पृथ्वी
* पृथ्वीला सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस ५ तास ४८ मिनटे ४६ सेकंद लागतात.
* परिवलनालाच स्वांग परिभ्रमण असे म्हणतात.
* पृथ्वीकेन्द्री सिद्धांताचा जनक टोलेमी आहे.
* सर्वप्रथम कोपर्निकस ने सूर्य केन्द्री सिद्धांत मांडला. त्याने हा सिद्धांत 'दि रिव्हाल्यूनिम्बस' या ग्रंथात मांडला.
* गलिलिओ ने सर्वप्रथम दुर्बिणीचा शोध लावला. त्यावेळी त्याच्यावर चर्च कडून खटला भरण्यात आला होता. हा खटला १९९२ साली मागे घेण्यात आला. तत्पूर्वी गलिलिओचा मृत्यू १६४२ साली झाला होता.
* पृथ्वीची त्रिज्या - ६३७१ किमी
* पृथ्वीचा विषुवृत्तीय व्यास - १२७५६ किमी
* पृथ्वीचा विषुवृत्तीय परीघ - १२७५६ किमी
* पृथ्वीचा परीघ मोजण्याचे काम सर्वप्रथम इरेस्टोथेनिसने केले.
* पृथ्वीची सरासरी घनता ५.५ किमी
* पृथ्वीचा आस २३.५° कललेला असतो.
* पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ - ५१.०५ चौकिमी
- त्यापैकी पाणी - ३६.११ कोटी चौकिमी (७०.८०%)
- त्यापैकी भूभाग - १४.८९ कोटी चौकिमी (२९.२०%)
* पृथ्वीचा आकार लंबवर्तुळाकार जीऑईड आहे.
चंद्र
* पृथ्वी ते चंद्र अंतर - ३८४००० किमी
- उपभू स्थितीत अंतर - ३५६००० किमी
- अपभू स्थितीत अंतर - ४०७००० किमी
* पौर्णिमेला चंद्राचा ५९% भाग दिसत असतो.
* एकूण प्रकाशाच्या ७% भाग चंद्रावरून परावर्तीत असतो.
* चंद्राचा परिभ्रमण काळ - २७ दिवस ७ तास ४३ मिनटे ११.५ सेकंद
* याच्याइतकाच चंद्राचा परिवलन काळ आहे. यालाच नक्षत्रमास म्हणतात.
* चांद्रमास म्हणजे २९ दिवस १२ तास ४४ मिनटे २ सेकंद.
* चांद्रवर्ष - ३५५ दिवस
* सौरवर्ष - ३६५ दिवस
* चंद्रावर तापमान
- ज्या भागात प्रकाश असतो त्या भागात - १२१°C
- ज्या भागात प्रकाश नसतो त्या भागात - १५६°C
* चंद्र दर पुढील दिवशी ५२ मिनटे उशिरा उगवतो.
* समुद्राला येणारी भरती व ओहोटी चंद्रावर विसंबून असते.
* एका दिवसातून समुद्राला दोन वेळा भरती व दोन वेळा ओहोटी येते.
* दोन ओहोटी किंवा दोन भरती मधील अंतर १२ तास ५२ मिनटे असते.
* भरती व ओहोटी मधील अंतर ६ तास २६ मिनटे असते.
चंद्रग्रहण व सूर्यग्रहण
* चंद्रग्रहण वर्षातून २ ते ३ वेळा होते.
* पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा यांच्यात ५°८' चा कोण होतो. म्हणून प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही.
* खग्रास चंद्रग्रहण प्रच्छायेत असते. त्याचा कालावधी १ तास ४७ मिनटे असतो.
* खंडग्रास चंद्रग्रहण उपछायेत असते.
* सूर्यग्रहण अमावास्येलाच होत असते. एका वर्षात २ ते ५ वेळा सूर्यग्रहण होते.
* खग्रास सूर्यग्रहण कालावधी - १५ मिनटे
* कंकणाकृती सूर्यग्रहण कालावधी - ७.५ मिनटे
अक्षवृत्त व रेखावृत्त
* सर्वात मोठ्या अक्षवृत्ताला विषुवृत्त म्हणतात. तर सर्वात लहान बिंदू स्वरूप अक्षवृत्ताला ध्रुव म्हणतात.
* विषुवृत्तामुळे पृथ्वीचे दक्षिण गोलार्ध व उत्तर गोलार्ध असे दोन भाग पडतात.
* अक्षवृत्ताचे विषुवृत्तापासूनचे अंतर अंशामध्ये सांगितले जाते. त्यास अक्षांश म्हणतात.
* पृथ्वीवर १८१ अक्षवृत्ते मानली जातात.
* सर्व रेखावृत्तांची लांबी सारखीच असते. दोन रेखावृत्तामधील अंतर विषुवृत्तावर जास्तीत जास्त असते.
* यु.के. मधील ग्रीनिच शहरातून जाणारे रेखावृत्त शून्य रेखावृत्त मानले जाते. त्यास मूळ रेखावृत्त असेही म्हणतात.
* पृथ्वीच्या पृष्ठभागावर ३६० रेखावृत्त मानली जातात.
* रेखावृत्तातील अंतर मूळ रेखावृत्तापासून अंशात सांगतात. त्यास रेखांश असे म्हणतात.
* अक्षवृत्त व रेखावृत्त यांच्या जाळीस वृत्तजाळी असे म्हणतात.
* दोन अक्षवृत्तामधील अंतर १११ किमी असते.
* अक्षवृत्ताचा उपयोग हवामानासाठी होतो.
* विषुवृत्त तसेच दोन समोरासमोरील रेखावृत्ते मिळून तयार होणाऱ्या वर्तुळास बृहद्वृत्त म्हणतात.
* बृहद्वृत्ताची लांबी पृथ्वीच्या परिघाइतकी असते. प्रकाशवृत्त हेसुद्धा बृहद्वृत्त आहे.
* प्रत्येक एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ४ मिनटांचा फरक असतो. आपल्याकडे अरुणाचल प्रदेश व गुजरात यांच्यात साधारणतः १ तास ५६ मिनटाचा फरक पडतो.
* भारताची प्रमाणवेळ हि ८२°३०' पूर्व या रेखावृत्तावरून ठरवली आहे. हे रेखावृत्त अलाहाबाद वरून जाते.
* भारताची प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा ५ तास ३० मिनटानी पुढे आहे.
* जागतिक संकेतानुसार पृथ्वीवर तारीख व वार १८०° रेखावृत्तावर बदलले जातात.
* आंतरराष्ट्रीय वाररेषा वॉन वायहेक या शास्त्रज्ञाने शोधून काढली.
* भारताचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उत्तर ते ३७°६' उत्तर आहे.
* भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७' पूर्व ते ९७°२४' पूर्व आहे.
* रेखावृत्ताची आवश्यकता जागतिक प्रमाणवेळेसाठी असते.
* दोन रेखावृत्तामधील अंतर १११.३२ किमी असते.
* इंदिरा पोइंट हे भारताचे मालकीचे सर्वात दक्षिणेकडील भाग आहे. अक्षवृत्तीय स्थान ६°४५' आहे.
For more info Keep visit on mahampsc.to or lakshmpsc.blogspot.com
अधिक माहितिसाठि mahampsc.tk ला भेट द्या
No comments:
Post a Comment