Bookmark

Bookmark this Blog

Tuesday, January 19, 2016

चालु घडामोडि ७४


चालू घडामोडी
१८.०१.२०१६

�� सॉफ्टबँक भारतात करणार १० अब्ज डॉलरची गुंतवणूक
�� विप्रोला तिसऱ्या तिमाहीत 2,234 कोटींचा नफा
�� मुंबई मॅरेथॉनमध्ये... जय महाराष्ट्र
�� कोहलीचा 'विराट' विक्रम, सर्वात जलद २४ शतके
�� केनियाचा गिडिओन किपकेटर विजेता
�� महिला आणि दलितांना ४०० वर्षांनंतर खुले झाले मंदिराचे दरवाजे
�� ३० वर्षांपूर्वी गोठलेला प्राणी पुनरुज्जीवित
�� महाराष्ट्राला इंधनसंवर्धनासाठी केंद्राचा पुरस्कार
�� सुषमा स्वराज चर्चेसाठी पॅलेस्टाईनमध्ये दाखल
�� २०१६मध्ये डिजिटल इंडियामुळे नोक-यांचे प्रमाण वाढणार
�� वर्ल्ड बँकेकडून प्रथमच प्राणीसंग्रहालयासाठी फंड
�� दुबई फेस्टीव्हलमध्ये १५ कोटींचे गोल्ड प्लेटेड कार्पेट
�� 'लेझर वॉल' रोखणार आता घुसखोरी
�� अंतराळात फुलले पहिले फूल
�� इराणवरील निर्बंध हटवले
�� नवउद्योजकतेला मिळणार 'स्टार्ट अप'चा 'बूस्ट'

No comments:

Post a Comment