Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, March 25, 2015

विद्यापीठ आणि माहिति

विद्यापीठ ठिकाण स्थापना कुलगुरू

१) मुंबई विद्यापीठ मुंबई १८५७ प्रा. राजन वेळूकर

२) राष्ट्र्संत तुकोडोजी महाराज विद्यापीठ नागपूर १९२५ डॉ. विलास सपकाळ

३) पुणे विद्यापीठ पुणे १९४९ —–

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद १९५८ डॉ. विजय पांढरी

५) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर १९६३ डॉ. एन.जे. पवार

६) कर्मयोगी गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती १९८३ डॉ. श्रीमती कमलसिंग

७) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव १९८९ डॉ. सुधीर मेश्राम

८) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नादेंड १९९४ डॉ. सर्जेराव निमसे

९) सोलापूर विद्यापीठ सोलापूर २००४ डॉ. बी.पी. बंडगर

१०) गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली २०११ डॉ. व्ही. एस.आईंचवार

कृषी विद्यापीठे

१)म. फुले कृषी विद्यापीठ राहूरी १९६८ डॉ. तुकाराम मोरे

२ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला १९६९ डॉ. व्यकंट एम.मायंदे

३)बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली १९७२ डॉ. किसन लवांडे

४) मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी १९७२ डॉ. एस.एस.कदम

इतर विद्यापीठे

१)एस.एन.डी.टी विद्यापीठ मुंबई १९५० डॉ.वसुधा कामत(मे११)

२)भारती अभिमत विद्यापीठ पुणे १९६४ डॉ.शिवाजीराव कदम

३)टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पणे १९८५ डॉ. दिपक टिळक

४)यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक १९८८ डॉ. आर. कृष्णकुमार

५)डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणारे १९९० डॉ.आर.डी.मानकर

६)कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ रामटेक १९९७ डॉ.पी.टी.चहांदे

७)महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक १९९८ डॉ.अरूण जामकर

८)पशुवैद्यकीय व मत्स्य विद्यापीठ नागपूर २००० डॉ.सी.एस.प्रसाद(मे११)

No comments:

Post a Comment