Bookmark

Bookmark this Blog

Tuesday, July 7, 2015

प्रश्नमंजुषा २

Mpsc Gk
-------------------
1. मार्च 2015 मध्ये आयसीसी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा
ऑस्ट्रेलियन संघाने जिंकला. ऑस्ट्रेलियन
संघाने आजवर कितीवेळा क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले आहे ?
उत्तर >> 5

2. चीनचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत ?
उत्तर >> ली केक़्वियांग

3. कोणत्या देशाने दहा वर्षे वयापुढील
बालकामगारांना कायदेशीर दर्जा दिला ?
उत्तर >> बोलिव्हिया

4. ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील सहायक
प्राध्यापीका लिंडा गोइंग यांनी तयार केलेल्या
'ग्लोबल स्टॅटिस्टीक ऑन अडीटीव्ह
बिहेवियर्स 2014' ("Global Statistics on
Addictive Behaviours: 2014 Status
Report") ह्या अहवालानुसार जगातील किती
प्रौढ धूम्रपान करतात ?
उत्तर >> 1 अब्ज

5. 'ब्रिक्स' गटातील (BRICS- Brazil,
Russia, India, China , South Africa) 5
उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी स्थापन
केलेल्या 'न्यू डेव्हलपमेंट बँक' च्या
अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात
आली आहे ?
उत्तर >> के.व्ही.कामत

6. चीनमधील डूनहॉंग शहरासोबत
महाराष्ट्रातील कोणते शहर भगिनी शहरे
(सिस्टर सिटी) म्हणून करारबध्द करण्यात
आले आहे?
उत्तर >> औरंगाबाद

7. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकत्याच जारी
केलेल्या सुधारीत आदेशानुसार आता किती
रुपयापर्यंतच्या खरेदी वा इतर
व्यवहारांसाठीच्या कार्ड ट्रान्झॅक्शनवर
पिन (PIN) न वापरता ही व्यवहार करता येणार
आहेत ?
उत्तर >> 2000 रूपये

8. 'कुंग फू योगा' या चित्रपटासाठी जॅकी चॅन
सोबत कोणत्या भारतीय अभिनेत्याला
करारबध्द करण्यात आले ?
उत्तर >> अमीर खान

9. भारताचा प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभाग
( Zoological Survey of India) ने कितव्या
वर्षात पदार्पण केले आहे ?
उत्तर >> 100

10. भारताकडून मंगोलियाला भेट देणारे मोदी हे
पहिलेच पंतप्रधान ठरले. या दौऱ्यादरम्यान
पंतप्रधानांनी मंगोलियाच्या विकासासाठी
भारत किती मदत असल्याचे जाहीर केले ?
उत्तर >> 1 अब्ज डॉलर्स

-------------------

No comments:

Post a Comment