# भारताची फुलराणी साईना नेहवाल हिला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरीत दाखल झालेल्या साईनाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
विजेतेपदाच्या लढतीत साईनाचा सामना जागतिक अव्वल मानांकित आणि गतविजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याशी झाला. साईनाचा कॅरोलिनाने 21-16, 21-19 असा सहज दोन गेममध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
Charity करणार्या खेळाडुंमध्ये सायना नेहवाल जगातुन १८ व्यापक स्थानावर आहे
सध्या बॅडमिंटन जागतिक क्रमावारीत सायना नेहवाल अव्वल आहे
No comments:
Post a Comment