Bookmark

Bookmark this Blog

Friday, June 5, 2015

Some imp question

४४ वि घटना दुरुस्ती मध्ये काश्याची तरतूद
आली ?
Ans --》》 लोकसभा ,विधानसभांची मुदत
पुन्हा ५ वर्ष

Q.2. वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे
महत्वाचे उर्जा- साधन कोणते ?
Ans--》》दगडी कोळसा

Q.3. महाराष्ट्राच्या अमरावती
जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी
जमात आढळते ?
Ans--》》 कोरकू

Q.4. किमान गरजा कार्यक्रम कोणत्या
योजनेदरम्यान सुरु करण्यात आला ?
Ans--》》 पाचव्या

Q.5. इ. स. 1924 मध्ये डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी ही संस्था
स्थापन केली.....हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.
Ans--》》शिकवा, चेतवा व संघटित करा

Q.6.इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते
करणार हे आगरकरांनी चालविलेल्या....
.........या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते.
Ans--》》सुधारक

Q.7. सर्वोच्च न्यायालयात
न्यायाधीशांच्या संख्या मध्ये वृध्दि
करण्याचा अधिकार कोणाला दिले आहे ?
Ans--》》संसद

Q.8. पंचायती राज विषय कोणत्या सूची मध्ये
आहे ?
Ans--》》 राज्य सूची

Q.9.ब्लिचिंग पावडर चा उपयोग
खालीलापिकी कश्यासाठी केला जातो ?
Ans--》》पाण्याचे निर्जंतुकरण

Q.10.खालीलपैकी कशास लाइमस्टोन असे
म्हणतात ?
Ans--》》चुनखडी

No comments:

Post a Comment