Bookmark

Bookmark this Blog

Monday, April 20, 2015

विज्ञान

============
● विज्ञान : पेशी जीवशास्त्र
१) पेशीचा शोध सर्वप्रथम रॉबर्ट हुक यांनी लावला .
२) बक्टेरीयाच्या स्वरुपात मुक्त पेशी सर्वप्रथम लीवेनहॉक ने १६८३ मध्ये पहिली.
३) सर्व वनस्पती व प्राणी पेशींनी बनलेली आहे असे प्रतिपादन जर्मन शास्त्रज्ञ मोथिअस श्लायडेन (१८३८ वनस्पती पेशी) व थिओडर श्वान (१८३९ प्राणी पेशी) केले.
४) पेशीतील केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राऊन या शास्त्रज्ञाने १८३१ साली लावला.
५) पेशी द्रव्याला नाव देणारा शास्त्रज्ञ जे. के. पुरकिंजे याने १८३९ साली लावला.
६) सर्व पेशींची उत्पती पूर्वीच्या अस्तित्वातील पेशीपासून होते हा सिध्दांत मांडणारा शास्त्रज्ञ विर्कोव (१८५५) हा होय.
७) जीवद्रव्य (पेशीद्रव्य) जीवनाचा भौतिक आधार असतो असे सांगणारा शास्त्रज्ञ हॉक्सले हा होय.
८) तारका केंद्राचा शोध लावणारा शास्त्रज्ञ टी बोव्हेरी हा होय.
९) केंद्र्काचा शोध लावणारा शास्त्रज्ञ फोल्टेना (१७८१) हा होय.
१०) रायबोसोम्सचा शोध लावणारा शास्त्रज्ञ - Geoege Pulade हा आहे.

No comments:

Post a Comment