Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, May 13, 2015

चर्चेतील व वादग्रस्त पुस्तकें व लेखक


*दि पॉलिटीकल इकोनॉमी ऑफ एनर्जी अँड ग्रोथ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== नजीब जंग

*'द फेट ऑफ द अर्थ' पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== जोनाथन शेल

*A Never Before World’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== रमा बीजापुरकर

*The Silkworm(रेशमाचा किडा) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== जे.के.रोलिंग

'अ शेफ इन एव्हरी किचन’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== शेफ कुणाल कपूर

*ड्रिवेन’(‘Driven’) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== जगदीश खट्टर

*'दि लास्ट वर्ल्ड' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== हनीफ कुरेशी

'मॅनेजमेंट बाय इडिएट्स' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== अरुप रॉय चौधरी

* "अनब्रेकेबल' हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
== मेरी कोम

'मेमॉयर्स ऑफ क्रिकेट अडमिनिस्ट्रेटर' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== जयवंत लेले

*India at Risk या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== जसवंत सिंह

*The Shadow of Crescent Moon या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
== फातिमा भुट्टो

* Vanity Bagh या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== अनीस सलीम

*‘सचिन : क्रिकेटर ऑफ द सेंच्युरी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== विमल कुमार

*पाकिस्तान: बिफोर अँण्ड ओसामा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== इम्तियाज गुल

*ब्लॅक मंबा बॉय व द ऑर्चर्ड ऑफ लॉस्ट सोल्स या गाजलेल्या कादंबर्याचे लेखक कोण आहेत?
== नदीफा मोहम्मद

* “द अँशेज डायरी” या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
== मायकल क्लार्क

* 'खेळता खेळता आयुष्य' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
== गिरीश कर्नाड

* 'द गोल्डन नोटबुक' या कादंबरी च्या लेखिका कोण आहेत?
== डोरिस लेसिंग

* ‘द्रोहकाल का पथिक’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== पप्पू यादव

* 'लॉंन्ग वॉक टु फ्रीडम' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
== नेल्सन मंडेला

*क्रूसेडर ऑर कांसपीरेटर? कोलगेट अँड अदर ट्रूथ्स' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== पीसी पारेख

*'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== संजय बारू

No comments:

Post a Comment