Bookmark

Bookmark this Blog

Saturday, April 11, 2015

भारतातील पहील्या महिला

भारतातील पहिल्या महिला-
१. दिल्लीच्या तख्त्यावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती -
रझिया सुलताना

२. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान- इंदिरा गांधी

३. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती - प्रतिभा ताई
पाटील

४. भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती - मीरा
कुमार

५. भारतातील परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय
महिला डाँक्टर - डाँ. आनंदीबाई जोशी

६. भारतातील पहिल्या महिला डाँक्टर - डाँ. कादम्बनी
गांगुली

७. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा -
अँनी बेझंट

८. पहिली महिला राज्यपाल - सरोजिनी नायाडू

९. पहिल्या महिला मुख्यमंञी - सुचेता कृपलानी

१०. भारताच्या परदेशातील पहिली महिला राजदूत - सी. बी.
मुथाम्मा

No comments:

Post a Comment