शेरवली – महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे रत्नागिरीतील
जन्मगाव.
श्रीनगर – जम्मू-काश्मिरची राजधानी.
श्वास – भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात
आलेला पहिला मराठी चित्रपट.
संताजी जगनाडे – संत तुकारामांचे अभग लिहिण्याचे काम
त्यांच्या या मित्राने केले.
संथाल – हि सर्वाधिक
लोकसंख्या असलेली आदीवासी जमात आहे.
संबोधन – व्याकरणातील आठवी विभक्ती.
संस्कृत – पंचतंत्र कथा सुरुवातीला या भाषेत
लिहील्या गेल्या.
सईदा अनवरा – आसामच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
सज्जनगड – समर्थ रामदासांची समाधीस्थळ.
सतलज नदी – पंजाबमधील सर्वात मोठी नदी.
सत्ययुग – चार युगांपैकी पहिले युग.
सत्ययुग – हिदु पुराणानुसार रामाचा जन्म या युगात
झाला.
सदरक्षणाय खलनिग्रनाय – महाराष्ट्र पोलिसांचे
ध्येयवचन.
सम्राट अशोक – ‘ देवनाम् प्रिय, प्रियदर्शनी ‘ असे
वर्णन
करण्यात आलेला भारतीय सम्राट.
सरोजिनी नायडू – भारतातील पहिली महिला राज्यपाल.
सहा – वाळवीच्या पायांची संख्या.
सहारा – जगातिल सर्वात मोठे वाळवंट.
सह्याद्री – महाराष्ट्रातील पश्चिम घाट.
सांदिपनी – श्रीकृष्णाचा गुरु.
--------------------------
शहाजहान – दिल्लीचा लाल किल्ला याने बांधला.
शहामृग – सर्वात जलद धावणारा पक्षी.
शहामृग – हा पक्षी उडू शकत नाही.
शांगहाई – चीनमधील सर्वात मोठे शहर.
शांतिवन – पंडीत नेहरु यांचे समाधीस्थळ.
शारदासदन – ११ मार्च १८८९ रोजी पं. रमाबाईनी मुंबईत
बालविधवांसाठी सुरु केलेली संस्था.
शाल्की – भारतीय बनावटीची पहिली पानबुडी.
शिकंदर – एका जगज्जेत्या ग्रीक राजाचे नाव.
शिमला – हिमाचल प्रदेशची राजधानी.
शिरपूर – आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोने शुद्ध
करण्याचा भारतातील
पहिलाच प्रकल्प (जि.धुळे)
शिलिंग - टांझानिया देशाचे चलन.
शिलॉंग – मेघालयची राजधानी.
शिवनेरी – छ. शिवाजी महारांजांचे जन्मस्थळ.
शिवसमुद्रम – भारतातील पहिले जलविद्युत केंद्र.
शिवाजी सागर – कोयना धरणाचे जलाशय.
शीख – गुरु नानकांनी स्थापण केलेला धर्म.
शुक्र – पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह.
शुक्र – या ग्रहाचा व्यास जवळपास पृथ्वी एवढा आहे.
शुक्र – हा असा एकमेव ग्रह आहे कि जो पूर्वेकडून
पश्चिमेकडे
स्वतःभोलती फिरतो.
शेकरु – महाराष्ट्राचा राज्यप्राणी.
No comments:
Post a Comment