महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
1. ताडोबा राष्ट्रीय उद्यान-चंद्रपुर
2. पेंच राष्ट्रीय उद्यान (प्रियदर्शिनी इंदरा गांधी)- नागपूर
3. नवेगाव राष्ट्रीय उद्यान- गोंदीया
4. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान-बोरिवली व ठाणे
5.गुगामल- मेळघाट
6. चांदोली- सांगली, कोल्हापुर, सातारा, रत्नागिरी
नोव्हेंबर 2014 मध्ये चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.
पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यान हे म्हैसूर येथील वृंदावन गार्डन, हरियाणातील पिंजोर येथील उद्यान व काश्मीरममधील शालीमार उद्यान यांच्या धर्तीवर केले गेले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था :
● मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
● गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
● नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
● सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)
● काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
● केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
● हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
● राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज -केगांव(सोलापूर)
● राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)
No comments:
Post a Comment