म्यान मराठे व इंग्रज युद्ध झाले.
) 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले.
) 1798 साली लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणुन भारतात आला.
) लॉर्ड वेलस्ली ने तैनाती फौजेची पद्धत सुरु केली.
) तैनाती फौज म्हणजे भारतीय शासकांना इंग्रजांनी लष्करी मदत देणे, लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला द्यावा. आपल्या दरबारी इंग्रजांचा प्रतिनिधी ठेवावा. व त्यांच्या मदत मध्यस्थीने इतर शासनकर्त्यांशी संबंध ठेवावा.
) ही पद्धत स्वीकारणार्या शासकांनी आपले स्वातंत्र गमावले. सर्वात पहिले तैनाती फौजेचा स्वीकार हैद्राबाद च्या निजामाने केला.
No comments:
Post a Comment