Bookmark

Bookmark this Blog

Saturday, April 11, 2015

देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ

देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ-
1. आँस्ट्रेलिया - क्रिकेट
2. कँनडा - आइस हाँकी
3. जपान - जु-जुत्सू (कुस्तीचा प्रकार)
4. स्काँटलंड - रूग्बी, फूटबाँल
5. अमेरिका - बेसबाँल
6. स्पेन - बुल फायटिँग
7. भारत - हाँकी
8. पाकिस्तान - हाँकी
9. अर्जेँटिना - फूटबाँल
10. ब्राझील - फूटबाँल
11. चीन - टेबल टेनीस
12. इंग्लंड - क्रिकेट
13. रशिया - बुध्दिबळ

No comments:

Post a Comment