गणिती मनोरंजन
आपणांस हे माहित आहे का ?
1 ते 99 पर्यंत स्पेलिंग मध्ये a, b, c, d वापर होत नाही.
d चा वापर प्रथमच ‘Hundred’ मध्ये होतो.
1 ते 999 पर्यंत स्पेलिंगमध्ये कुठेही a, b, c चा वापर होत नाही.
a चा वापर प्रथमच ‘Thousand’ मध्ये होतो.
1 ते 999,999,999 पर्यंत कुठेही b, c चा वापर होत नाही.
b चा वापर प्रथमच ‘Billion’ मध्ये होतो.
c चा वापर इंग्लिश काउंटिंगमध्ये कुठेही होत नाही.
मनोरंजनातून गणिताची माहिती आपणांस आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा...
तुम्ही आनंद घ्या.....
इतरांनाही आनंद द्या.....
Bookmark
Bookmark this Blog
Saturday, April 11, 2015
गमतीदार गणित व मुळाक्षरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment