Bookmark

Bookmark this Blog

Tuesday, July 7, 2015

प्रश्नमंजुषा

झटपट प्रश्नमंजुषा 10
1. झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान _______ हिमालयात आहे.
उत्तर >> काश्मीर

2. _______ हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
उत्तर >> जोग

3. भारतामध्ये दर _______ वर्षांनी पशुगणना केली जाते.
उत्तर >> पाच

4. श्योक, झास्कर आणि गिलगीट या नद्या _______ या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
उत्तर >> सिंधू

5. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातला _______ क्रमांकाचा देश आहे.
उत्तर >> सात

6. _______ हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे.
उत्तर >> आंध्रप्रदेश

7. सोलापूर-विजापूर-हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक _______ आहे.
उत्तर >> तेरा

8. लोह आणि अल्युमिनियम चे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते ?
उत्तर >> जांभी मृदा

9. जम्मू आणि काश्मीर या राज्यातील सलाल जलविद्युत प्रकल्प _______ या नदीवर आहे.
उत्तर >> चिनाब

10. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य _______ आहे.
उत्तर >> झारखंड

11. 'भिल्ल' जमात ________ या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते.
उत्तर >> नंदूरबार

12. कुटिरोद्योगातील बहुतांश माल _________ बाजारपेठेत विकला जातो.
उत्तर >> स्थानिक

13. खालीलपैकी कोणता उद्योग परंपरागत लघुउद्योग नाही ?
उत्तर >> अभियांत्रिकी उद्योग

14. भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण केव्हा जाहीर केले ?
उत्तर >> 1991

15. जागतिक व्यापार संघटना केव्हापासून कार्यान्वित झाली ?
उत्तर >> 1995

16. देशाच्या राजकीय सीमेबाहेर आर्थिक व्यवहारांचा विस्तार करणे म्हणजे ________ होय.
उत्तर >> जागतिकीकरण

17. भारतातील 14 प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले ?
उत्तर >> 1969

18. दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता ?
उत्तर >> 2002 ते 2007

19. जागतिकीकरणाचा भारताच्या विदेशी चलन साठ्यावर काय परिणाम झाला ?
उत्तर >> विदेशी चलनसाठ्यात वाढ झाली

20._________ समितीने केलेल्या शिफारशीनुसार स्वतंत्र भारतात पंचायत राजची स्थापना झाली ?
उत्तर >> बलवंतराय मेहता

No comments:

Post a Comment