जानेवारी २०१५
०१) भारतीय हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक:-
>पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी नेदरलॅंड्सच्या पॉल व्हॅन ऍस
>महिला संघाच्या प्रशिक्षकपदी न्यूझीलंडच्या ऍन्थोनी थॉर्नटॉन
०२) केरळ येथे होणार्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ब्रॅंड ऍम्बॅसॅडर कोण आहे?
== सचिन तेंडुलकर
०३) येत्या विश्वयकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना टाय झाला तर विजेता निश्चिहत करण्यासाठी कोणत्या पध्दतीचा वापर करण्याचा निर्णय आयसीसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे?
== सुपर ओव्हर(बैठकीचे अध्यक्ष:- एन. श्रीनिवासन)
०४) महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष:- जय कवळी
> महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना सचिव:- बाळासाहेब लांडगे
०५) लंडन (१९४८) आणि हेलसिंकी (१९५२) या दोन ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य असलेल्या कोणत्या खेळाडूचे नुकतेच निधन झाले आहे?
== जसवंतसिंह राजपूत
०६) भारतातील कोणत्या ई-कॉमर्स कंपनीने यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी वेस्ट इंडीजच्या संघाचे प्रायोजकत्व घेतले आहे?
== येप-मी
०७) ऑस्ट्रेलियाचा या वर्षीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आलेला व त्याला "ऍलन बोर्डर‘ पदकाने गौरविण्यात आलेला खेळाडू कोण?
== कर्णधार स्टिव्ह स्मिथ
०८) ल्यूक रॉंची आणि ग्रॅंट एलियट यांनी श्रीलंकेविरुध्द खेळतांना किती धावांची विश्वविक्रमी भागीदारी सहाव्या विकेटसाठी केली आहे?
== २६७ धावा
०९) अग्नि-५ क्षेपणास्त्र
>आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
>फक्त भारत,अमेरिका, रशिया, चीन आणि फ्रान्स देशांकडेच
>१७ मीटर लांब आणि दोन मीटर रुंद
>वजन ५० टन
>एक टन अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता
>रेंज:-पाच हजार किलोमीटर
१०) 'अग्नि-५' हे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रात नेमक्या दिशेनं मार्गक्रमणा करण्यासाठी कशाचा वापर करण्यात आला आहे?
== गायरोस्कोप आणि अॅक्सिलॅरॉमीटर
No comments:
Post a Comment