Bookmark

Bookmark this Blog

Thursday, October 8, 2015

अकोला

********* अकोला*********
१) क्षेत्रफळ == ५४३० चौ. किमी
२) मुख्यालय=== अकोला
३) स्थान=== विधार्भातील अमरावती या प्रशासकीय विभागात \
४) राष्ट्रीय महामार्ग== क्र. ६ (धुळे-कोलकाता) अकोला जिल्ह्यातून जातो
५) विस्तार= पूर्वेस व उत्तरेस :- अमरावती जिल्हा, पश्चिमेस :- बुलढाणा
दक्षिणेस :- वाशीम जिल्हा
६) तालुके = अकोला जिल्ह्यात एकूण ७ तालुके आहेत.
अ) अकोला ब) मुर्तीजापूर क) बार्शी-टाकळी ड) बाळापुर इ) अकोट फ) तेल्हारा आणि पातुर
७) मोर्णा नदीच्या तीरावर अकोला शहर वसले आहे.
८) प्रमुख नद्या= पूर्णा हि मुख्य नदी व तिच्या उपनद्या
९) खरीप ज्वारीच्या उत्पादनात अकोला शहर राज्यात आघाडीवर आहे
१०) फळे = मुर्तीजापूर आणि अकोट परिसरात संत्र्यांचे उत्पादन घेतले जाते.
११) ऊर्जानिर्मिती = पारस ( ता. बाळापुर ) येथे औष्णिक विद्युत प्रकल्प केंद्र आहे.
१२) औद्योगिक = कापसाच्या अधिक उत्पादनामुळे अकोला जिल्ह्यात जीनिग व प्रेसिंग उद्योग तसेच हातमाग,खाडी वस्रौद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.
१३) बाळापुर,अकोट येथे सतरंज्या निर्मितीचा व्यवसाय केंद्रित झाला आहे.
१४ शैक्षणिक = आकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे.
******पर्यटन( प्रमुख स्थळे)******
१) नर्नाळा = २७ दरवाजांचा ऐतिहासिक किल्ला, अभयारण्य.
२) बाळापुर = बाळापुर देवीचे मंदिर, किल्ला, राजा मिर्झा जयसिंगाची छत्री, मन-म्हैस नद्यांचा संगम.
३) मुर्तीजापूर = मुंबई - कोलकाता रेल्वे मार्गावरील जंक्शन. संत गाडगेबाबांचा आश्रम. सांगावी येथे पूर्णा- उमा संगम
*** महत्वाचे = १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होवून वाशीम हा नवीन जिल्हा तयार झाला.

No comments:

Post a Comment