Bookmark

Bookmark this Blog

Saturday, January 31, 2015

महत्वपूर्ण अधिकारियों का मासिक वेतन


1. राष्ट्रपति - 1,50,000 रुपए

2. उपराष्ट्रपति- 1,25,000 रुपए

3. लोक सभा अध्यक्ष- 1,25,000 रुपए

4. राज्यपाल - 1,10,000 रुपए

5. सर्वोच्च न्यायालय के मुख्य
न्यायाधीश- 1,00,000 रुपए

6. सर्वोच्च न्यायालय के अन्य
न्यायाधिश- 90,000 रुपए

7. उच्च न्यायालय के मुख्य
न्यायाधिश- 90,000 रुपए

8. उच्च न्यायालय के अन्य
न्यायाधिश-80,000 रुपए

9. नियन्त्रक एवं महालेखा परीक्षक-
90,000 रुपए

10. मुख्य चुनाव आयुक्त- 90,000 रुपए

11.महान्यायवादी- 90,000रुपए

वैज्ञानिक व त्यांचे शोध

विमान - राईट बंधू

डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

रडार - टेलर व यंग

रेडिओ - जी. मार्कोनी

वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

थर्मामीटर - गॅलिलीयो

हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

विजेचा दिवा - एडिसन

रेफ्रीजरेटर - पार्किन्स

सापेक्षतेचा सिद्धांत - आइनस्टाइन

सायकल - मॅकमिलन

डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

ग्रामोफोन - एडिसन

टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड

पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

उत्क्रांतिवाद - डार्विन

भूमिती - युक्लीड

देवीची लस - जेन्नर

अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

अँटी रेबीज - लुई पाश्चर

इलेक्ट्रोन – थॉमसन

हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

न्यूट्रोन – चॅडविक

आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

राज्य मंत्रिमंडळ


-------------------
1) मुख्यमंत्री-देवेंद्र फडणवीस - मो.9373107881

2) महसूलमंत्री- एकनाथ खडसे-मो.942303667
3) वित्तमंत्री-सुधीर मुनगंटीवार-मो.9822223102
4) शालेय शिक्षण -विनोद तावडे- मो.9821053178
5) गृहनिर्माण- प्रकाश मेहता मो.9821043048
6) सहकार मंत्री- चंद्रकांत पाटील -9422304150
7)ग्रामविकास - पंकजा मुंडे -मो.9604041212
8) आदीवासी विकास- विष्णू सावरा -मो.9422077293
9) अन्न नागरी पुरवठा-गिरीश बापट -मो.9823040400
10) जलसंपदा -गिरीष महाजन-मो.9422292525
11) परिवहन -दिवाकर रावते -मो .9821143576,9421457457
12) ऊद्योग - सुभाष देसाई -मो.9821037040

13) पर्यावरण - रामदास कदम -मो.9821083468
14) सार्वजनिक बांधकाम-एकनाथ शिंदे -मो.9870075567
15) ऊर्जा -चंद्रशेखर बावनकुळे - मो.9860605555
16) पापु, स्वच्छता -बबनराव लोणीकर -मो.9422135404
17) सार्वजनिक आरोग्य -डाॅ दीपक सावंत -9821627600
18) सामाजिक न्याय -राजाराम बडोले -मो.9421803512
---------------------------------------
राज्यमंत्री
------------
1)सामाजिक न्याय -दीलीप कांबळे -मो.9850222491
2)महिला, बालविकास -विद्या ठाकूर-मो.9769138925
3) गृहराज्यमंत्री - राम शिंदे - मो.9423167460
4) सार्वजनिक बांधकाम-विजय देशमुख -मो.9822000089
5) महसूलमंत्री -संजय राठोड -9422166222/9765594111.
6) सहकार - दादाजी भुसे -9422270593
7) जलसंपदा -विजय शिवतरे -9820081817,9689918321.
8) वित्त,ग्रामविकास -दीपक केसरकर-9422096887
9) आदीवासी विकास-राजे अंब्रीशराव अत्राम-9422555678.
10) गृहनिर्माण, ऊच्च.तंत्रशिक्षण -रविंद्र वायकर -9594011111.
11) गृह (शहरे), नगरविकास, साप्र, विधी -रणजित पाटिल-22875930
12) ऊद्योग, खनिकर्म पर्यावरण , सा.बां - प्रवीण पोटे-पाटील-9464441237,9370152208,865017731
--------------------------

भारताविषयी सर्वसामान्य माहिति

भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण- गुलमर्ग..

भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण - मावसिनराम.

भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण- गंगानगर.

भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाण- लेह.

भारतातील सर्वात जास्त जंगल व्याप राज्य- अरुणाचल प्रदेश.

भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे राज्य- केरळ.(९३%)

भारतातील सर्वात कमी साक्षरतेचेराज्य- बिहार.(६३%)

भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृतपत्र - Timesof India

भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य- महाराष्ट्र.

भारतातील सर्वात जास्त काल मुख्यमंत्रीपद भूषवणारे- ज्योती बसू (२३ वर्ष)

समाजसुधारक व त्यांची वृतपत्रे, मासिके, पाक्षिके

साने गुरुजी - कॉंग्रेस व साधना (साप्ताहिक), विध्यार्थी (मासिक)

गोपाल हरी देशमुख - लोकहितवादी(मासिक), हितेच्छु (साप्ताहिक)

भाऊ महाजन - प्रभाकर(मासिक) व धुमकेतू (साप्ताहिक)

आचार्य विनोबा भावे - महरक़्श्त्र धर्म.

महात्मा गांधी - हरिजन व यंग इंडिया.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - उपासना.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - स्वराज(साप्ताहिक), गुरुदेव (मासिक)

बाळशाश्त्री जांभेकर - दर्पण (साप्ताहिक), दिग्दर्शक (मासिक)

गोपाल गणेश आगरकर - सुधारक.भाई

माधवराव बागल - अखंड भारत.

लो,टिळक - केसरी व मराठा.

विष्णुशास्त्री चिपळूणकर - निबंधमाला.

बाबासाहेब आंबेडकर - मूकनायक (पाक्षिक), बहिष्कृत भारत (पाक्षिक), समता ( वृतपत्र

पंजाबराव देशमुख - महाराष्ट्र केसरी.

न्यायमूर्ती रानडे - इंदुप्रकाश.

महात्मा ज्योतिबा फुले - दिन बंधू.

भारताचे जनक / शिल्पकार

आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय

आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.

भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.

भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी

भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.

भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार - सरदार वल्लभभाई पटेल.

मराठी व्रत्तपत्रस्रश्तीचे जनक - आचार्य बालशाश्त्री जांभेकर.

भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक -दादासाहेब फाळके.

भारताच्या अनुविज्ञानाचे जनक -डॉ.होमी भाभा.

आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.

आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.

स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.

भारताच्या हरितक्रांतीचे जनक -डॉ.एम.एस.स्वामिनाथन.

भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.

भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.

भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे
शिल्पकार - विक्रम साराभाई.

भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.

भारतातील विविध बाबींची सुरुवात


सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते पुणे)

पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र(१९१३)

पहिला बोलपट - आलमआरा (१९३१)

पहिला मराठी बोलपट - अयोध्येचाराजा (१९३२)

पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (१९५९)

पहिले आकाशवाणी केंद्र - मुंबई(१९२७)

पहिले विद्यापीठ - कोलकाता (१८५७)

पहिले उपग्रह - आर्यभट (१९७५)

पहिला अणुस्फोट - पोखरण(१८ मे १९७४,राजस्थान )

पहिले क्षेपणास्त्र - प्रथ्वी (१९८८)

पहिली अणुभट्टी - अप्सरा,तारापूर(१९५६)

टपाल कचेरी - कोलकाता (१७२७)

पहिली रेल्वे (वाफेचे इंजन ) -मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल,१८५३)

पहिली रेल्वे (विजेवरील) - मुंबई ते कुर्ला (१९२५)

भारतातील नदिच्या काठावरील शहरे व अणु आणि सौर उर्जा प्रकल्प

गंगा - हरिद्वार, कानपूर,पटना,वाराणसी.
सिंधू - लेह
सतलज - फिरोजपुर,लुधियाना.
तापी - भुसावळ,सुरत .
महानदी - कटक,संबलपुर.
कृष्णा - मिरज,वाई,कराड,गंगाखेड,राजमुंद्री,सांगली,विजयवाडा.
मुसी - हैदराबाद.
यमुना - दिल्ली,आग्रा.शरयू - अयोध्या.
ब्रह्मपुत्र - गुवाहाटी,दिब्रुगड.झेलम - श्रीनगर.
नर्मदा - जबलपूर, भरुचा.
साबरमती - अहमदाबाद.
गोदावरी - नाशिक,पैठण,नांदेड,कोपरगाव.भीमा - पंढरपूर.कावेरी - श्रीरन्गपत्तनम, तिरुचिरापल्लीहुगळी- कोलकाता

>भारतातील अणुविद्युत प्रकल्प<<
महाराष्ट्र - तारापूर.
राजस्थान - रावतभत्ता ( राणा प्रतापसागर)
उत्तर प्रदेश - नरोरा.
तामिळनाडू - कल्पकमगुजरात - काक्रापरा.
कर्नाटक - कैगा

>सौर उर्जा प्रकल्प <
उत्तर प्रदेश - कल्याणपूर, सारी सदी.

भारतातील आर्थिक घडामोडी


चेन्नई हे शहर भारताचे ‘रिटेल कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते.
* स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली ११,१११ वी शाखा गुवाहाटी येथे सुरू केली.
* जगातील सर्वाधिक आनंदी असणाऱ्या लोकांच्या यादीतील प्रथम क्रमांकाचा देश- डेन्मार्क.
* दहाव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट- समता व सामाजिक न्यायसह विकास.
* अकराव्या पंचवार्षिक योजनेचेशीर्षक- वेगवान व सर्वसमावेशक वृद्धीकडे.
* भारतात सर्वप्रथम व्हॅट लागूकरणारे राज्य- हरियाणा.
* सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष- न्या. बी. एन. श्रीकृष्णन.
* सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य- उत्तर प्रदेश.
* केंद्र सरकारने मंजुरी दिलेले सर्वाधिक एसईझेड- आंध्रप्रदेश.
* युनायटेड वेस्टर्न बँकेचे आयडीबीआय बँकेत विलीनीकरण झाले.
* युटीआय बँकेचे अॅक्सीस बँक म्हणून नवीन नामकरण झाले.

Friday, January 30, 2015

विश्व का सामान्य ज्ञान

�� विश्व में भारत के अलावा 15 अगस्त को ही स्वतन्त्रता दिवस और किस देश में मनाया जाता है?
��:- कोरिया में

�� विश्व का ऐसा कौन सा देश है जो आज तक किसी का गुलाम नहीं हुआ?
��:- नेपाल

�� विश्व का सबसे पुराना समाचार पत्र कौन सा है?
��:- स्वीडन आफिशियल जनरल (1645 में प्रकाशित)

�� विश्व में कुल कितने देश हैं?
��:- 353

�� विश्व में ऐसा कौन सा देश है जहाँ के डाक टिकट पर उस देश का नाम नहीं होता?
��:- ग्रेट ब्रिटेन

�� विश्व की सबसे बड़ी मस्जिद कौन सी है?
��:- अलमल्विया (इराक)

�� विश्व का किस देश में कोई भी मंदिर-मस्जिद नहीं है?
��:- सउदी अरब

�� विश्व का सबसे बड़ा महासागर कौन सा है?
��:- प्रशांत महासागर

�� विश्व में सबसे बड़ी झील कौन सी है?
��:- केस्पो यनसी (रूस में)

�� विश्व का सबसे बड़ा महाद्वीप कौन सा है?
��:- एशिया

�� विश्व की सबसे बड़ी दीवार कौन सी है?
��:- ग्रेट वाल ऑफ़ चायना (चीन की दीवार)

�� विश्व में सबसे कठोर कानून वाला देश कौन सा है?
��:- सउदी अरब

�� विश्व के किस देश में सफेद हाथी पाये जाते हैं?
��:- थाईलैंड

�� विश्व में सबसे अधिक वेतन किसे मिलता है?
��:- अमेरिका के राष्टपति को

�� विश्व में किस देश के राष्टपति का कार्यकाल एक साल का होता है?
��:- स्विट्जरलैंड

�� विश्व की सबसे बड़ी नदी कौन सी है?
��:- नील नदी(6648 कि.मी.)

�� विश्व का सबसे बड़ा रेगिस्तान कौन सा है?
��:- सहारा (84,00,000 वर्ग कि.मी., अफ्रीका में)

�� विश्व की सबसे मँहगी वस्तु कौन सी है?
��:- यूरेनियम

�� विश्व की सबसे प्राचीन भाषा कौन सी है?
��:- संस्कृत

�� शाखाओं की संख्या की दृष्टि से विश्व का सबसे बड़ा बैंक कौन सा है?
��:- भारतीय स्टेट बैंक

�� विश्व का ऐसा कौन सा देश है जिसने कभी किसी युद्ध में भाग नहीं लिया?
��:- स्विट्जरलैंड

�� विश्व का का कौन सा ऐसा देश है जिसके एक भाग में शाम और एक भाग में दिन होता है?
��:- रूस

�� विश्व का सबसे बड़ा एअरपोर्ट कौन सा है?
��:- टेक्सास का फोर्थ बर्थ (अमेरिका में)

�� विश्व का सबसे अधिक जनसंख्या वाला शहर कौन सा है?
��:- टोकियो

�� विश्व की लम्बी नहर कौन सी है?
��:- स्वेज नहर (168 कि.मी. मिस्र में)

�� विश्व का सबसे बड़ा महाकाव्य कौन सा है?
�� :- महाभारत

पुरस्कार आणि माहिती


      ⭕द्रोणाचार्य पुरस्कार २०१४⭕

नाव.                       प्रकार
महाबीर प्रसाद.    -       कुस्ती
एन. लिंगाप्पा        -एथलेटिक्स ( जीवनगौरव )
जी.मनोहरन.        -  बॉक्सिंग ( जीवनगौरव )
गुरचरण सिंग गोगी -  ज्युडो ( जीवनगौरव )
जोस जाकॉब.        -   नौकायान ( जीवनगौरव )

         ⭕ अर्जुन पुरस्कार २०१४⭕

नाव.                     प्रकार
अभिषेक वर्मा        -  नेमबाजी
टिंकू लुका             - एथलेटिक्स
एच. एन. गिरीशा    -     पारा-एथलेटिक्स
वि. डीजू                -    बॅटमिंटन
गीतू अन्ना जोस.     -    बास्केटबॉल
जय भगवान.           -    बॉक्सिंग
आर. अश्विन.        -      क्रिकेट
अनिरबन लाहिरी     -     गॉल्फ
ममता पुजारी           -     कबड्डी
साजी थॉमस.           -      नौकायान
हिना सिद्धू                 -    नेमबाजी
अमेका अलंकामनी     -    स्कॉश
टॉम जोसेफ.               -   वॉलीबॉल
रेणु बाला चानू             -    भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग - Weightlifting)

सुनील कुमार राणा         -     कुस्ती

        ⭕ ध्यान चंद पुरस्कार २०१४⭕

नाव.                            प्रकार
गुरमेल सिंह.         -         हॉकी
के . पी. ठक्कर.    -         स्विमिंग
जीशान अली        -         टेनिस

          ⭕ तेनझिंग नॉर्गे पुरस्कार २०१४⭕

नाव.                           प्रकार
सूबेदार जगत सिंह. - जमिनीवरील साहसी  उपक्रम

पासांग तेंजिंग शेरपा -  जमिनीवरील साहसी उपक्रम

एमडब्लूओ सुरेंद्र सिंह. -हवेमधील साहसी उपक्रम

विंग कमांडर (रि.) - अमित चौधरी    

                           जीवनगौरव

        ⭕ मौलाना अबुल कलाम आजाद (एमएकेए) ट्रॉफी 2013-14⭕

पंजाबी विद्यापीठ, पटियाला 

       ⭕ राष्ट्रीय खेळ प्रोत्साहान पुरस्कार⭕
          
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC)
खेळाडूंना रोजगार आणि खेळांच्या भरभराटीसाठी प्रयत्न

जिंदाल स्टील वर्क्स
कम्युनिटी स्पोर्ट्स

गुरु हनुमान अखाड़ा, दिल्ली
खेळ अॅकॅडमींची स्थापना आणि व्यवस्थापन

चाइल्‍ड लिंक फाउंडेशन आफॅ इंडिया (मैजिक बस)
इतर कोणत्याही वर्गात न येणाऱ्या खेळ विषयक कृती

द्रोणाचार्य पुरस्कार : हा पुरस्कार क्रीडा प्रशिक्षक म्हणून सातत्याने केलेल्या असामान्य कामगिरीसाठी सन्मान आणि क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकांनी खेळाडूंच्या विकासासाठी स्वतः ला झोकावून देवून आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च प्रदर्शन करून देशाला गौरव प्राप्त होण्यासाठी प्रोत्साहनात्मक पुरस्कार 

अर्जुन पुरस्कार : आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा पुरस्कार 

तेनझिंग नॉर्गे पुरस्कार : राष्ट्रीय साहससाठी 

मौलाना अबुल कलाम आजाद (एमएकेए) ट्रॉफी : सर्व क्षेत्रातील उच्चतम प्रदर्शनासाठी विद्यापीठाला देण्यात येणारा पुरस्कार 

राष्ट्रीय खेळ प्रोत्साहान पुरस्कार : देशातील खेळ क्षेत्रात उद्योग क्षेत्राचा सहभाग वाढविण्यसाठी 

धन्यवाद...

दररोज नवीन माहितीसाठी
    Visit our website

http://mahampsc.tk

Regards.. स्पर्धा परीक्षांचे अभ्यासकेंद्र

चालु घडामोडी ३

जानेवारी २०१५
०१) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक
ओबामा २७ जानेवारीला कोणत्या कार्यक्रमाद्वारे भारतीय
नागरिकांशी रेडियोवरुन एकत्रितपणे संवाद साधणार आहेत?
== मन की बात
०२) युनेस्को आणि संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधी (युनिसेफ)
यांच्यावतीने ‘सर्वासाठी शिक्षणाच्या मोहिमेचे
अपयश : शाळा सोडलेल्या मुलांसाठी जागतिक पुढाकार’
याबाबतचा अहवाल:-
>भारतात ५८.८१ दशलक्ष मुली तर ६३.७१ दशलक्ष मुले
शाळेत जातात.
>२०११ मध्ये १४ लाख मुले प्राथमिक शाळेपासून वंचित होती.
यात मुलींचे प्रमाण १८ टक्के तर मुलांचे प्रमाण १४ टक्के होते.
>भारतातील ७ ते १४ वयोगटातील १४ टक्के
मुलेही बालकामगार आहेत.
>२००० ते २०१२ या बारा वर्षात शाळेत जाणा-
या मुलांची संख्या एक कोटी १६
लाखांनी वाढवण्यात भारताला यश मिळाले आहे. मात्र, १४ लाख
मुलांच्या नशिबी अजूनही शाळा नाही,
>२००० ते २०१२ या काळात दक्षिण आशियातील शाळेत जाणा-
या मुलांची संख्या २ कोटी ३० लाखने
वाढली.
०३) केंद्रीय अर्थसंकल्प २०१५:-
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावावर
चर्चा:-२४ आणि २५ फेब्रुवारी
>अर्थसंकल्पीय अधिवेशन:- २३ फेब्रुवारी-२०
मार्चपर्यंत २० एप्रिल रोजी दुसऱ्या सत्राला सुरुवात
>आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल:- २७ फेब्रुवारी
>रेल्वे अर्थसंकल्प:- २६ फेब्रुवारी
>केंद्रीय अर्थसंकल्प:- २८ फेब्रुवारी
अधिवेशन संस्थगित:-०८ मे
०४) २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या ‘फरिश्ता’
या कादंबरीतील काही भाग
"पीके' चित्रपटाच्या कथानकात वापरल्याचा आरोप
कोणी केला आहे?
== कपिल इसापुरी (दिल्ली उच्च न्यायालयात
याचिका दाखल)
०५) नायजेरियातील वंचित विद्यार्थी व
आदिवासींच्या सहकारी संस्थांच्या उत्थानासाठी काम
करणार्या विदर्भातील कोणत्या तरुणाला राणी एलिझाबेथ
यांचा प्रतिष्ठेचा तरुण नेतृत्व पुरस्कार जाहीर झाला आहे?
== अक्षय जाधव
०६) भारतात गेल्या सहा महिन्यात ज्या घटना घडल्या आहेत त्यात
हिंदुत्ववादी राजकारणाचा उदय दिसत असून त्यामुळे देशात
बहुसंख्याकवादाचा धोका नाकारता येत नाही, असे मत
कोणत्या अमेरिकी इतिहासकाराने व्यक्त केले आहे?
== डेव्हिड लेलिव्हेल्ड
०७) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू
यांनी स्मार्ट खेडे व स्मार्ट प्रभाग
कार्यक्रमाची सुरूवात कोठून केली आहे?
== पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ातील वेलिवेणू
०८) ज्येष्ठ विचारवंत, राजकीय अभ्यासक
आणि 'स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज'चे
(सीएसडीएस) संस्थापक
असणार्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== रजनी कोठारी
०९) कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स, फुटस्टेप्स इन टू दि फ्युचर, डायग्नोसिस
ऑफ दि प्रेझेण्ट वर्ल्ड अॅण्ड ए डिझाइन फॉर एॅन ऑल्टरनेटिव्ह,
पॉलिटिक्स इन इंडिया,अनइझी इज दि लाइफ ऑफ माइण्ड
या पुस्तकांशी संबंधित विचारवंत कोण?
== रजनी कोठारी
१०) बांगलादेशातील कोणत्या वादग्रस्त लेखिका यांचा व्हिसा रद्द
करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर
सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे?
== तस्लिमा नसरीन(याचिकाकर्ते:- अखिल भारतीय
मानव हक्कआणि सामाजिक न्याय मंच)

देश आणि चलण

Keep visit mahampsc.tk

१) मलेशिया या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : रिंगिट (Ringit)
************************************
२) जपान या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : येन (Yen)
************************************
३) कॅनडा या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : कॅनडीयन डॉलर (Canadian Dollar)
************************************
४) चीन या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : रेनमिन्बी (Renminbi)
************************************
५) ऑस्ट्रेलिया या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : ऑस्ट्रेलिअन डॉलर (Australian Dollar)
************************************
६) आफ्रिका या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : युरो (Yuro)
************************************
७) अमेरिका या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : यु एस डॉलर (US Dollar)
************************************
८) अंगोला या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : अंगोलन क्वंझा (Angolan Kwanza)
************************************
९) झिम्बाव्वे या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : युरो (Yuro)
************************************
१०) युगांडा या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : युगांडा शिल्लिंग (Uganda Shilling)
************************************
११) इजिप्त या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : इजिप्तियन पौंड (Egyptian Pound)
************************************
१२) केनिया या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : केनियन शिल्लिंग (Kenyan Shilling)
************************************
१३) नैरोबी या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : यु एस डॉलर (US Dollar)
************************************
१४) कॅमरून या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : यु एस डॉलर (US Dollar)
************************************
१५) टांझानिया या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : टांझानियन शिल्लिंग (Tanzian Shilling)
************************************
१६) मरॉक्को या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : मरॉक्कोन दिरहाम (Marrocon Dirham)
************************************
१७) पश्चिम सहारा या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : अल्झेरिअन दिन्नर (Alzerian Dinner)
************************************
१८) सोमालिया या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : सोमलिअन शिल्लिंग (Somalian Shilling)
************************************
१९) मॉरीशियस या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : यु एस डॉलर (US Dollar)
************************************
२०) गिनी या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : गिनिअन फ्रांस (Guinean Franc)
************************************

Thursday, January 29, 2015

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि माहिती


1. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण
होते ?
==> यशवंतराव चव्हाण
2. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री पद कोणत्या कालावधीत
सांभाळले ?
==> 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962
3. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री पद केंद्रातील
कोणत्या जबाबदारीच्या पदावर तत्कालीन
वेळेची गरज म्हणून जावे लागले म्हणून सोडले ?
==> संरक्षणमंत्री
4. यशवंतराव चव्हाण यांच्या कारकीर्दीतील
काही महत्त्वाचे निर्णय कोणते ?
==> कसेल त्याची जमीन हा कुळकायदा,
कोयना जलविद्युत प्रकल्प, साहित्य
संस्कृती मंडळ
5. यशवंतराव
चव्हाण यांच्या नंतर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण
विराजमान झाले ?
==> मारोतराव कन्नमवार
6.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान
होणारा पहिला विदर्भपुत्र कोण ?
==> मारोतराव कन्नमवार
7. मारोतराव कन्नमवार यांनी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री पद कोणत्या कालावधीत
सांभाळले ?
==> 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963
(एका वर्षापेक्षा थोडा जास्त कालावधी)
8. मारोतराव कन्नमवार
यांच्या कारकीर्दीतील काही महत्त्वाचे
निर्णय कोणते ?
==> ओझरचा मिग कारखाना, वरणगाव-
भंडारा आणि भद्रावती येथील संरक्षण
साहित्य उत्पादनाचे कारखाने
9. पदावर असताना निधन पावलेले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण ?
==> मारोतराव कन्नमवार
10.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान
होणारा पहिला कोकणपुत्र कोण ?
==> परशुराम कृष्णाजी सावंत (काळजीवाहू
मुख्यमंत्री) , बॅरीस्टर ए.आर.अंतुले (नियमित
मुख्यमंत्री)
11. मारोतराव कन्नमवार
यांच्या अकाली मृत्यूनंतर नंतर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण
विराजमान झाले ?
==> पी.के.सावंत (काळजीवाहू मुख्यमंत्री)
12. पी.के.सावंत यांनी किती काळ
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून
काम सांभाळले ?
==> 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963
(दहा दिवस)
13. मारोतराव कन्नमवार यांच्या नंतर
महाराष्ट्राच्या (नियमित)
मुख्यमंत्री पदी कोण विराजमान झाले ?
==> वसंतराव नाईक
14. मारोतराव कन्नमवार ह्यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात झाला होता ?
==> चंद्रपूर
15. वसंतराव नाईक ह्यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात झाला होता ?
==> यवतमाळ
16. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी सर्वाधिक
काळ विराजमान होणारे मुख्यमंत्री कोण ?
==> वसंतराव नाईक (एकूण 4097 दिवस)
17. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी सर्वाधिक
वेळा विराजमान होणारे मुख्यमंत्री कोण ?
==> वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील
आणि शरदचंद्र पवार (प्रत्येकी 3 वेळा )
18. एका पेक्षा जास्त
वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले
व्यक्ती कोण ?
==> वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील
आणि शरदचंद्र पवार (प्रत्येकी 3 वेळा ) ,
शंकरराव चव्हाण , विलासराव देशमुख, अशोक
चव्हाण (प्रत्येकी 2 वेळा )
19.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद
भूषविणारी महिला कोण ?
==> आजवर एकही नाही.
19. वसंतराव नाईक यांनी सलग तीन
वेळा मुख्यमंत्री पद सांभाळले हे विधान चूक
की बरोबर ?
==> बरोबर. (असे करू शकलेले एकमेव मुख्यमंत्री)
20. अन्नधान्याच्या बाबतीत
महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करणारी 'हरित
क्रांती' यशस्वीपणे
कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीत
राबविली गेली ?
==> वसंतराव नाईक
21. 'पाणी आडवा पाणी जिरवा'
मोहिमेला प्रोत्साहन, आरे
कॉलनीचा विकास, नव्या शेती तंत्रास
चालना आणि रोजगार हमी योजनेचा शुभारंभ
ह्या बाबी कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी कारकिर्दीशी संबंधीत
आहेत ?
==> वसंतराव नाईक
22. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री पद कोणत्या कालावधीत
सांभाळले ?
==> 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975
23.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान
होणारा पहिला मराठवाड्याचा सुपुत्र
कोण ?
==> शंकरराव चव्हाण
24. मारोतराव कन्नमवार यांच्या नंतर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण
विराजमान झाले ?
==> शंकरराव चव्हाण
25. जायकवाडी प्रकल्प,
विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प, उजनी,
इसापूर, पैनगंगा, अप्पर मांजरा प्रकल्प
ह्या पाटबंधारे
प्रकल्पांच्या उभारणीसाठी घेतलेला पुढाकार
आणि कापूस एकाधिकार योजना,
आदिवासी आश्रमशाळा, उर्दू
अकादमीची स्थापना आणि गृहनिर्माण मंडळ
आदि महत्त्वपूर्ण कामांमुळे कोणाची कारकीर्द
गौरवली गेली ?
==> शंकरराव चव्हाण
26. शंकरराव चव्हाण ह्यांचा जन्म कोठे
झाला होता ?
==> पैठण जि.औरंगाबाद
27. शंकरराव चव्हाण
ह्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पद वसंतराव
नाईक ह्यांच्या नंतर 1975 ते 1977
ह्या कालावधीत भूषविले.
त्यांची मुख्यमंत्री पदाची दुसरी कारकीर्द
1986 ते 1988 ह्या कालखंडात कोण
मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देवून पायउतार
झाल्यावर झाली ?
==> शिवाजीराव पाटील-निलंगेकर
28. शंकरराव चव्हाण ह्यांच्या नंतर 1977
साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण
विराजमान झाले ?
==> वसंतदादा पाटील
29. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील
ह्या दोन मुख्यमंत्र्यांचा जन्म पश्चिम
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात
झाला होता ?
==> सांगली
30. कांद्याला आधारभूत किंमत, फलोद्यान
विकास मंडळ, ग्रामीण रस्ते विकास प्रकल्प इ.
महत्त्वाच्या निर्णयां बरोबर
सहकाराला चालना देण्याचे काम
कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केले ?
==> वसंतदादा पाटील
31. वसंतदादा पाटील ह्यांच्या पहिल्या दोन
सलग मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दी नंतर
(तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री 1983 ते 1985
ह्या काळात होते.)
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण
विराजमान झाले ?
==> शरदचंद्र पवार
32. महाराष्ट्रातील पहिल्या गैर-
काँग्रेसी मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री कोण होते ?
==> शरदचंद्र पवार
(पुरोगामी लोकशाही आघाडी)
33. शरदचंद्र पवार
ह्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री पद केव्हा सांभाळले ?
==> 1978 साली
34. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण
होते ?
==> शरदचंद्र पवार- वयाच्या 38 व्या वर्षी
35. शरदचंद्र पवार
ह्यांनी कोणकोणत्या कालावधीत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले ?
==> 18 जुलै 1978 ते 16 फेब्रुवारी 1980;
25 जून 1988 ते 24 जून 1991 आणि
6 मार्च 1993 ते 13 मार्च 1995
36. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजवर
राज्यात किती वेळा राष्ट्रपती राजवट
लादली गेली आहे ?
==> फक्त एकदा - 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून
1980
37. 1980 च्या राष्ट्रपती राजवटी नंतर
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण झाले ?
==> बॅरीस्टर अब्दुल रहेमान अंतुले
38. बॅरीस्टर ए.आर.अंतुले यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात झाला ?
==> रायगड
39. नाशिक आणि अमरावती ह्या दोन
विभागांची निर्मिती, मानखुर्द-नवी मुंबई
रेल्वे मार्गास मंजुरी, लातूर,
जालना आणि सिंधुदुर्ग ह्या नवीन तीन
जिल्ह्यांची निर्मिती आणि कुलाबा जिल्ह्याचे
रायगड असे नामकरण
कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीत
झाले ?
==> बॅरीस्टर अंतुले
40. बॅरीस्टर अंतुले यांच्या नंतर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण
विराजमान झाले ?
==> बॅरीस्टर बाबासाहेब भोसले
41. बॅरीस्टर बाबासाहेब भोसले यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात झाला ?
==> सातारा
42. श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना,
मुलींना दहावी पर्यंत मोफतशिक्षण,
अमरावती विद्यापीठाची स्थापना,
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती,
औरंगाबाद खंडपीठाची सुरुवात
आणि कोल्हापूर चित्रनगरीची सुरुवात
आदि महत्त्वाचे निर्णय
कोणत्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेत ?
==> बॅरीस्टर बाबासाहेब भोसले
43. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वात
कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री कोण
(काळजीवाहू मुख्यमंत्री पी.के.सावंत
यांचा अपवाद वगळता)?
==> नारायण राणे
44. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वात
कमी काळ राहिलेले (चढत्या क्रमाने) चार
मुख्यमंत्री कोण ?
==> नारायण राणे (259 दिवस ) ; शिवाजीराव
पाटील-निलंगेकर (277 दिवस ) ; मारोतराव
कन्नमवार (370 दिवस ) ; बॅरीस्टर बाबासाहेब
भोसले (377 दिवस )
45. बॅरीस्टर बाबासाहेब भोसले यांच्या नंतर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण
विराजमान झाले ?
==> शिवाजीराव पाटील-निलंगेकर
46. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात झाला ?
==> लातूर
47. लोकन्यायालय स्थापण्याचा निर्णय
कोणाच्या कार्यकाळात झाला?
==> शिवाजीराव पाटील-निलंगेकर
48. शिवाजीराव पाटील-निलंगेकर
ह्यांच्या नंतर मुख्यमंत्री पदी विराजमान
झालेल्या मुख्यमंत्र्यांचा योग्य क्रम कोणता ?
==> शिवाजीराव पाटील-निलंगेकर=>शंकरराव
चव्हाण=>शरदचंद्र पवार=>सुधाकरराव
नाईक=>शरदचंद्र पवार=>मनोहर जोशी
49. सुधाकरराव नाईक हे वसंतराव नाईक ह्यांचे
पुत्र होते. चूक/बरोबर ?
==> चूक. पुतणे होते.
50. सुधाकरराव नाईक
यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात
झाला ?
==> यवतमाळ
51. 1994 साली राज्याचे महिला धोरण,
महिला आयोगाची स्थापना,
शेतमजुरांसाठी किमान वेतन, पहिली ते
चौथी च्या विद्यार्थ्यांना मोफत दुध असे
महत्त्वाचे निर्णय
कोणत्या मुख्यमंत्र्यांनी घेतले ?
==> शरदचंद्र पवार
52. स्वतंत्र महिला व बालविकास
विभागाची स्थापना, अल्पसंख्याक
आयोगाची स्थापना, जिल्हा परिषद
अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा,
सहकारी सूत गिरण्यांची स्थापना, जलसंधारण
खात्याची निर्मिती कोणाच्या कारकीर्दीत
झाली ?
==> सुधाकरराव नाईक
53. 1995 साली सत्तेवर आलेल्या शिवसेना-
भाजपा युतीने कोणते
मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले ?
==> मनोहर जोशी आणि नारायण राणे
54. बॅरीस्टर अंतुले आणि मनोहर
जोशी यांचा जन्म रायगड जिल्हातला तर
नारायण राणे ह्यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात झाला ?
==> सिंधुदुर्ग
55. नवे शैक्षणिक धोरण, मातोश्री वृध्दाश्रम,
क्रीडा प्रबोधिनीची स्थापना, एका रुपयात
झुणका भाकर, सैनिकी शाळा, महाराष्ट्र
छात्र सेना , कृष्णा खोरे विकास महामंडळ,
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील उड्डाणपूल
आणि महाराष्ट्र
कला अकादमीची स्थापना कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीत
झाली ?
==> मनोहर जोशी
56. हिंगोली आणि गोंदिया हे दोन नवे जिल्हे,
28 तालुक्यांची निर्मिती,
जिजामाता महिला आधार विमा योजना,
बळीराजा संरक्षण विमा योजना, पर्यटन
क्षेत्रास उद्योगाचा दर्जा, ऊस
तोडणी कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा,
1999 हे वर्ष राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान
वर्ष म्हणून साजरे असे धडाडीचे निर्णय
कोणाच्या कारकिर्दीत झाले ?
==> नारायण राणे
57. नारायण राणे ते पृथ्वीराज चव्हाण
यांच्या कारकिर्दीतील मुख्यमंत्र्यांचा योग्य
क्रम कोणता ?
==> नारायण राणे=>विलासराव देशमुख=>
सुशीलकुमार शिंदे=> विलासराव
देशमुख=>अशोक चव्हाण=>पृथ्वीराज चव्हाण
58. महाराष्ट्र
राज्याच्या मुख्यमंत्री पदी राहिलेले
नातेवाईक कोण?
==> वसंतराव नाईक-सुधाकरराव नाईक (काका-
पुतणे); शंकरराव चव्हाण -अशोक चव्हाण (पिता-
पुत्र)
59. महाराष्ट्र
राज्याच्या स्थापनेपूर्वी अस्तित्वात
असलेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले
आणि शेवटचे मुख्यमंत्री कोण ?
==> यशवंतराव चव्हाण
60. द्विभाषिक मुंबई
राज्याच्या स्थापनेपूर्वीच्या स्वातंत्र्य
प्राप्तीनंतरच्या कालखंडात बॉम्बे प्रांताचे
(Bombay State) चे मुख्यमंत्री कोण होते ?
==> सर्वप्रथम बाळासाहेब खेर आणि त्या नंतर
मोरारजी देसाई

��अधिक माहितिसाठि भेट द्या mahampsc.tk