Bookmark

Bookmark this Blog

Thursday, July 9, 2015

चालु घडामोडी ३२

* चालू घडामोडी:-
१) इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर
मोदी
यांनी "डिजिटल इंडिया‘ योजनेचे उद्घाटन
केले.
-----------------अशी साद घालून मोदी
यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली:-
""आय ड्रीम ऑफ ए डिजिटल इंडिया‘

२) २८ वा २०१४ चा मुर्तीदेवी पुरस्कार
२७जुन२०१५ रोजी कोणाला जाहीर झाला
:-
विश्वनाथ त्रिपाठी
पुरस्काराची सुरूवात:- १९८३
पहिला पुरस्कार (१९८३):- सी.के राव
२७ वा(२०१३):- सी राधाकृषनण
२६ वा(२०१२):-हरिप्रसाद दास

३) चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन या
वर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे?
:- अंदमान

आतापर्यंत भरलेली मराठी विश्व साहित्य
संमेलने:

१. २००९. सान फ्रांसिस्को - अध्यक्ष :
गंगाधर पानतावने

२. २०१०. दुबई:- अध्यक्ष मंगेश पाडगांवकर

३. २०११. सिंगापूर - अध्यक्ष : महेश
एलकुंचवार

४) कोणत्या तारखेपासून देशात मोबाईल नंबर
पोर्टबिलीटी सुरु होतआहे?
३ जुलै

५) कोणत्या समितीने खासदारांच्या
पगारात
आणि दैनिक भत्त्यामध्ये दुप्पट वाढ
करण्याची ,तसेच माजी खासदारांच्या
निवृत्तिवेतनात 75 टक्क्यांनी वाढ
करण्याचीही शिफारस केली आहे :- योगी
आदित्यनाथ

* या आयोगाच्या शिफारशी :-
मासिक वेतन : 1 लाख
निवृत्तिवेतन : 35 हजार
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेळोवेळी
वेतनवाढ
- प्रत्येक प्रवासासाठी प्रथम श्रेणी रेल्वे
आरक्षण

* सध्याचे वेतन आणि भत्ते (रुपयांत)
मासिक वेतन : 50 हजार
दैनंदिन भत्ता (अधिवेशन काळात) : 2 हजार
प्रतिदिन
मतदारसंघ भत्ता : 45 हजार
दूरध्वनी भत्ता : 1.5 लाख
संगणक खरेदी : 2 लाख
पाणी : दररोज 4 हजार लिटर
वीज : 50 हजार युनिट
वाहन खरेदीसाठी : 4 लाख
मतदारसंघात फिरण्यासाठी : 16 रुपये प्रति
किलोमीटर
निवृत्तिवेतन : 20 हजार

६) महानगर टेलिफोन निगम लिमिटेड
(एमटीएनएल) कंपनीला शेअर बाजाराच्या
सूचीतून काढून (डिलिस्ट) कोणत्या कंपनीत
विलीनीकरण करण्यात येणार आहे:- भारत
संचार निगम लिमिटेडमध्ये

७) केंद्र सरकारने परदेशातील काळा पैसा
जाहीर करण्याची मुदत ---------------
---------------पर्यंत वाढवली आहे.
त्यानंतर परदेशात काळा पैसा असलेल्यांवर
कारवाई करण्यात येणार आहे:- 30 सप्टेंबर

८) नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन या
प्रकल्पांतर्गत देशातील 10 लाख लोकांना
----------पर्यंत डिजिटल साक्षर
करण्याची सरकारची योजना आहे:- 2015

९) रिलायन्स ग्रुपचे संस्थापक कै. धीरुभाई
अंबानी यांचा धडा पाठ्यपुस्तकात
समाविष्ट
करण्याचा निर्णय कोनत्या सरकारने घेतला:-
गुजरात

१०) प्रधमच कोणत्या दोन संघामध्ये येत्या
नोव्हेंबरमध्ये ऍडलेड ओव्हलच्या मैदानावर
दिवस-रात्र कसोटी सामना खेळविली
जाणार
आहे.:-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये

११) ------------- पासून देशभर डिजिटल
सप्ताह साजरा करण्यातआला आहे :- १
जुलैपासून (१ ते ७ जुलै)

१२) सर्व सरकारी कामे-----------
-----------पर्यंत संगणकीकृत करण्याचे
महत्त्वाकांक्षी लक्ष्य सरकारने ठेवले
आहे.:- २०१९

१३) योगासने हा धार्मिक पंथाशी संबंधित
प्रकार असल्याचे सांगून ---------------
---------- देशात योगावर बंदी घातली :-
रशिया

No comments:

Post a Comment