सराव प्रश्नपत्रिका २०१५
०१) पुढील विधानांपैकी सत्य विधान/ने ओळखा.
अ)आयसीसीच्या मेलबर्नला झालेल्या वार्षिक सभेत
नेपाळ व नेदरलँड्स या देशांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट
परिषदेने (आयसीसी) ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
संघांचा दर्जा दिला आहे.
ब) अफगाणिस्तान, हाँगकाँग, आर्यलड, स्कॉटलंड,
पापुआ न्यू गिनिया, संयुक्त अरब अमिराती या
देशांना वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या
आयोजनामुळे ट्वेन्टी२० सामन्यांचाही दर्जा मिळाला
आहे.
क) आयसीसीने अमेरिकन क्रिकेट संघटनेला अधिकृत
सदस्य म्हणून मान्यता दिली आहे.
ड) ओमान देशाच्या संघाला आयसीसीचा ३८वा
सहसदस्य म्हणून मान्यता मिळाली
आहे.आयसीसीच्या नियमावलींची पूर्तता न
केल्यामुळे ब्रुनोई संघाचे सदस्यत्व काढून टाकण्यात
आले आहे.
१) विधान अ,ब,क,ड सत्य
२) विधान ब,क,ड सत्य
३) विधान अ,क,ड असत्य
४) विधान ब,क,ड असत्य
>>1
०२) नियोजनबद्ध विकासासाठी नियोजन आयोगाने
गेल्या ६५ वर्षांत किती पंचवार्षिक आणि वार्षिक
योजना सादर केल्या?
अ) १२ पंचवार्षिक आणि ६ वार्षिक
ब) १० पंचवार्षिक आणि ४ वार्षिक
क) १५ पंचवार्षिक आणि ५ वार्षिक
ड) १३ पंचवार्षिक आणि ७ वार्षिक
>>अ
०३)) भारतातील इतिहासनज्ज्ञांची सर्वांत मोठी
व्यावसायिक आणि तज्ज्ञ संघटना समजल्या
जाणार्या भारतीय इतिहास परिषदेची मुहूर्तमेढ कधी
रोवण्यात आली होती?
अ) १९३०
ब) १९२७
क) १९३५
ड) १९०४
>>क
०४)) अल्पसंख्याक मुस्लिम समुदायास संपूर्ण
नागरिकत्वाचे हक्क प्रदान करण्यात यावेत, असे
आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने कोणत्या देशाला केले
आहे?
अ) भारत
ब) पाकिस्तान
क) सौदी अरेबिया
ड) म्यानमार
>>ड
०५) २०१५ हे कोणत्या जेष्ठ साहित्यिकाचे
जन्मशताब्दी वर्ष आहे?
अ) ना.रा. शेंडे (ऊर्फ अण्णासाहेब शेंडे)
ब) के.ज. पुरोहित (शांताराम)
क) ग. त्र्यं. माडखोलकर
ड) वि.स.खांडेकर
>>अ
०६) बॉक्सिंग इंडियाला अखेर नव्या वर्षांच्या
मुहूर्तावर क्रीडा मंत्रालयाने कधी मान्यता दिली?
अ) ०१ जानेवारी २०१५
ब) ०२ जानेवारी २०१५
क) १५ जानेवारी २०१५
ड) २६ जानेवारी २०१५
>>ब
०७)‘व्हाय ग्रोथ मॅटर्स” या पुस्तकाचे लेखक कोण
आहेत?
अ) व्ही. के. सारस्वत
ब) अरुण जेटली
क) अरविंद पनगरिया
ड) विवेक देबरॉय
>>क
०८) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर
यांच्या नेतृत्वाखाली कोणता उपग्रह वाहक तयार
झाला?
अ) एसएलव्ही
ब) एसएलव्ही- १
क) एसएलव्ही- २
ड) एसएलव्ही- ३
>>ड
०९) ट्वेंटी-20 क्रिकेटमधील धावांचा पाठलाग करत
सर्वांत मोठा विजय कोणत्या देशाने मिळविला आहे?
अ) वेस्ट इंडीज
ब) दक्षिण आफ्रिका
क) न्युझीलंड
ड) भारत
>>अ
१०) सायमनसन व मॅकमोहन या दोन ब्रिटिश
रसायनशास्त्र तज्ज्ञांनी (British
Association For The Advancement of
Science)च्या धर्तीवर एशियाटिक सोसायटीच्या
साह्यानं भारतीय विज्ञान परिषदेचे पहिले अधिवेशन
जानेवारी १९१४ मध्ये घेण्यात आले होते या
अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
अ) सर आशुतोष मुखर्जी
ब) डॉ॰ एल.एल. फ्रेमोर
क) डॉ॰ जे.एच. हटन
ड) प्रोफेसर एम.एन. साहा
>>अ
११) मेट्रो दरांबाबत केंद्रसरकारने कोणत्या
समितीची स्थापना केली आहे?
अ) पद्मनाभ समिती
ब) डी. के. मित्तल समिती
क) रंगनाथन समिती
ड) राणे समिती
>>अ
१२) अर्पिया आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा २०१५
बेथनी मॅटेक-सँड्स(अमेरिका) हिचा जोडीत जिंकणारी
खेळाडू कोण?
अ) सानिया मिर्झा
ब) मार्टिना हिंगीस
क) मारिया शारापोव्हा
ड) व्हीनस विलियम्स
>>अ
१३) पुढील विधानांपैकी सत्य विधान/ने ओळखा.
अ) तेजस हे हलक्या वजनाचे लढाऊ (लाइट कॉम्बॅट)
विमान डीआरडीओ आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स
लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे.
ब) इंजिन व इजेक्शन सीट जर्मन बनावटीचे
क) कॅनोपी सीट कॅनडाच्या बनावटीचे
ड) - वजन : १२ टन - लांबी : १३.२ मीटर - उंची :
४.४ मीटर
१) विधान अ,ब,क,ड सत्य
२) विधान अ सत्य
३) विधान ब असत्य
४) विधान ड असत्य
>>३
१४) १३ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे
(बुलडाणा) अध्यक्ष कोण होते?
अ) जयंत पवार
ब) सतीश काळसेकर
क) कॉ. गोविंद पानसरे
ड) डॉ. भारत पाटणकर
>>अ
१५) पुढील विधानांपैकी सत्य विधान/ने ओळखा.
युनेस्को आणि संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधी
(युनिसेफ) यांच्यावतीने ‘सर्वासाठी शिक्षणाच्या
मोहिमेचे अपयश : शाळा सोडलेल्या मुलांसाठी
जागतिक पुढाकार’ याबाबतचा अहवाल:-
अ) २०११ मध्ये १४ लाख मुले प्राथमिक शाळेपासून
वंचित होती. यात मुलींचे प्रमाण २० टक्के तर मुलांचे
प्रमाण १४ टक्के होते.
ब)भारतातील ७ ते १४ वयोगटातील १५ टक्के मुलेही
बालकामगार आहेत.
क)२००० ते २०१२ या बारा वर्षात शाळेत जाणा-या
मुलांची संख्या एक कोटी १६ लाखांनी वाढवण्यात
भारताला यश मिळाले आहे. मात्र, १४ लाख मुलांच्या
नशिबी अजूनही शाळा नाही,
ड)२००० ते २०१२ या काळात दक्षिण आशियातील
शाळेत जाणा-या मुलांची संख्या २ कोटी ३० लाखने
वाढली.
१) विधान अ,ब,क,ड सत्य
२) विधान अ,ब,क सत्य
३) विधान अ,ब असत्य
४) विधान अ,क,ड असत्य
>>३
१६) खासदार ग्राम दत्तक योजनेच्या धर्तीवरी
तलाठी ग्रामदत्तक योजना राबविण्याचा संकल्प २४
जानेवारी रोजी ग्रामस्वच्छता अभियान राबवून
करणारा तालुका कोणता?
अ)चिखली
ब)शेवगांव
क)हातकणंगले
ड)परळी-वैद्यनाथ
>>अ
१७) "द कलाम इफेक्टा" या पुस्तकाचे लेखक कोण
आहेत?
अ)संजय बारू
ब)पी.सी.पारेख
क)पी.एम.नायर
ड) जेवियर मोरो
>>क
१८) केंद्र सरकारने ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या
पूर्वसंध्येला किती पद्म पुरस्कारांची घोषणा केली?
अ)९ पद्मविभूषण, २० पद्मभूषण आणि ७५ पद्मश्री
पुरस्कार
ब) ९ पद्मविभूषण, २५ पद्मभूषण आणि ७० पद्मश्री
पुरस्कार
क) १२ पद्मविभूषण, २० पद्मभूषण आणि ७०
पद्मश्री पुरस्कार
ड) ८ पद्मविभूषण, २० पद्मभूषण आणि ८० पद्मश्री
पुरस्कार
>>अ
१९) पुढील विधानांपैकी असत्य विधान/ने ओळखा.
क्रिकेट स्पर्धा कार्यक्रम:-
अ) टी - २० विश्वचषक:- ११ मार्च ते ३ एप्रिल
२०१६ -भारत
ब) चॅम्पियन्स ट्रॉफी:- १ जून ते १९ जून २०१७-
दक्षिण आफ्रिका
क) विश्वचषक:-३० मे ते १५ जून २०१९ -इंग्लंड
ड) महिला विश्वकप:- ४ ते २७ आॅगस्ट २०१७-
इंग्लंड
१) विधान अ,ब,क,ड असत्य
२) विधान अ,ब,क असत्य
३) विधान,ब असत्य
४) विधान अ,क,ड असत्य
>>३
२०)पुढील विधानांपैकी असत्य विधान/ने ओळखा.
३५ वी राष्ट्रीय स्पर्धा केरळ:-
अ) ३३ क्रीडा प्रकारांत देशातील ३० राज्ये व सात
केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडू सहभागी
ब) ३३ क्रीडा प्रकारांत प्रत्येकी ४१४ सुवर्ण, ४१४
रौप्य व ५४१ कांस्यपदकांची लयलूट
क) केरळमधील नऊ जिल्ह्यांमध्ये स्पर्धा होणार
ड) त्रिवेंद्रम मीनामकुलम क्रीडानगरी
१) विधान अ,ब,क,ड असत्य
२) विधान अ,ब, असत्य
३) विधान अ,ब,क असत्य
४) विधान अ,क,ड असत्य
>>ब
२१) पुढील विधानांपैकी सत्य विधान/ने ओळखा.
आमदार आदर्श ग्राम योजना
अ) २०१६ पर्यंत एक आणि २०१९ पर्यंत दोन गावे
आमदारांना दत्तक घ्यावी लागणार
ब)विधानसभा सदस्य २८९ ,विधान परिषद सदस्य
७६,एकूण सदस्य ३६७ ,
क) एकूण दत्तक गावे १००० संपर्क अधिकारी:-
जिल्हा अधिकारी
ड) प्रभारी अधिकारी:-जिल्हा परिषदेचे उपमुख्य
कार्यकारी अधिकारी, तहसीलदार किंवा गटविकास
अधिकारी
१) विधान अ,ब,क,ड सत्य
२) विधान अ,ब,क सत्य
३) विधान ब असत्य
४) विधान अ,क,ड असत्य
>>क
२२) ६६व्या प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील
संचलनात सामील झालेले चित्ररथ:-
अ) महाराष्ट्र:- प्रथम क्रमांक >झारखंड:-दुसरा
क्रमांक >कर्नाटक:-तिसरा क्रमांक
ब) महाराष्ट्र:- प्रथम >कर्नाटक:-दुसरा क्रमांक
>झारखंड:-तिसरा क्रमांक
क) महाराष्ट्र:- प्रथम क्रमांक >पश्चिम बंगाल:-
दुसरा क्रमांक > दिल्ली:- तिसरा क्रमांक
ड) यांपैकी नाही
>>अ
२३) पुढील विधानांपैकी सत्य विधान/ने ओळखा.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालानुसार:-
अ) विकासदर ७.४ टक्के राहील.२०१३-१४मध्ये
९९.२१ लाख कोटी रुपयांवर जीडीपी(३० जानेवारीच्या
सुधारित आकडेवारीनुसार)
ब) २०११-१२च्या आधार वर्षानुसार चालू आर्थिक
वर्षात जीडीपी १०६.५७ लाख कोटींचा पल्ला गाठेल
क) देशाचे दरडोई उत्पन्न १० टक्क्यांनी वाढून
७,३७८.१७ रुपयांवर जाणार आहे.
ड) फॅक्टर कॉस्ट ऐवजी कॉन्स्टंट प्राईसनुसार
अर्थव्यवस्था मोजण्याच्या पद्धतीचा अवलंब
करण्यात आला आहे.
१) विधान अ,ब,क,ड सत्य
२) विधान अ,ब,क असत्य
३) विधान ब सत्य
४) विधान अ,क,ड असत्य
>>१
२४)पुढील विधानांपैकी सत्य विधान/ने ओळखा.
३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा केरळ
अ)सेनादल:- ९१ सुवर्ण, ३३ रौप्य आणि ३५
ब्राँझपदक
ब)केरळ:- ५४ सुवर्ण, ४८ रौप्य आणि ६० ब्राँझ
क)हरियाण:-४० सुवर्ण, ४० रौप्य आणि २७ ब्राँझ
ड)महाराष्ट्र:-३० सुवर्ण, ४३ रौप्य आणि ५० ब्राँझ
१) विधान अ,ब,क,ड सत्य
२) विधान ब,क,ड सत्य
३) विधान अ,क,ड असत्य
४) विधान ब,क,ड असत्य
>>१
२५) महिला दिनाच्या मुहूर्तावर कोणत्या राज्याने
'आप की बेटी हमारी बेटी' ही योजना जाहीर केली?
अ) गुजरात
ब) बिहार
क) पंजाब
ड) हरयाणा
>>ड.
No comments:
Post a Comment