* चालू घडामोडी:
---------------------------------------------------------------------------------
१) 2017-18 मध्ये होणाऱ्या 105
व्या इंडियन सायन्स काँग्रेस
असोसिएशनचे ( ISCA ) अध्यक्ष
म्हणून --------- यांची नियुक्ती
करण्यात आली आहे?
:- Achyuta सामंत
२) The Country of First
Boys या पुस्तकाचे लेखक कोण
आहेत ?
:- अमर्त्य सेन
३) खालील पैकी कोणत्या शहरात
जगातील पहिले झोपडपट्टी
संग्रहालय स्थापन करण्यात येत
आहे
:-मुंबई
४) ---------------- यांची
भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन
अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात
आली आहे ?
:- डी के सिक्री
५) -------- यांच्या नेतृत्वाखालील
समिती जपान बरोवर मुंबई
-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या समस्या
सोडवणार आहे ?
:- अरविंद पनागाढीया
६) प्रवाशी भारतीय दिवस कोणत्या
तारखेला साजरा केला जातो?
:- जानेवारी 9
७) शक्ती 2016 ,हा भारत आणी
------------ या देशा मधला
संयुक्त सैन्य अभ्यास होय
:-फ्रान्स
८) "Creating Leadership’?
' हे पुस्तक कोणी लिहिले ?
:-किरण बेदी
९) खालीलपैकी कोणत्या राज्यात
२०१६ चा राष्ट्रीय युवा महोत्सव
भरणार आहे?
:-छत्तीसगड
१०) खालीलपैकी ----------
----------- हे १०० %
प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे
भारतातील पहिले राज्य बनले ? :-
केरळ
११) ---------------या
राज्यात फ्लॅमिंगो उत्सव - 2016
आयोजित केलेला आहे
:-आंध्र प्रदेश
१२) " Operation Cold" हे
कोणत्या पोलिस दलात राबविण्यात येत
आहे सीमा सुरक्षा दल(बीएसएफ)
१३) पदवी स्तरावर लिंग शिक्षण ( gender education) सक्तीचे करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? :- तेलंगणा
१४) जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? :- जानेवारी 10
१५) Who is the writer of the book titled “Maru Bharat Saru Bharat”? :-Ratnasundersuriswar
१६)Which of the following domains has become the world’s most commonly used domain in the internet? :- .cn
१७) फेब्रुवारी २००९ मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे पहिले विश्व साहित्य संमेलन झाले त्या वेळी-----------हे अध्यक्ष होते. (टी.ई. टी परीक्षा २०१६) :-गंगाधर पानतावणे
१८) मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? (टी.ई. टी परीक्षा २०१६):-सिंधुताई सपकाळ.
CareerMPSCkatta
No comments:
Post a Comment