Bookmark

Bookmark this Blog

Monday, March 30, 2015

चालु घडामोडी १८

# चालू घडामोडी;- मार्च २०१५
०१) ‘ई रेशनकार्ड सेवा‘ सर्वप्रथम सुरु करणारे राज्य कोणते?
== दिल्ली(२८ मार्च २०१५ पासून)
०२) जगप्रसिद्ध लंडनमधील मादाम तुसाँ संग्रहालयात आता
अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, ऐश्वर्या राय-
बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यानंतर कोणत्या बॉलिवूड
अभिनेत्रीचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे?
== कतरिना कैफ
०३) दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सुरू असलेल्या जलयुक्त
शिवार अभियानासाठी या वेळी कॉर्पोरेट क्षेत्रातील
विविध उद्योगांनी किती गावे दत्तक घेऊन त्यासाठीची
आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांकडे हस्तांतरित केली आहे?
== ४०० गावे
०४) ‘पाणीवाले बाबा‘ म्हणून उल्लेख केला जाणारे प्रसिध्द
जलतज्ञ कोण?
== राजेंद्र सिंग
०५) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या "ऍपल‘चे सीईओ असलेल्या कोणत्या
व्यक्तीने आपली सर्व संपत्ती कल्याणकारी कामांसाठी दान
करण्याचा निर्णय घेतला आहे?
== टीम कुक
०६) प्रतिष्ठेच्या महात्मा गांधी शांतता पुरस्कार २०१४
साठी कोणत्या संस्थेची निवड करण्यात आली आहे?
== भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)
>एक कोटी रु. आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप
०७) स्वदेशी बनावटीचा "आयआरएनएसएस-१डी‘ हा दिशादर्शक
उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाला असून, २८ मार्चला
श्रीहरिकोटा येथून कोणत्या प्रक्षेपकाच्या साहाय्याने या
उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे?
== "पीएसएलव्ही-सी २७‘
०८) उपग्रह प्रेक्षपण:-
>"आयआरएनएसएस-१ए‘ हा उपग्रह ०१ जुलै २०१३ रोजी, तर
‘आयआरएनएसएस-१बी‘ हा ०४ एप्रिल २०१४ आणि
"आयआरएनएसएस-१सी‘ हा १६ ऑक्टोबर २०१४ प्रेक्षपित
करण्यात आले.
०९) १९७० आणि ८० च्या दशकांत एचआयव्ही आणि
हिपॅटायटिस सी ची बाधा झालेल्या रुग्णांवर नॅशनल हेल्थ
सर्व्हिस या सरकारी सेवेमार्फत उपचार करताना दूषित
रक्ताचा वापर केल्या गेल्याबद्दल कोणी जाहीरपणे माफी
मागितली आहे?
== ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून
१०) फ्रान्समधील पर्वतरांगांत जर्मनविंगचे कोणते विमान
कोसळले होते?
== एअरबस ए ३२०
११) नुकतेच कोणत्या राज्याने तंबाखू विक्रीवर बंदी घातली
असून तंबाखूजन्य पदार्थ बाळगण्यावरही बंदी घातली आहे?
== दिल्ली

No comments:

Post a Comment