भारत का कौनसा शासक था जिसने बगदाद के खलीफा से सुल्तान पद की वैधानिक स्वीकृति प्राप्त की।
Ans. इल्तुतमिश
79. सर्वप्रथम फासिस्ट का उदय कहां पर हुआ था।
Ans. इटली में
80. तुर्की का पिता के उपनाम से किसे जाना जाता है।
Ans. मुस्तफा कमालपाशा
81. रेड इंडियन कहां के निवासी थे।
Ans. अमेरिका
82. किस एक्ट में लड़की के लिए विवाह की उम्र 18 वर्ष निर्धारित की गई।
Ans. शारदा एक्ट (1930)
83. राजा राम मोहन राय को राजा की उपाधि किसने प्रदान की।
Ans. अकबर द्वितीय
84. मोहम्मद अली जिन्ना को कायदे आजम की उपाधी किसने प्रदान की।
Ans. महात्मा गांधी
85. कार्बेट राष्ट्रीय उद्यान किस राज्य में है।
Ans. उत्तराखंड
86. महलों का शहर के नाम से कौनसा शहर जाना जाता है।
Ans. कोलकाता
87. गंगासागर परियोजना किस नदी पर स्थित है।
Ans. चंबल (मध्यप्रदेश)
88. अखबारी कागज बनाने का सरकारी कारखाना कहां पर है।
Ans. नेपानगर (मध्य प्रदेश)
89. भारत में कागज बनाने का पहला कारखाना कहां पर खोला गया।
Ans. ट्रंकवार में (1716)
90. किसके वेतन पर आयकर नहीं लगता है।
Ans. राष्ट्रपति
91. मंत्रिपरिष्द सामूहिक रूप से किसके प्रति उत्तरदायी होती है।
Ans. लोक सभा
92. किस राष्ट्रपति के निर्वाचन के समय दूसरे चक्र की मतगणना करनी पड़ी।
Ans. वी.वी. गिरि
93. संविधान के किस अनुच्छेद में प्रधानमंत्री की नियुक्ति वर्णित है।
Ans. अनुच्छेद 75
94. राज्य सभा की सदस्यता के लिए न्यूनतम उम्र सीमा कितने वर्ष है।
Ans. 30 वर्ष
95. वर्तमान में संघ सूची में कितने विषय सम्मिलित है।
Ans. 98
96. वर्तमान में राज्य सूची में कितने विषय शामिल हैं।
Ans. 62
97. वर्तमान में समवर्ती सूची में कितने विषय हैं।
Ans. 52
98. रियासतों को भारत में सम्मिलित करने के लिए किसके नेतृत्व में रियासती मंत्रालय बनाया गया।
Ans. सरदार बल्लभ भाई पटेल
99. दिल्ली को राष्ट्रीय राजधानी क्षेत्र का दर्जा संविधान के किस संशोधन के द्वारा दिया गया है।
Ans. संविधान के 69वें संशोधन में
100. भारतीय संविधान में संसदात्मक शासन प्रणाली, एकल नागरिकता एवं विधि निर्माण प्रक्रिया किस देश से ली गई है।
Ans. ब्रिटेन
101. भारतीय संविधान में नीति निर्देशक तत्व किस देश से लिए गए हैं।
Ans. आयरलैंड
102. भारतीय संविधान में मौलिक अधिकार किस देश से लिए गए हैं।
Ans. अमेरिका
103. भारतीय संविधान में संशोधन की प्रक्रिया किस देश से ली गई है।
Ans. दक्षिण अफ्रीका
104. भारतीय संविधान में आपातकाल के प्रवत्र्तन के दौरान राष्ट्रपति को मौलिक अधिकार संबंधी शक्तियां किस देश से ली गई हैं।
Ans. जर्मनी
105. पाकिस्तान के लिए पृथक संविधान सभा की स्थापना की घोषण कब की गई।
Ans. 26 जुलाई 1947
106. मनुष्य में गुणसूत्रों की संख्या कितनी होती है।
Ans. 46
107. राज्यपाल पद ग्रहण करने से पूर्व किसके समक्ष शपथ लेता है।
Ans. उच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश अथवा वरष्ठितम न्यायाधीश
108. उत्तराखंड की स्थापना कब हुई।
Ans. 2000 ई.

Thursday, February 26, 2015

थोडं मनातलं

©विशाल भोसले...
मित्रांनो ...
दोन मिनिटे काढुन माझी पोस्ट वाचा...

मित्रांनो...
आपण Mpsc करतोय,
या स्पर्धेच्या युगात,  आपलं अस्तित्व बनवायला उतरलोय...

पण या क्षणी भरपुर अश्या गोष्टी असतात, ज्या आपल्या मनातुन कधी गेल्या नसतात...
किंवा काहि गोष्टी निर्माण होतात...
आणि अश्या गोष्टिंच्या मागे आपण जातो आणि आपलं जीवन या स्पर्धेच्या युगापासुन दुर जायला लागतं...

त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे,
"जाति-भेद "

मित्रांनो,
या जातिभेदामध्ये जर आपण गुंतुन पडलो, तर आपलं भविष्य खुप वेगळ्या दिशेसाठि असेल...
कारण,
जर आपण अधिकारी झालो,
तर आपणाला विविध जातीच्या, विविध धर्माच्या लोकांचे किंवा कामं काम करावं लागतं...
मग आज पर्यत केलेला जाति-भेद तीथे बाजुला ठेवावा लागतों...

आपल्या वर जे अधिकारी असतील ते सुद्धा वेगळ्या जातीचे किंवा धर्माचे असतात...

आपण कुठल्या जातीवर चिखलफेख करुन काहि नाहि होउ शकत,
प्रत्येकाला आपला धर्म प्यारा असतो..
पण दुसर्या धर्माला तुच्छ समजुन आपणाला काहि नाही मिळत ...
आपण मेहनतीने अधिकारी होउन नंतर आपले तत्व बाजुला ठेवावे लागतात...

दुसरा मुद्दा:
आपण या गोष्टिला बाजुला ठेउन जगलो तर खरचं आपणाला खुप छान वेळ देता येइल अभ्यासाला...
आणि त्यातुन आपण माणुसकी हा धर्म शिकतो...
महाराष्ट्रात जेवढ्या जाति-भेद करणार्या संघटना असतील त्या तुम्हाला किंवा तुमच्या परीवाराला कधी वाचवण्यासाठि येतील असं वाटतं??
नाहि ना...
कारण त्याचा फायदा कुठल्या युवकाला नाहि होत,
त्याचा फायदा राजकारणासाठिच होतो...

आपण समाजसेवा करायची इच्छा बाळगत असाल,
तर ती वेगवेगळ्या पद्धतिने आपण पूर्ण करु शकता...
पण अश्या गोष्टिंच्या मागे गेल्यावर आपल्या भविष्यात कुठलं अधिकारी हे पद ठेवलयं असं नाहि होउ शकत...

मी माझं कडवं म्हणतो

" ना मस्जिदसे अल्लाह आएगा...
ना मंदिर से भगवान बचाएगा...
तेरे तकलीफ मे तुझे,
बस्स इंन्सान ही बचाएगा"

त्यामुळे आपण जाति - पातीच्या राजकारणात न जाता,
फक्त Mpsc कडे लक्ष द्या...

तीसरा मुद्दा:
आपण म्हणतो कि मुली खुप प्रगति करत आहेत...
त्यांच नावं सगळीकडेच होत आहे,
तर त्याच हेच कारण आहे...
कारण मुलंच अश्या गोष्टींच्या मागे लागतात आणि आपलं आयुष्य थोडक्यात वेगळ्या वळणावे घेउन जातो...
आणि मुली कुठल्याही जातीच्या असल्या तरॊ त्या दंगलींपासुन दुर असतात...
त्यांना फक्त अभ्यास करता येतो...
आणि पूर्ण वेळ त्या अभ्यास करतात...
मग हा msg फक्त मुलांसाठिच नाहिये...
सर्वांसाठि आहे...

आपण आपला वेळ अभ्यासासठि द्यावा...
आणि खरचं तुम्हाला अधिकारी झालेलं पाहायचयं...
राजकरण्यांच्या मागे फिरणारा किंवा नोकरीसाठि झगडणारा युवक बनु नका...
आपण सुजान आहोत...
आणि जाति-भेद करुन आपल्या जिवनाला काही नाही भेटणार...

आपल्या भावी आयुष्यासाठि हार्दिक शुभेच्छा ...
��������

विज्ञान २

१. मानवी डोक्याचे वजन: - १४०० ग्रॅम.

२. सामान्य रक्तदाब : - १२०/८० मि. मी. पा-याची उंची.

३. शरीरातील सर्वात मोठी पेशी : - न्यूरॉन.

४. लाल रक्त पेशींची संख्या : -
पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.

५. शरिरातील एकूण रक्त : - ५ ते ६ लीटर.

६. सर्वात लहान हाड : - स्टेटस ( कानाचे हाड )

७. सर्वात मोठे हाड : -फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )

८. लाल रक्तपेशींचा जीवनकाळ : - १२० दिवस.

९. पांढरा-या रक्तपेशींचा संख्या : - ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.

१०. पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ : - २ ते ५ दिवस.

११. रक्तातील प्लेटलेट्स माऊंट : -२ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.

१२. हिमोग्लोबिनचे प्रमाण : -
पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
स्ञिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.

१३. ह्रदयाचे सामान्य ठोके : - ७२ ते ७५ प्रति मिनिट.

१४. नाडी दर (पल्स रेट) : - ७२ प्रतिमिनिट.

१५. सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी : - थायरॉईड ग्रंथी.

१६. सर्वात मोठा स्नायू - ग्लुटियस म्याक्सीमस.

१७. एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या - ६३९.

१८. रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या -
-- मोनोसाईटस - ३ ते ८%.
-- बेसोफिल्स - ०.५%.
-- लिम्फोसाईटस - २० ते २५%.
-- न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.

१९. शरीराचे तापमान - ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.

२०. प्रौढांमधील दातांची संख्या - ३२.

२१. लहान मुलांमधील दातांची संख्या - २० दूधाचे दात.

२२. सर्वात पातळ त्वचा - पापणी (कंजक्टायव्हा).

रेल्वे अर्थ संकल्पाची ठळक वैशिष्ट्ये


नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार प्रथमच रेल्वे अर्थसंकल्प सादर करत आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू भाडेवाढीपासून नागरिकांना दिलासा दिला आहे. रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये - 

- रेल्वेच्या तिकीटदरात वाढ होणार नाही

- हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये तिकीट मिळणार

- ट्रॅक वाढवण्याला पुढील काळात प्राधान्य देण्यात येणार

- रेल्वेचा पुनर्जन्म होणार आहे, रेल्वेत खासगी कंपन्यांकडून गुंतवणूक होणार

- 108 रेल्वेगाड्यांमध्ये ई केटरिंगची सुविधा सुरू करणार

- पाच मिनिटांत विनाआरक्षण तिकीट मिळणे शक्य होणार आहे

- रेल्वेचे जाळे देशभर वाढविणे हे रेल्वेचे लक्ष्य आहे

- रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे

- आयआरटीसीची वेबसाईट इतर भाषांमध्येही सुरू होणार

- रेल्वे ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे

- रेल्वे स्थानकांवर 17000 बायोटॉयलेट उभारण्यात येणार

- महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

- अनेक रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करणार

- तक्रारीसाठी रेल्वेची हेल्पलाईन 24 तास सुरु ठेवणार

- मोबाईल चार्जिंगची सुविधा जनरल डब्यातही, ए आणि बी कॅटेगरी स्टेशनवर फ्री वायफाय

- गाड्यांची माहिती देण्यासाठी 'एसएमएस अलर्ट' सुविधा

- पुढील पाच वर्षात रेल्वेचा वेग आणि क्षमता वाढवणार

- महिला यात्रेकरूंसाठी निर्भया फंडातून निधी देण्यात येणार

- रेल्वेमध्ये टॉयलेट्सची स्थिती सुधारण्यावर भर

- एकाच ट्रॅकवरुन अनेक गाड्या धावतात, त्यामुळे ट्रॅक वाढवण्यात येणार

- रेल्वेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडणार,विमानाप्रमाणे रेल्वेतही व्हॅक्युम टॉयलेटची सुविधा

- मुंबईमध्ये वातानुकुलित रेल्वे चालविणार

- स्टेशन आणि रेल्वे स्वच्छतेसाठी स्वतंत्र विभाग. इतर

Tuesday, February 24, 2015

Some Imp Indian Cities


* Pink City - Jaipur (Rajasthan)

* Garden City - Bangalore (Karnataka)

* Diamond City - Surat (Gujarat)

* Egg city - Namakkal (Tamilnadu)

* Lake City - Udaipur (Rajasthan)

* Sun City - Jodhpur (Rajasthan)

* City of Palaces - Kolkata (West Bengal)

* Bangle City - Hyderabad (Andra Pradesh)

* Golden City - Jaisalmer(Rajasthan)

* City of Dawn - Auroville (Pondicherry)

* White City - Udaipur (Rajasthan)

* City of Golden Temple - Amritsar (Punjab)

* Twin Cities - Hyderabad and Secunderabad(Andhra Pradesh)

* Pearl City - Tuticorin (Tamil Nadu)

* Weavers city - Panipat (Haryana)

* Temple City - Bhubaneswar (Orissa)

* Sandal Wood City - Mysore (Karnataka)

* City of Blood - Tezpur (Assam)

* Orange City - Nagpur (Maharashtra)

* City of seven Islands - Mumbai (Maharashtra)

अॅास्कर पुरस्कार विजेते

>सर्वोत्कृष्ट चित्रपट – बर्डमॅन

>सर्वोत्कृष्ट अभिनेता – एडी रेडमन (द थिअरी ऑफ एव्हरीथिंग)

>सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ज्यूलिअन मूर (स्टील अॅलिस)

>सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अलेजांद्रो गोन्झालेझ इनारीतू  (बर्डमॅन)

>सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – बर्डमॅन

>सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पॅट्रिशिया ऍराक्वेट (बॉयहूड)

>सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म – बॅग बाय द फोन कॉल

>सर्वोत्कृष्ट साउंड एडिटिंग – ऍलन रॉबर्ट मुरे आणि बुब अस्मान (अमेरिकन स्नायपर)

>सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग – क्रेग मन, बेन विलकिन्स, आणि थॉमस कर्ले (व्हिपलॅश)

>सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म – क्राईसिस हॉटलाईन

>सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – ऍडम स्टॉकहाऊसेन व ऍना पिनॉक (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)

>सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – इंटर्सटेलर

>ऍनिमेटेड शॉर्ट फिल्म – पॅट्रीक ऑसब्रोन व क्रिस्टिना रिड (फिस्ट)

>सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचर फिल्म – डॉन हॅल, ख्रिस विल्यम्स व रॉय कोनली (बिग हिरो ६)

>परदेशी भाषांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट – इडा (पोलंड)

>सर्वोत्कृष्ट वेशभूषा – मिलेना कॅनोनेरो (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)