चालु घडामोडींसाठि करण्याचा अभ्यास...
१) इंडिया 2014- इंडिया इयर बुक 2014
मित्रांनो, 2014-चे इयर बुक घ्यावे. ते डाऊनलोड साठी उपलब्ध नाही.
ह्या पुस्तकातून Diary of National Events पान क्रमांक #1142पासून वाचावे.
२) http://www.jeywin.com/study-material ह्या website वरून तमिळ नाडू शी निगडीत साहित्य सोडून बाकी सर्व डाऊनलोड करून वाचावे.
जास्त माहितीसाठी हे रेफर करा: https://anilmd.wordpress.com/list-of-study-material-needed/
३) मेनस्त्रीम मासिक येथून वाचावे: http://www.mainstreamweekly.net/ : जानेवारी २013 ते जानेवारी २014 चे अंक
४) योजना मासिक येथून वाचावे: http://www.yojana.gov.in/ हे मासिक वर्गनीदार होवूनच मिळते तर मुच्या मित्राकडून किंवा लायब्ररीतून घेवून वाचावे. : जानेवारी २०13 ते जानेवारी २014 चे अंक
५) मनोरमा इयर बुक 2014 – करंत अफेयर्स सेक्शन Current Affairs Section )
६) Frontline मासिक – जानेवारी २०13 ते जानेवारी 2014 चे अंक
७) स्पेक्ट्रम ची Current Affairs गाईड जी एप्रिल मध्ये येते ती वाचावी. ह्यात सर्व काही वाचण्यासारखं असते व नक्कीच वाचावे.
वरील स्त्रोत्रातून काय वाचायला पाहिजे?
भारतीय, महाराष्ट्रीय, व जागतिक स्तरावरील घडामोडी
आर्थिक, दोन देशामधील संबंध- अग्रीमेंत्स, स्पोर्ट्स , अवार्ड्स, S & T क्षेत्रातील घडामोडी, संसदेमधील कायदेविषयक दुरुस्त्या व इतर घडामोडी
समित्या व त्यांचे अध्यक्ष वगेरे
बजेट व त्याशी संबंधित घडामोडी
फिल्मी अवार्ड्स
इतर
अधिक माहीतीसाठि भेट द्या
: www.mahampsc.tk
No comments:
Post a Comment