1) ठगांचा यशस्वी बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर
जनरलने केला?
=> लॉर्ड विल्यम बेंटीक
2) भ्रूणहत्या व
बालहत्या थांबविण्याचा प्रयत्न
कोणत्या गव्हर्नर जनरलने केला?
=> लॉर्ड विल्यम बेंटीक
3) भारतामध्ये विस्तारवादी धोरण
राबविणारा प्रथम गव्हर्नर जनरल कोण
होता?
=> लॉर्ड वेलस्ली
4) भारतामध्ये औद्योगिक
विद्यालयाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने
केली?
=> लॉर्ड विल्यम बेंटीक
5) भारतामध्ये स्त्री-व्यापार
बंदी आणि भारतीय
सनदी नोकरांच्या भरती करणास
प्रारंभ कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने केला?
=> लॉर्ड विल्यम बेंटीक
6) ज्युरी पद्धत कोणत्या गव्हर्नर
जनरलच्या काळात सुरु करण्यात आली?
=> लॉर्ड विल्यम बेंटीक
8 ) बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?
=> लॉर्ड विल्यम बेंटीक
9) भारताचा पहिले गव्हर्नर जनरल कोण होता?
=> लॉर्ड विल्यम बेंटीक
10) मेकॉंलेचा शिक्षणसिद्धांत भारतात
कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केला?
=> लॉर्ड विल्यम बेंटीक
11) भारतीय नागरिकांना उच्च पदे
आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर
जनरलने दिले?
=> लॉर्ड विल्यम बेंटीक
12) भारतात पोलीस
खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर
जनरलने केली?
=> वॉरन हेस्टींग्ज
13) कायमधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने
चालू केली?
=> लॉर्ड कॉंर्नवालीस
14) भारतीय सनदी सेवांचा जनक
कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?
=> लॉर्ड कॉंर्नवालीस
15) ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
=> लॉर्ड कॉंर्नवाली
16) मद्रास
प्रेसिडेन्सीची स्थापना कोणत्या गव्हर्नर
जनरलच्या काळात झाली?
=> लॉर्ड वेलस्ली
17) तैनाती फौजेची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
=> लॉर्ड वेलस्ली
18) लॉर्ड कॉंर्नवालीसचा मृत्यू
कधी आणि कोठे झाला?
=> 1805 मध्ये गाजियाबाद (उत्तरप्रदेश)
19) अमृतसरचा तह कोणाच्या काळात झाला?
=> लॉर्ड मिंटो
20) भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ
कधी आणि कोणाच्या काळात झाला?
=> मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज
21) भारतामध्ये
सतीबंदीचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने
कोणाच्या मदतीने केला?
=> लॉर्ड विल्यम बेंटीक (१८२९) ने
राजा राममोहन रॉय यांच्या मदतीने
22) भारतातील ब्रिटीश
साम्राज्याचा संस्थापक कोण
होता?
=> रॉंबर्ट क्लाईव्ह
23) बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्थेचा जनक कोण
होता?
=> रॉंबर्ट क्लाईव्ह
24) बंगालचा (भारताचा) पहिला गव्हर्नर कोण
होता?
=> रॉंबर्ट क्लाईव्ह
25) बंगालचा (भारताचा) शेवटचा गव्हर्नर कोण
होता?
=>वॉरन हेस्टींग्ज्
26) भारतात वृत्तपत्राचा प्रारंभ
कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला?
=> वॉरन हेस्टींग्ज्
27) भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण
होता?
=> वॉरन हेस्टींग्ज्
28) कोलकता येथे सर्वोच्च
न्यायालयाची स्थापना कोणी केली?
=> वॉरन हेस्टींग्ज्
29) जिल्हा पातळीवर
फौजदारी आणि दिवाणी न्यायालये
कोणत्या गव्हर्नर
जनरलच्या काळात निर्माण
करण्या आली होती?
=> वॉरन हेस्टींग्ज्
30) दुहेरी शासन व्यवस्था कोणी रद्द
केली होती?
=> वॉरन हेस्टींग्ज्
31) प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा अधिका-
याची (कलेक्टरची)
नियुक्ती कोणत्या गव्हर्नर
जनरलच्या काळात सुरू करण्यात आली होती?
=> वॉरन हेस्टींग्ज्
32) पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर कोण
होता?
=> फ्रान्सिस डी. अल्मिडा
33) पोर्तुगिजांचा दुसरा गव्हर्नर कोण
होता?
=> अल्बुकर्क
34) अल्बुकर्कने विजापूरच्या आदिलशाह कडून
गोवा केव्हा जिंकून घेतला?
=> इ.स. 1510
35) पोर्तुगिज-हिंदु विवाहाला कोणी उत्तेजन
दिले?
=> अल्बुकर्क
36) पोर्तुगालच्या राजाने मुंबई हे बेट
इंग्लंडच्या कोणत्या राजाला आंदण म्हणून दिले?
=> राजा चार्ल्स् दुसरा
37) भारताकडे जाणारा जलमार्ग
कोणी शोधला?
=> वास्को द गामा
38) इ.स. 1498 ला कालिकतला पोहोचल्यावर
वास्को द
गामाला व्यापारी सवलती कोणी दिल्या?
=> राजा झामोरीन
39) पोर्तुगीज कोणाकडून पराभूत झाले?
=> ब्रिटिशांकडून
40) भारतात सर्वप्रथम वसाहत
कोणत्या युरोपीयन सत्तेने केली?
=> पोर्तुगिज
41) पोर्तुगीजांची भारतातील
सत्ता केव्हा संपुष्टात आली?
=> इ.स. 1961
42) पोर्तुगीजांचा भारतात राज्यविस्तार
का झाला नाही?
=> इ.स. 1580 मध्ये पोर्तुगाल स्पेनने जिंकून घेतला.
43) भारतावर सर्वाधिक काळ (450 वर्षे)
कोणत्या युरोपियन सत्तेने राज्य केले?
=> पोर्तुगिज
44) पोर्तुगिजांची भारतातील ठाणी?
=> गोवा, दीव, दमण, दादरा-नगरहवेली
No comments:
Post a Comment