चालु घडामोडी:-
* महिलांसाठी विशेष आयटीआय
ची स्थापना करणारे पहिले राज्य:--------- पंजाब
* राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार यांच्या जन्माचे
सन २०१४-१५ हे वर्ष ७५ वे अमृत महोतस्वी वर्ष
हे कृतज्ञता वर्ष म्हणून साजरे करत आहे
* पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी रेडिओ वरून
१४ डिसे. २०१४ रोजी मन की बात
या कार्यक्रमात ड्रग्ज
फ्री इंडिया या मोहीमेवर भर दिला
* गुगल कंपनीने भारतातील पहिले केंद्र
हैद्राबाद येथे सुरु करणार आहे
* ईबे इंडियाच्या सर्वेक्षणानुसार देशात ई-कॉमर्स मध्ये प्रथम
क्रमांकाचे राज्य:- महारष्ट्र
* प्रथम क्रमांकाचे शहर :- दिल्ली
* दुसरे क्रमांकाचे शहर :- मुंबई
* देशात सर्वात जास्त ईंटरनेटचा वापर
करणाऱ्या शंहराचा क्रंमाक:--------
1) मुंबई २)दिल्ली ३) कोलकत्ता
* देशातील पहिले वाॅटर ATM करनाटक राज्यात बंगळरु
येथे सुरु करण्यात आले
* २०१४ च्या आकडेनुसार जगात सर्वाधीक सोने आयात
करणारे देश:- --------
1ला क्रमांक :- भारत',२ रा क्रमांक :- चीन
* नेपाळ या देशाने ५०० आणी १००० रु
च्या भारतीय नोटा चलनात आणण्यास भारत
सरकारला परवानगी दिली
* नोव्हे. २०१४ चालू आकडेवारीनुसार भारतात
थेटपरकीय गुंतवणुकित अनुक्रमे देश:-
1) माॅरेशिस २) सिंगापूर ३) इंग्लंड
* २००५ च्या पुर्वीच्या नोटा वापरण्यास ६ महिने
मुदतवाढ देण्यात आली
(३० जुन २०१५ पर्यत)
* आर बी आय च्या निकषानुसार स्वतंत्रपने बँक खाते
उघडण्यासाठी तसेच
वापरण्यासाठी भारतातील महिला व
पुरुषांना किमान वय १०वर्ष असणे आवश्यक आहे
* देशातील पहिले डीजीटल
खेडे :- आकोडरा (गुजरात)
ICICI बँकेने हे पहिले डीजीटल खेडे
निर्माण केल
Bookmark
Bookmark this Blog
Thursday, January 29, 2015
चालु घडामोडि
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment