Bookmark

Bookmark this Blog

Saturday, April 11, 2015

महत्वाची माहिति

महत्वाचे:-
१) गर्भजल परीक्षणावर बंदी घालणारे पहिले
राज्य:-महाराष्ट्र
२) जादुटोणा व तत्सम अंधश्रद्धा विरोधी
कायदा करणारे पहिले राज्य:- महाराष्ट्र
३) आदिवासींसाठी इंग्रजी माध्यमाची
शाळा सुरु करणारे पहिले राज्य:- महाराष्ट्र
४) शासकिय सेवकांच्या बदल्यासंदर्भात
कायदा करणारे पहिले राज्य:- महाराष्ट्र
५) प्रदुषण नियत्रंनाचा कायदा करणारे पहिले
राज्य:- महाराष्ट्र
६) जैवतंत्रज्ञान धोरण जाहीर करणारे पहिले
राज्य:- महाराष्ट्र
७) खेळाडूना शासकिय नोकरया मध्ये ५%
जागा राखीव ठेवनयाचा निर्णय घेणारे पहिले
राज्य:- महाराष्ट्र
८) ई-न्यायालय सुरु करणारे पहीले न्यायालय:-
दिल्ली उच्च न्यायालय (२रे मुंबई उच्च
न्यायालय)
९) हुंडाबळी प्रकरणी कायदा करणारे पहिले
राज्य:- उत्तरप्रदेश( २ रे महाराष्ट्र)
१०) माहिती अधिकराची सुरुवात करणारे
पहिले राज्य:- तामीळनाडू
११) भीक मागणयावर बंदी घालणारे पहिले
राज्य:- गोवा
१२) विवाहपुर्व एचआयव्ही चाचणी सक्तीचे
करणारे पहिले राज्य :-गोवा
१३) रँगीग विरोधी कायदा करणारे पहिले
राज्य:- गोवा
१४) सार्वजनिक ठिकाणी थुंकन्यास मनाई
करणारे पहिले राज्य:-गोवा
१५) दोनपेक्षा अधिक मुले असणारया
व्यक्तीना शासकीय नोकरीत प्रवेश
नाकारनारे राज्य:-मध्यप्रदेश
१६) महाविद्यालयात फँशन शो कार्यक्रमाचे
आयोजन करण्यास बंदी घालणारे राज्य:-
मध्यप्रदेश
१७) सर्व सरकारी कार्यलयामध्ये.शाळेमध्ये
वंदेमातरम गीताची सक्ती करणारे पहिले
राज्य:- मध्यप्रदेश
१८) मुस्लीमांना शासकीय नोकरयामध्ये व
शैक्षणिक संस्थांत ५% जागा राखीव करणारे
पहिले राज्य:-आंध्रप्रदेश
१९) शाळांमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी
घालणारे राज्य:- केरळ
२०) शासकीय कार्यलयात सीएफएल दिव्यांचा
वापर करण्याचा निर्णय घेणारे पहिले राज्य:-
दिल्ली
२१) धर्मांतर बंदी विधेयेक संमत करणारे
राज्य:-तामिळनाडू
२२) हरिजन शब्दाचा वापर करण्यस बंदी
घालणारे पहीले राज्य:- ओडिया
२३) आर्थीकदृष्टया दुर्बल गटातील
सर्वजणांना२५% आरक्षण देणारेराज्य:-
राजस्थान
२४) राज्यातील सर्वच महाविध्यालयात
एकसारखा गणवेशवापरण्यास सक्ती करणारे
पहीले राज्य:- ओडिया

No comments:

Post a Comment