1. अलिकडेच कोणत्या अग्रगण्य वाहन
निर्मितीतील कंपनीने गुजरातमधील उत्पादन
थांबवून पुण्याजवळील तळेगाव येथे वाहन
उत्पादन क्षमता वाढविण्याची घोषणा केली ?
Ans--》》 जनरल मोटर्स
2. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या
आकडेवाडीनुसार भारतात जगातील वाघांच्या
एकूण संख्येपैकी किती वाघ आहेत ?
Ans--》》 70%
3. जगातील स्वस्त शहरांविषयी झालेल्या
सर्वेक्षणात कोणते शहर निवासासाठी
जगातले स्वस्त शहर ठरले ?
Ans--》》 चेन्नई
4. मुल्ला ओमार हा दहशतवादी नुकताच
मारला गेला, तो कोणत्या दहशतवादी
संघटनेचा म्होरक्या होता ?
Ans--》》तालिबान
5. अल्टो , स्विफ्ट , वॅगन-आर पाठोपाठ
भारतीय बाजारपेठेत कोणत्या कारने 10
लक्ष कार विक्रीचा उच्चांक गाठला आहे?
Ans--》》 स्विफ्ट डी-झायर
6. 18 व्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान
(IIT) चे उद्घाटन कोठे करण्यात आले ?
Ans--》》 पलक्कड, केरळ
7. दक्षिण कोरीया या देशाने नुकताच
कोणत्या संसर्गजन्य रोगापासून मुक्त
झाल्याचा दावा केला आहे ?
Ans--》》 MERS
8. कोणता दिवस हा राष्ट्रीय हातमाग दिवस
म्हणून साजरा केला जाणार आहे ?
Ans--》》 7 ऑगस्ट
9. राज्य साहित्य-संस्कृत ी मंडळाच्या
अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती
करण्यातआली आहे ?
Ans--》》 बाबा भांड
10. नागालॅंड मधील घुसखोरी थांबवण्याचा
उद्दिष्टाने केंद्र सरकारने नुकताच कोणत्या
बंडखोर संघटनेशी करार केला ?
Ans--》》 एनएससीएन (आयएम)
Bookmark
Bookmark this Blog
Saturday, August 15, 2015
General knowledge 9
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment