Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, November 18, 2015

भारत सरकारचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार

भारत सरकारचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार:-
-----------------------------------------------------------------------------------
१) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय. शांतता, नि:शस्रीकरण व विकास पुरस्कार:-
इंदिरा गांधी पुरस्कार किंवा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा भारत सरकारद्वारे दरवर्षी दिला जाणारा एक ख्यातनाम पुरस्कार आहे. हा पुरस्कार जगामधील अशा व्यक्ती किंवा संस्थेला दिला जातो ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता राखण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत
सुरुवात:-१९८६
स्वरूप:-रु २५ लाख व सन्मानचिन्ह
२०१४;-भारतीय अवकाश सशोधन संस्था (इस्रो)
२०१३;-अंजेला मर्केल (जर्मनी चान्स्लेर)
२०१२:- एलेन जॉन्सन-सर्लिफ (लायबेरिया राष्ट्राध्यक्ष)
२) आंतरराष्ट्रीय म.गांधी शांतता पुरस्कार:-
महात्मा गांधीजीच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १९९५ सालापासून भारत सरकारद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो
स्वरूप:-१ कोटी रु व मानपत्र
२०१४:- भारतीय अवकाश सशोधन संस्था (इस्रो)
२०१३:-चंडी प्रसाद भट
3) जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कार:-
सुरुवात:- १९६५
स्वरूप:- २५लाख रु व मानपत्र
२००९:-अंजेला मर्केल (जर्मनी चान्स्लेर)
२००७:-वोल्कर ग्रीसमन (आइसलॅड राष्ट्रपती )

No comments:

Post a Comment