चालू घडामोडी:-
१) लैंगिक शोषणाचा आरोप असलेले आर. के. पचौरी यांना टेरी (TERI) च्या प्रमुख पदावरून हटवून त्याच्या जागी कोणाची
निवड केली :-अजय माथूर
२) --------- यांनी लिहिलेल्या 'काश्मीर द वाजपयी इयर्स' या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले.:- ए.एस.दुलत
३) बीसीसीआयने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी सुरक्षा आणि भ्रष्टाचारविरोधी समितीचे (एमएसयू) मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.:- नीरज कुमार
४) प्रो-कबड्डी लीगच्या २र्या सत्रात कोणता खेळाडू सर्वात महाग ठरला:-राकेश कुमार (पटना):-१२.८०लाख
५)' सध्या चर्चेत असलेले बहुजन हिताय' या पुस्तकाचे लेखक ---------------हे आहे:-पुरुषोत्तम खेडेकर
६) "आर्थिक समावेश" चा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कोणच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती स्थापन केली:- दीपक मोहंती
७)"खंजीर 2015" हा संयुक्त अभ्यास भारत आणी कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे?:-कझाकीस्थान
८)कोणत्या दोन देशांना शांघाय सहकार्य संघटनेत (SCO) पूर्ण सदस्यत्व देण्यात आले आहे :- भारत व पाकिस्तान
No comments:
Post a Comment