* Asst. Exam (5.7.2015) चालू घडामोडी:-
-----------------------------------------------------------------------------------
१) मानवी दुध बँक " जीवन धारा चालविणारे पहिले राज्य कोणते:--- राजस्थान
२) केद्रीय ग्रहमंत्रालयाने १४ एप्रिल २०१५ रोजी निर्णय घेवून प्रवाशी visa-on-arrival योजनेचे नाव बदलून ----------- केले :------ e-tourist-visa
3) Good Governance:- Never on Indias Radar या पुस्तकाचे लेखक कोण आहेत:---------- माधव गोडबोले
४) गणपतराव देशमुख:------ त्यानी ११व्यादा विधानसभा जिंकून इतिहास निर्माण केला
५) संसद आदर्श ग्राम योजना चुकीचे विधान:-------अशा गावाची लोकसंख्या ५०००-१०००० च्या दरम्यान असावी
६) अटल पेन्शन याजना: चुकीचे विधान:- सुरवात१ जानेवारी २०१६ पासून(सुरवात ९ मे २०१५)
७) क्रिस्टीनो रोनाल्डो:-
-५ एप्रिल २०१५ रोजी पाच गोल केले (बरोबर)
-पाच गोलमध्ये सर्वात वेगवान हँट ट्रिक आठ मिनीटात (बरोबर)
- त्याचा कारकिरतील ही ४१ वी हँट ट्रिक (हे विधान चूक आहे,त्याची ती २९ वी हँट ट्रिक)
८ )सितारा देवी:- ती वाराणसीमधील कथाकार कुटूबातील होती ( हे विधान असत्य आहे)
९) तृतीय पंथीयहक्क विधेयक :- सर्व विधान बरोबर
१०) पालघर जिल्हा :- वसई विरार येथे महानगरपालिका आहे
११) वीरप्पा मोईली:- ते त्याच्या कोट्टा या कादंबरीसाठी सरस्वती सम्मान २०१४ साठी निवडले गेले होते ( हे विधान चूक आहे)
१२)प्रधानमंत्री जन धन योजना:- सर्व पर्याय बरोबर आहे
१३) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०१४ बाबत:- एकुन २८८ जागापैकी २०जागांवर महिला उमेदवार जिंकल्या
१४) महाराष्ट्र नवीन सुधारणा पथकर धोरण:- सर्व पर्याय बरोबर
No comments:
Post a Comment