⭕द्रोणाचार्य पुरस्कार २०१४⭕
नाव. प्रकार
महाबीर प्रसाद. - कुस्ती
एन. लिंगाप्पा -एथलेटिक्स ( जीवनगौरव )
जी.मनोहरन. - बॉक्सिंग ( जीवनगौरव )
गुरचरण सिंग गोगी - ज्युडो ( जीवनगौरव )
जोस जाकॉब. - नौकायान ( जीवनगौरव )
⭕ अर्जुन पुरस्कार २०१४⭕
नाव. प्रकार
अभिषेक वर्मा - नेमबाजी
टिंकू लुका - एथलेटिक्स
एच. एन. गिरीशा - पारा-एथलेटिक्स
वि. डीजू - बॅटमिंटन
गीतू अन्ना जोस. - बास्केटबॉल
जय भगवान. - बॉक्सिंग
आर. अश्विन. - क्रिकेट
अनिरबन लाहिरी - गॉल्फ
ममता पुजारी - कबड्डी
साजी थॉमस. - नौकायान
हिना सिद्धू - नेमबाजी
अमेका अलंकामनी - स्कॉश
टॉम जोसेफ. - वॉलीबॉल
रेणु बाला चानू - भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग - Weightlifting)
सुनील कुमार राणा - कुस्ती
⭕ ध्यान चंद पुरस्कार २०१४⭕
नाव. प्रकार
गुरमेल सिंह. - हॉकी
के . पी. ठक्कर. - स्विमिंग
जीशान अली - टेनिस
⭕ तेनझिंग नॉर्गे पुरस्कार २०१४⭕
नाव. प्रकार
सूबेदार जगत सिंह. - जमिनीवरील साहसी उपक्रम
पासांग तेंजिंग शेरपा - जमिनीवरील साहसी उपक्रम
एमडब्लूओ सुरेंद्र सिंह. -हवेमधील साहसी उपक्रम
विंग कमांडर (रि.) - अमित चौधरी
जीवनगौरव
⭕ मौलाना अबुल कलाम आजाद (एमएकेए) ट्रॉफी 2013-14⭕
पंजाबी विद्यापीठ, पटियाला
⭕ राष्ट्रीय खेळ प्रोत्साहान पुरस्कार⭕
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC)
खेळाडूंना रोजगार आणि खेळांच्या भरभराटीसाठी प्रयत्न
जिंदाल स्टील वर्क्स
कम्युनिटी स्पोर्ट्स
गुरु हनुमान अखाड़ा, दिल्ली
खेळ अॅकॅडमींची स्थापना आणि व्यवस्थापन
चाइल्ड लिंक फाउंडेशन आफॅ इंडिया (मैजिक बस)
इतर कोणत्याही वर्गात न येणाऱ्या खेळ विषयक कृती
द्रोणाचार्य पुरस्कार : हा पुरस्कार क्रीडा प्रशिक्षक म्हणून सातत्याने केलेल्या असामान्य कामगिरीसाठी सन्मान आणि क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकांनी खेळाडूंच्या विकासासाठी स्वतः ला झोकावून देवून आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च प्रदर्शन करून देशाला गौरव प्राप्त होण्यासाठी प्रोत्साहनात्मक पुरस्कार
अर्जुन पुरस्कार : आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा पुरस्कार
तेनझिंग नॉर्गे पुरस्कार : राष्ट्रीय साहससाठी
मौलाना अबुल कलाम आजाद (एमएकेए) ट्रॉफी : सर्व क्षेत्रातील उच्चतम प्रदर्शनासाठी विद्यापीठाला देण्यात येणारा पुरस्कार
राष्ट्रीय खेळ प्रोत्साहान पुरस्कार : देशातील खेळ क्षेत्रात उद्योग क्षेत्राचा सहभाग वाढविण्यसाठी
धन्यवाद...
दररोज नवीन माहितीसाठी
Visit our website
http://mahampsc.tk
Regards.. स्पर्धा परीक्षांचे अभ्यासकेंद्र
No comments:
Post a Comment