भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त-
सुकुमार सेन-१९५० ते १९५८
के. व्ही. के. सुंदरम-१९५८ ते १९६७
एस. पी. सेन वर्मा-१९६७ ते १९७२
डॉ. नागेंद्र सिंह-१९७२ ते १९७३
पी. स्वामिनाथन-१९७३ ते १९७७
एस. एल. शकधर-१९७७ ते १९८२
आर. के. त्रिवेदी-१९८२ ते १९८५
आर.व्ही.एस.पेरीशास्त्री-१९८५ते१९९०
व्ही. एस. रामदेवी-१९९० ते १९९०
टी. एन. शेषन-१९९० ते १९९६
मनोहर सिंह गिल-१९९६ ते २००१
जेम्स मायकेल लिंगडोह-२००१ ते २००४
टी. एस. कृष्णमुर्ती-२००४ ते २००५
बी. बी. टंडन-२००५ ते २००६
एन. गोपाल स्वामी-२००६ ते २००९
नवीन चावला-२००९ ते २०१०
डॉ. एस. वाय. कुरेशी-२०१० ते २०१२
व्ही. एस. संपत-२०१२ ते २०१५
हरिशंकर ब्रम्हा-२०१५ ते २०१५
नसीम झैदी-१९ एप्रिल २०१५ ते -
✏अधिक माहितिसाठि भेट द्या
www.mahampsc.tk
No comments:
Post a Comment