Bookmark

Bookmark this Blog

Monday, October 19, 2015

महाराष्ट्रातील जिल्हा & भारत शहर विशेष

महाराष्ट्र जिल्हा विशेष
→महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव

→महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ

→संत्र्याचा जिल्हा- नागपूर

→महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती

→जंगलांचा जिल्हा- गडचिरोली

→महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव

→साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर

→महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर

→महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर

→कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर

→लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद

→भारताचे प्रवेशद्वार- मुंबई

→भारताची आर्थिक राजधानी - मुंबई

→महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर

→महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड

→महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड

→मुंबईची परसबाग - नाशिक

→महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी

→मुंबईचा गवळीवाडा- नाशिक

→द्राक्षांचा जिल्हा- नाशिक

→आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार

→अती दक्षिणेकडचा जिल्हा- सिंधुदुर्ग

→पर्यटन जिल्हा - सिंधुदुर्ग

→कलाकारांचा जिल्हा- सांगली

→दुधा तुपाचा जिल्हा- धुळे

→तलावांचा जिल्हा- गोंदिया

→विद्येचे माहेरघर- पुणे

→सैनिकांचा जिल्हा- सातारा

भारतातील महत्वाची शहरे :

क्र महत्वाचे शहरे
1. अमृतसर - सुवर्ण मंदिर
2. अहमदाबाद - साबरमती आश्रम
3. आग्रा - लाल किल्ला
4. कन्याकुमारी - महात्मा गांधी मेमोरिअल
5. कानपूर - कातड्याच्या वस्तु
6. कोडाई कॅनॉल - थंड हवेचे ठिकाण
7. कोणार्क - सूर्य मंदिर
8. गंगोत्री - गंगा नदीचा उगम
9. चंदिगड- पंजाब व हरियानाची संयुक्त राजधानी
10. जयपूर - जंतर मंतर वेधशाळा
11. जोधापूर - मोती महल
12. डलहौसी - थंड हवेचे ठिकाण
13. औरंगाबाद - बावत्र दरवाजांचे शहर
14. नागपूर - मध्यवर्ती वसलेले शहर
15. मुंबई - नैसर्गिक बंदर
16. नाशिक -सात टेकड्यांवर वसलेले शहर
17. पोरबंदर - महात्मा गांधींचे जन्म स्थ
18. हैदराबाद - चारमिनार

No comments:

Post a Comment