संघशासन व कायदेमंडळ-
१. भारतीय संविधानात जम्मू व काश्मीर या राज्यासाठी
विशेष तरतूद आहे.
२. संघशासनाच्या अधिकारांविषयीच्या सूचीला संघसूची
म्हणतात.
३. संघशासनाच्या कायदेमंडळास संसद म्हणतात.
४. लोकसभेची सदस्यसंख्या जास्तीत जास्त ५५० असते अँग्लो
इंडियन चे २ प्रतिनीधी वगळता.
५. लोकसभेचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो.
६. लोकसभासभासदाची निवड लोकसभेचे निर्वाचित सदस्य
करतात.
७. नव्या कायद्याच्या प्रस्तावाला विधेयक म्हणतात.
८. अर्थविधेयक प्रथम लोकसभेतच मांडावे लागते.
९. मंञिमंडळ लोकसभेचा विश्वास असेपर्यँत सत्तेवर राहू शकते.
१०. राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह आहे.
Bookmark
Bookmark this Blog
Saturday, April 11, 2015
संघशासन व कायदेमंडळ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment