Bookmark

Bookmark this Blog

Thursday, January 29, 2015

विषय व त्यांचे शास्त्रीय नावे


=================

हवामनाचा अभ्यास- मीटिअरॉलॉजी

 रोग व आजार यांचा अभ्यास- पॅथॉलॉजी

ध्वनींचा अभ्यास- अॅकॉस्टिक्स

ग्रह-तार्यांचा अभ्यास- अॅस्ट्रॉनॉमी

वनस्पती जीवनांचा अभ्यास- बॉटनी

मानवी वर्तनाचा अभ्यास- सायकॉलॉजी

प्राणी जीवांचा अभ्यास- झूलॉजी

पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास- जिऑलॉजी
कीटकजीवनाचा अभ्यास- एन्टॉमॉलॉजी

धातूंचा अभ्यास- मेटलर्जी
भूगर्भातील पदार्थांचा (खनिज वगैरे) अभ्यास- मिनरॉलॉजी

जिवाणूंचा अभ्यास- बॅकेटेरिओलॉजी

विषाणूंचा अभ्यास-  व्हायरॉलॉजी

हवाई उड्डाणाचे शास्त्र- एअरॉनाटिक्स

पक्षी जीवनाचा अभ्यास- ऑर्निथॉलॉजी

सरपटनार्या प्राण्यांचे शास्त्र- हर्पेटलॉलॉजी

आनुवांशिकतेचा अभ्यास- जेनेटिक्स

मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास- न्यूरॉलॉजी

विषासंबंधीचा अभ्यास- टॉक्सिकॉलॉजी

ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र- कार्डिऑलॉजी

अवकाश प्रवासशा
स्त्र- अॅस्ट्रॉनॉटिक्स

प्राणी शरीर शास्त्र - अॅनाटॉमी
मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) अँथ्रापॉलॉजी

जीव-रसायनशास्त्र- बायोकेमिस्ट्री

सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र)- बायोलॉजी

रंगविज्ञानाचे शास्त्र- क्रोमॅटिक्स
विविध मानववंशासंबंधीचा अभ्यास- एथ्नॉलॉजी

उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र- हॉर्टिकल्चर

शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र- फिजिअॉलॉजी

फलोत्पादनशास्त्र- पॉमॉलॉजी
मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

भूपृष्ठांचा अभ्यास- टॉपोग्राफी
===================

No comments:

Post a Comment