चालू घडामोडी:-
१) इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर मोदी यांनी
"डिजिटल इंडिया‘ योजनेचे उद्घाटन केले. ---------------
--अशी साद घालून मोदी यांनी आपल्या भाषणाची
सुरुवात केली:- ""आय ड्रीम ऑफ ए डिजिटल इंडिया‘
२) २८ वा २०१४ चा मुर्तीदेवी पुरस्कार २७जुन२०१५ रोजी
कोणाला जाहीर झाला :- विश्वनाथ त्रिपाठी
पुरस्काराची सुरूवात:- १९८३
पहिला पुरस्कार (१९८३):- सी.के राव
२७ वा(२०१३):- सी राधाकृषनण
२६ वा(२०१२):-हरिप्रसाद दास
३) चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन या वर्षी कोणत्या
ठिकाणी होणार आहे?
:- अंदमान
आतापर्यंत भरलेली मराठी विश्व साहित्य संमेलने:
१. २००९. सान फ्रांसिस्को - अध्यक्ष : गंगाधर पानतावने
२. २०१०. दुबई:- अध्यक्ष मंगेश पाडगांवकर
३. २०११. सिंगापूर - अध्यक्ष : महेश एलकुंचवार
४) कोणत्या तारखेपासून देशात मोबाईल नंबर पोर्टबिलीटी
सुरु होतआहे?
३ जुलै
५) कोणत्या समितीने खासदारांच्या पगारात आणि दैनिक
भत्त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याची ,तसेच माजी
खासदारांच्या निवृत्तिवेतनात 75 टक्क्यांनी वाढ
करण्याचीही शिफारस केली आहे :- योगी आदित्यनाथ
* या आयोगाच्या शिफारशी :-
मासिक वेतन : 1 लाख
निवृत्तिवेतन : 35 हजार
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेळोवेळी वेतनवाढ
- प्रत्येक प्रवासासाठी प्रथम श्रेणी रेल्वे आरक्षण
* सध्याचे वेतन आणि भत्ते (रुपयांत)
मासिक वेतन : 50 हजार
दैनंदिन भत्ता (अधिवेशन काळात) : 2 हजार प्रतिदिन
मतदारसंघ भत्ता : 45 हजार
दूरध्वनी भत्ता : 1.5 लाख
संगणक खरेदी : 2 लाख
पाणी : दररोज 4 हजार लिटर
वीज : 50 हजार युनिट
वाहन खरेदीसाठी : 4 लाख
मतदारसंघात फिरण्यासाठी : 16 रुपये प्रति किलोमीटर
निवृत्तिवेतन : 20 हजार
६) महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) कंपनीला
शेअर बाजाराच्या सूचीतून काढून (डिलिस्ट) कोणत्या
कंपनीत विलीनीकरण करण्यात येणार आहे:- भारत संचार
निगम लिमिटेडमध्ये
७) केंद्र सरकारने परदेशातील काळा पैसा जाहीर करण्याची
मुदत ------------------------------पर्यंत वाढवली आहे.
त्यानंतर परदेशात काळा पैसा असलेल्यांवर कारवाई करण्यात
येणार आहे:- 30 सप्टेंबर
८) नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन या प्रकल्पांतर्गत
देशातील 10 लाख लोकांना ----------पर्यंत डिजिटल
साक्षर करण्याची सरकारची योजना आहे:- 2015
९) रिलायन्स ग्रुपचे संस्थापक कै. धीरुभाई अंबानी यांचा
धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचा निर्णय कोनत्या
सरकारने घेतला:-गुजरात
१०) प्रधमच कोणत्या दोन संघामध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये ऍडलेड
ओव्हलच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी सामना
खेळविली जाणार आहे.:-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये
११) ------------- पासून देशभर डिजिटल सप्ताह साजरा
करण्यातआला आहे :- १ जुलैपासून (१ ते ७ जुलै)
१२) सर्व सरकारी कामे----------------------पर्यंत
संगणकीकृत करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य सरकारने ठेवले
आहे.:- २०१९
१३) योगासने हा धार्मिक पंथाशी संबंधित प्रकार असल्याचे
सांगून ------------------------- देशात योगावर बंदी
घातली :- रशिया
No comments:
Post a Comment