Bookmark

Bookmark this Blog

Sunday, March 15, 2015

चालु घडामोडी १२


०१) कुस्तीत आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता युक्रेनचा मल्ल मिशा डेकनकोने कोणता किताब मिळविला आहे?
== मल्लसम्राट
०२) विश्वचषकातील एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे?(२००७)
== हर्षल गिब्स (एका षटकात ३६ धावा) नेदरलँड्सच्या डान व्हान बुंगेच्या षटकात
०३) विश्वचषकातील सर्वाधिक वेगवान शतक करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे?
== आयर्लंडचा केव्हिन ओब्रायन (५० चेंडूत शतक)
०४) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ५०, सर्वात वेगवान १०० आणि सर्वात वेगवान १५० धावा करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे?
== एबी डेविलियर्स(सर्व विक्रम वेस्ट इंडीज विरुध्द)
१) ५० धावा-१६ चेंडूत
२) १०० धावा-३१ चेंडूत
३) १५० धावा-६४ चेंडूत
०५) नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी तंत्रज्ञानातील गुंतवणूक लक्षात घेता तंत्रज्ञान सेवांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्कांवर तसेच मानधनावरील कर २५ टक्क्यांवरून किती टक्के करण्यात आला आहे?
== १०%
०६) यंदाच्या अर्थसंकल्पात मनरेगासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?
== ३४ हजार ६९९ कोटी रुपये
०७) एक कोटींहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या अतिश्रीमंतांना लागू असलेला संपत्ती कर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रद्दबातल ठरवला आहे.मात्र, संपत्ती कराऐवजी अतिश्रीमंत व्यक्तींकडून (ज्यांचे करपात्र उत्पन्न १ कोटीपेक्षा जास्त आहे) त्यांना किती अधिभार घेण्यात येणार आहे?
== २% जादा (एकूण १२%)
०८) अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत १०.९५ टक्के वाढ करून आता किती लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे?.
== २.४६ लाख कोटी रुपये
०९) नियम ८० डी अंतर्गत आरोग्य विम्याची सवलत मर्यादा आत्तापर्यंत वैयक्तिक करदात्यासाठी १५ हजार रुपये होती. त्यामध्ये आता किती हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे?
== २५ हजार
१०) The JAM Trinity — Jan Dhan, Aadhar and Mobile (पंतप्रधान जनधन योजना, आधार क्रमांक आणि मोबाईल)
११) प्रवासी वाहन विक्रीत सातत्याने घसरणीचा सामना करणाऱ्या कोणत्या कंपनीमध्ये अंशत: स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे?
== टाटा मोटर्स
१२) भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करताना 'सेबी'ने आठ वर्षांपूर्वीच्या प्राथमिक भागविक्री प्रकरणी डीएलएफला किती कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे?
== ५२ कोटी रुपये
१३) यंदाच्या अर्थसंकल्पात औरंगाबादनजिकच्या शेंद्रा-बिडकीन आद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे?
== १२०० कोटी रुपये
१४) बहुचर्चित वस्तू व सेवा कर जीएसटी कधी पासून अंमलात येणार आहे?
== ०१ एप्रिल २०१६
१५) ओदिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. अमितावा रॉय यांनी नुकतेच कोणत्या न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यभार स्वीकारला आहे?
== सर्वोच्च न्यायालय
१६) स्वाइन फ्लू तपासणीसाठी भारतात किती प्रयोगशाळा आहेत, असे आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले आहे?
== २१
१७) 'द इस्लामिक स्टेट/ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड लेव्हण्ट/ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया/ दैश आणि त्यांच्या अन्य सर्व संघटनावर नुकतेच कोणत्या देशात बेकायदेशीर ठरविण्यात आल्या आहेत?
== भारत
१८) लोकसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांनी युवा आणि क्रीडा खात्यासाठी किती कोटींची तरतूद केली आहे?
== १५४१.१३ कोटीं रुपये
१९) दिल्ली ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद कोणी पटकावले?
== सोमदेव देववर्मन
२०) महेंद्रसिंग धोनी सहमालक असलेल्या कोणत्या संघाने हॉकी इंडिया लीग स्पर्धेत पदार्पणातच जेतेपदाचा मान पटकावला?
== रांची रेज
>अ‍ॅश्ले जॅक्सन(स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू)

०१)गेल्या काही वर्षांपासून
रेंगाळलेल्या गोवंशहत्या बंदी (महाराष्ट्र
प्राणीरक्षण दुरुस्ती) विधेयकावर राष्ट्रपती प्रणव
मुखर्जी यांनी कधी संमतीची मोहोर उमटवली?
== ०२ मार्च २०१५
(कलम २०१अन्वये)२६ फेब्रुवारी रोजीच
या विधेयकाला संमती दिली.
०२)गोहत्या बंदी विधेयक:-
>गाय, बैल, वळू यांची हत्या करण्यावर बंदी
>गोवंशाची हत्या हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार
>गोहत्या करणाऱ्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास
आणि १० हजारांच्या दंडाची तरतूद
>आपण निर्दोष आहोत, हे सिद्ध
करण्याची जबाबदारी आरोपींवर
०३) तक्रारीसाठी रेल्वेचे नवीन अॅप व साइट
>वेबसाइट : www.indianrailways.gov.in.
>मोबाइल अॅप www.coms.indianrailways.gov.in
.या वेबपेजवरून डाऊनलोड करता येईल.
>एसएमएस क्रमांक- - ९७१७६३०९८२
०४) काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष:-
>प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
>मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय
निरुपम

No comments:

Post a Comment