Bookmark

Bookmark this Blog

Saturday, February 14, 2015

18 वि सार्क शिखर परिषदेबद्दल माहिति

*नेपाळ ची राजधानी काठमांडू येथे 18 व्या सार्क शिखर सम्मेलनाचे 27 नोव्हेंबर 2014 रोजी आयोजन करण्यात 18 वि सार्क शिखर परिषद होते.

*हे शिखर सम्मेलन तिन वर्षाच्या नंतर आयोजित करण्यात आले होते. यापूर्वी माले(मालदीव) येथे 2011 मध्ये आयोजित करण्यात आले होते.

*19 वे सार्क शिखर सम्मेलन 2016 मध्ये पाकिस्थानची राजधानी एस्लामाबाद येथे आयोजित करण्यात येत आहे.

* 18 व्या सार्क शिखर सम्मेलनाचा विषय "शांति और समृध्दी के लिये एकजुट होना" हा होता.

*या सार्क परिषदेच्या शेवटी ऊर्जा क्षेत्रात परस्परांना सहकार्य करण्याबरोबर सगळ्याणाच सोयीस्कर होईल असे क्षेत्रीय पाँवर ग्रिड तयार करण्याच्या मुद्ध्यांवर एकमत झाले.सार्कच्या सदस्य देशानी ऊर्जा क्षेत्रातील करार केला.

*दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहयोग संघटना दक्षिण आशियाचे 8 देशाचा आर्थिक व राजनेतिक संघटन आहे.

* या संघटनेचि स्थापना 8 डिसेम्बर 1985 मध्ये ढाका येथे भारत,पाकिस्थान,बांग्लादेश,श्रीलंका,नेपाळ,मालदीव,भूटान मिडून करण्यात आले.

*2007 मध्ये 14 व्या शिखर स्म्मेलनात अफगानिस्थान आठवा देश म्हणून सार्क मध्ये समाविष्ट झाला.

*सार्क देशाची सदस्य संख्या (1.5 अरब) जगातील लोकसंख्येच्या 21% आहे तर क्षेत्रफळचा विचार करता जगात 3% आहे.

*सार्क संघटनेत 8 देश आहेत.MBBSPANI
M-मालदीव, B-बांग्लादेश,B-भूटान, S-श्रीलंका, P-पाकिस्थान,A-अफगानिस्थान,N-नेपाळ,I-इंडिया.

*सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू (नेपाळ) येथे आहे.

*सार्क चे 12 वे महासचिव म्हणून नेपाळच्या अर्जुन बहादुर थापा यांची निवळ करण्यात आली.ते नेपाळ चे दुसरे महासचिव आहेत यापूर्वी यादवकांत शिलवाल हे होते.

No comments:

Post a Comment