Bookmark

Bookmark this Blog

Thursday, January 29, 2015

खेळातील घडामोडी

Keep visit mahampsc.tk

* ICC ने १४ फेब्रु. ते २९ मार्च २०१५ या दरम्यान आस्ट्रेलीया व न्युझ‌‍ीलंड या देशात आयोजीत केल्या जाणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा सदीच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली :---- सचिन तेंडूलकर
* यापूर्वीसन २०११ च्या स्पर्धेचा सदीच्छादूतही सचिन तेंडूलकर हाच होता
* सलग दोन वेळा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा सदीच्छादूत होण्याचा मान सचिन तेंडूलकर ला मिळाला

* २०१४ ची अंध क्रिकेट विश्वचषक स्पर्धा:-
* आयोजक:- द आफ्रिका
* विजेता:- भारत, उपविजेता:- पाकीस्तान
* भारताचा कर्णधार:- अमोल कर्चे
* या स्पर्धेत भारताने प्रथमच विजेतेपद पटकावलेआहे.
* या स्पर्धेचा अंतिम सामना केपटाऊन येथे झाला
* २०१६ ची ची अंध क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजीत केली जाणार आहे
* पहिली अंध क्रिकेट विश्वचषक स्पर्धा १९९८ मध्ये आयोजीत केली होती

* ३५ वी नॅशनल गेम्स:-
या स्पर्धा ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०१५ या दरम्यान केरळ मध्ये कोची येथे आयोजीत केले जाणार आहेत
या स्पर्धेचा सदीच्छादूत :- सचिन तेंडूलकर
या स्पर्धेचे गीत:-गेट सेट प्ले. गीतलेखन :- हरीहरन
बोधचिन्ह:- अम्मू
यापूर्वी ३४ वीस्पर्धा झारखंड मध्ये रांची येथे आयोजीत केली होती.या स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत ४थ्या क्रमांकावर होता
उद्घाटन:- नरेद्र मोदी
समारोप:- प्रणव मुखर्जी याच्या हस्ते होईल

* ५८ वी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा २०१४:-
ठिकाण:- अहमदनगर
विजेता:- विजय चौधरी ( चाळीसगाव)
उपविजेता:-सचिन येलभर (पुणे)
महाराष्ट्रातील सर्वोत्तम कुस्तीस्पर्धा म्हणुन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ओळखली जाते
आतापर्यंतचे विजेते
२०१३ (५७ वा):- नरशिंग यादव
२०१२ (५६ वा):- नरशिंग यादवय

No comments:

Post a Comment